Breaking News

मुंबई

युक्रेनमधील महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी या नंबर आणि ई-मेलवर संपर्क साधा राज्य सरकार युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करणार- आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार

सध्या रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून राज्यातील अंदाजे १२०० विद्यार्थ्यी युक्रेन देशात अडकले आहेत त्यातील ३०० विद्यार्थ्यांशी पालकांचा संपर्क झाला आहे. राज्य नियंत्रण कक्ष या विद्यार्थ्यींशी संपर्कात असून महाराष्ट्र शासनाकडून या विद्यार्थ्यांना तसेच अडकलेल्या नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन …

Read More »

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक जे.जे.रूग्णालयात दाखल ३ मार्चपर्यत ईडी कोठडी सुणावली होती

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम हिची बहीण हसीना पारकर हिच्याशी असलेल्या आर्थिंक सबंध आणि जमिन खरेदी करताना मनी लॉंडरींग केल्याचा ठपका ठेवत ईडीने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अटक केली. सध्या न्यायालयाने त्यांना ३ मार्च पर्यत ईडी कोठडी सुणावली आहे. मात्र आज सकाळी त्यांची तब्येत अचानक …

Read More »

रेल्वे जमिनीवरील झोपड्यांचा प्रस्ताव एसआरए योजनेनुसार असेल तरच पुनर्विकास गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची ग्वाही

काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या जागेवर वसलेल्या झोपडपट्ट्या हटवून त्या जागा पुन्हा रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निर्णयाच्या अनुषंगाने दिल्लीत रेल्वे ट्रॅकच्या शेजारील रेल्वेच्या जमिनीवर वसलेल्या झोपडीधारकांना सध्या नोटीसा बजवाविण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने मुंबईतील रेल्वेच्या जमिनीवरही मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी वसलेल्या आहेत. या झोपट्या हटविण्याच्या अनुशंगाने मुंबईतील रेल्वे …

Read More »

न्यायालयाच्या दट्यानंतर नियम बदलला: बिगर लसवंतानाही लोकल प्रवासास मुभा कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

मुंबईसह महानगरातील कोरोनाच्या प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने ११ ऑगस्ट २०२१ रोजी ब्रेक द चेन अंतर्गत आदेश काढत मुंबई महानगरात लोकलने प्रवास करायचा असेल तर नागरीकांनी दोन लसमात्रा घेतलेल्या असणे बंधनकारक करत लसमात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झालेले असेल तर त्या नागरीकास लोकलने प्रवास करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या दट्यानंतर आज …

Read More »

राज्य सरकारच्या उत्तरानंतरही उच्च न्यायालयाकडून २८ तारखेपर्यंत वानखेडेंना संरक्षण वानखेडेंचा आरोप-मलिकांच्या जावयांवरील कारवाईचा सूड म्हणून कारवाई

बनावट कागदपत्रांच्या आधारे परमीट रूमचा परवाना मिळविल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात समीर वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता पोलिसांकडून कधीही अटक होवू शकते या भीतीपोटी वानखेडेंनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत संरक्षण देण्याची मागणी केली. याबाबत न्यायालयाने सरकारी वकीलांकडे याबाबतची विचारणा केली असता …

Read More »

एसटी संप: सरकारच्या उत्तरावर न्यायालय म्हणाले… शुक्रवारी होणार पुढील सुनावणी

मागील तीन महिन्याहून अधिक काळ सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरु आहे. तसेच एसटीच्या विलनीकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुणावनीही सुरु आहे. विलनीकरणाबाबत समिती स्थापन करून तीचा अहवाल सादर करण्यास न्यायालयाने दिलेल्या १२ आठवड्यांची मुदत संपल्यानंतर राज्य सरकारने आणखी सात दिवसांची मुदत न्यायालयाकडे मागितली. त्यानुसार आज सुणावनीवेळी विलनीकरण सोडून जवळपास …

Read More »

बिगर लसधारकांना लोकल प्रवासाची परवानगी? सरकारने न्यायालयात दिले “हे” उत्तर निर्णयाचा फेरविचार करणार असल्याची उत्तर

कोरोनाचा मुंबईतील प्रादुर्भाव रोखण्यासाठी फक्त लसवंतानाच लोकल प्रवास करण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. परंतु आता परिस्थिती आटोक्यात आलेला असताना या अद्याप हा निर्णय मागे का नाही घेतला? असा सवाल न्यायालयाने उपस्थित करत तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी घेतलेला हा निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणार होता नाही? याचा खुलासा …

Read More »

दिशा सालियनच्या पालकांची आर्त हाक, “आम्हाला शांत जगू द्या, मुलगी गेल्याचं…” महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भेटीनंतर पालकांनी केली विनंती

दिशा सालियनच्या मृत्यूबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केल्यानंतर सालियनच्या पालकांनी कुटुंबियांनी आर्त हाक दिली असून आम्हाला शांतपणे जगू द्या, मुलगी गेल्याचं दु:ख काय असतं तुम्हाला कळणार नाही अशी भावनिक सादही घालत आम्हाला काही झाले तर हे लोक जबाबदार असतील असा इशाराही दिला. यापूर्वीही केंद्रीय मंत्री नारायण …

Read More »

समीर वानखेडेंच्या याचिकेवर न्यायालय म्हणाले, इतक्या तातडीने सुणावनीला समोर कशी? वकील आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांना झापलं

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यालयाचा परवाना मिळविताना बनावट कागदपत्रे सादर केल्याने विभागाने समीर वानखेडे यांचा परवाना रद्द केल्यानंतर त्या विरोधात दाद मागण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र याचिका काल दाखल झाली आणि आज लगेच सुणावनीसाठी समोर आल्याचे बघुन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गौतम पटेल हे आश्चर्य चकीत होत, “कोणतीही याचिका …

Read More »

माजी एनसीबी संचालक समीर वानखेडेंवर “या” गुन्ह्याखाली ठाण्यात गुन्हा दाखल राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गुन्हा दाखल

मराठी ई-बातम्या टीम बॉलीवूड स्टार शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यावरील कारवाईमु‌ळे चर्चेत आलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात काल गुन्हा नोंदविला. सदगुरू परमीट रूम आणि बार हॉटेलचा परवाना घेताना कमी वय असतानाही खोटे दस्तावेज तयार करून परवाना घेतल्याप्रकरणी हा …

Read More »