Breaking News

Tag Archives: 26 january

राज्यपाल बैस म्हणाले, सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी, विकसित महाराष्ट्र…

सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यपाल रमेश बैस यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित समारंभात दिली. स्वातंत्र्याच्या अमृत काळात नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने संकल्प करावा, असे आवाहन करून त्यांनी नागरिकांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी …

Read More »

नाना पटोले यांचे आवाहन, धर्मांध शक्तींना सत्तेतून बाहेर फेका…

देशाची सत्ता ज्या दिवशी धर्मांध शक्तींच्या हातात जाईल त्या दिवशी लोकशाही संपुष्टात येईल, असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते ते आज स्पष्ट दिसत आहे. देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी मोठी लढाई लढावी लागली, बलिदान द्यावे लागले. सत्तेत आज धर्मांध शक्ती आहेत आणि लोकशाही, संविधान, सर्व लोकशाही व्यवस्था पायदळी तुडवली …

Read More »

प्रजासत्ताक दिना निमित्त महाराष्ट्रातील ७८ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान

भारताच्या ७५व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दल आणि सुधार सेवेतील एकूण ११३२ कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. या यादीमध्ये महाराष्ट्रातील चार पोलीस अधिका-यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, १८ पोलिस अधिका-यांना शौर्य पदके आणि गुणवत्ता सेवेअंतर्गत ४० पदके पोलीस सेवेसाठी, सहा पदके अग्निशमन …

Read More »

संविधान दिन ऑनलाईन इव्हेंट सांसदीय कार्यमंत्रालयाचे आवाहनः फोटो काढा अन् अपलोड करा

देशात २०१४ साली भाजपाप्रणित नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने भाजपा आणि केंद्र सरकारकडून फोटो काढा आणि त्यांनी दिलेल्या संकेतस्थळाच्या लिंकवर नागरिकांनी फोटो काढून पाठवा असे आवाहन करण्यात आले. मात्र यावर्षी ७३ व्या संविधान दिनाचे औचित्य साधत २६ जानेवारी रोजीचा संविधान दिनीही ऑनलाईन इव्हेंट आयोजित करण्यात आला …

Read More »

महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर उत्तराखंडला पहिला पुरस्कार जाहिर

७४ व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावरील पथसंचलनात महाराष्ट्राच्यावतीने सादर करण्यात आलेल्या ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ या द्वितीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार जाहीर आज झाला आहे. उत्तराखंड राज्याला प्रथम क्रमांक, तर उत्तर प्रदेश राज्याला तिसरा क्रमांक जाहीर झाला. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्यावतीने उत्कृष्ट चित्ररथाची निवड करण्यात आली असून मंगळवारी दुपारी निवड झालेल्या राज्यांना पुरस्कार प्रदान …

Read More »

नाना पटोले म्हणाले, ७५ तही महागाई, बेरोजगारी सारख्या मुलभूत गरजांसाठी झ़ग़डावे लावतेय लोकशाही व संविधान वाचवण्याचा राहुल गांधींचा लढा पुढे नेऊया

देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत असताना महागाई, बेरोजगारी सारख्या मुलभूत गरजांसाठी जनतेला झ़ग़डावे लागत आहे. मोठ्या संघर्षानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात श्रेष्ठ व महान ग्रंथ ‘संविधान’ या देशाला दिले, पण मागील ८ वर्षात लोकशाही व संविधान धोक्यात आले असून लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी …

Read More »

राज्यघटना बनविताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली? डॉ. आंबेडकरांनी दिले हे उत्तर राज्यघटनेबाबत माहिती देणारे डॉ.आंबेडकरांचे संसदेतील पहिले भाषण

मराठी ई-बातम्या टीम २६ जानेवारी १९५० साली भारत देश हा सार्वभौम अर्थात प्रजासत्ताक देश म्हणून उदयाला येत भारतीय राज्य घटनेची अंमलबजावणीस सुरुवात झाली. या दिवसापासून केंद्र सरकार, राज्य सरकार, देशाच्या नागरीकांचे हक्क, न्याय व्यवस्था आणि संपूर्ण भारत देशाला एकसंध जोडून ठेवणाऱ्या सामयिक कायद्यांच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. मात्र हा राज्यघटनेचा प्राथमिक …

Read More »