Breaking News

आरोग्य

आता मास्क, सॅनिटायजरची किंमत निश्चित होणार आरोग्य मंत्री टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि सॅनिटायजरचा वापर वाढला असून त्यांच्या किमती निश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत समिती गठीत करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा. मास्क आणि सॅनिटायजरचा समावेश जीवनावश्यक वस्तु कायद्यांतर्गत करण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. राज्यातील …

Read More »

कोरोना: ७९७५ सह रुग्ण संख्या पावणेतीन लाखावर तर मुक्त झाले दीड लाख ३६०६ बरे होवून घरी तर २३३ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज ३६०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३७ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ५२ हजार ६१३ झाली आहे. तर ७९७५ नव्या बाधित रूग्णांमुळे राज्यातील एकूण रूग्णांची संख्या २ लाख ७५ हजार ६४० वर पोहोचली आहे. तर बाधित रूग्णांची संख्या …

Read More »

कोरोना: राज्यातील मृत्यू दर घटला मात्र आज २१३ जणांचा मृत्यू ६७४१ नवे बाधित, ४५०० जणांसह १ लाख ४९ हजार ००७ बरे होवून घरी

मुंबई : प्रतिनिधी मागील पाच दिवसात राज्यातील मृत्यूचा दरात सातत्याने घट होताना दिसत आहे. ९ जुलै रोजी राज्यात २१९ जणांचा मृत्यू झाला, त्यादिवशी मृत्यूचा दर ४.१९ टक्के, १० जुलै रोजी २२६ जणांचा मृत्यू तर दर होता ४.१५ टक्के, ११ जुलै रोजी ४.१ टक्के, १२ जुलै रोजी १७३ जणांचा मृत्यू तर …

Read More »

कोरोना: राज्यात साडे तेरा लाख चाचण्यांपैकी २ लाख ६० हजार पॉझिटीव्ह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज ४१८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४४ हजार ५०७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६४२९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ५ हजार ६३७ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, …

Read More »

प्लाझ्मासंदर्भात ऑनलाईन फसवणूकीची शक्यता या वेबसाईटवर करा तक्रार थेरपी संदर्भात फसवणूक होण्यापासून सावधान- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई: प्रतिनिधी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी ही उपयुक्त ठरत आहे, परंतु या संदर्भातही फसवणूक होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्या पासून सावध राहावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. डॉक्टरांची मते व निरीक्षणावरून ‘प्लाझ्मा थेरपी’ कोविड -१ रूग्णांसाठी एक उपचार पद्धती म्हणून उदयास आली आहे. जास्तीत जास्त कोविड …

Read More »

कोरोना: महिन्यात ५० हजाराने रूग्ण तर बरे होणारे लाखाने वाढले ७८२७ नवे बाधित, १७३ मृतकांची नोंद, ३३४० जण बरे होवून घरी

मुंबई: प्रतिनिधी साधारणत: एक महिन्यापूर्वी अर्थात १२ जून २०२० रोजी राज्यातील कोरोनाबाधीतांची संख्या १ लाख १ हजार १४१ वर होती. तर बरे होणाऱ्यांची संख्या ४७ हजार ७९६ होती. त्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर १२ जुलै २०२० रोजी म्हणजे आज एकूण बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होत एक महिन्यापूर्वीच्या १ लाख ३ हजार …

Read More »

रॅपीड ॲण्टी बॉडीज चाचण्या, किटच्या अभ्यासासाठी चार जणांची समिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने कोरोना निदानासाठी शिफारस केलेल्या विविध रॅपीड ॲण्टी बॉडीज चाचण्या किंवा किटचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत चार सदस्यीय समिती गठीत केली आहे. विविध कंपन्यांनी उत्पादीत केलेल्या किटचा अभ्यास करून समितीला दहा दिवसात शासनाला अहवाल सादर करावा लागणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्य …

Read More »

Remedesivir आणि TOCILIZUMAB औषधे या ठिकाणी मिळणार अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दुकानांची यादी जाहीर

मुंबई: प्रतिनिधी मुंबई आणि उपनगरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यापार्श्वभूमीवर डॉक्टरांकडून Remedesivir आणि TOCILIZUMAB या औषधांचा वापर बाधित रूग्णांवर करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र या दोन्ही औषधांचा काळाबाजार सुरु झाल्याने यावर आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मुंबई आणि उपनगरात ही औषध मिळण्याची ठिकाणे निश्चित केली आहेत. सध्या …

Read More »

कोरोना: मृतकांची संख्या १० हजारावर, घरी जाणाऱ्यांपेक्षा दुप्पट रूग्णांचे निदान ८१३९ नव्या रूग्णांचे निदान, २२३ जणांचा मृत्यू तर ४३६० जणांना घरी सोडले

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मागील ६ दिवसात १ हजार जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतकांची संख्या १० हजार ११६ वर पोहोचली आहे. तर मागील २४ तासात ४३६० जणांना घरी सोडण्यात आले. यापेक्षा दुप्पटीने अर्थात ८१३९ नव्या बाधित रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे एकूण बाधित रूग्णांची संख्या ९९ हजार २०२ वर पोहोचली. …

Read More »

कोरोना: मुंबई महानगरात बाधीतांची संख्या १ लाख ६४ हजारावर ७८६२ नवे बाधित रूग्ण, ५३६६ जण घरी सोडले तर २२६ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगरातील बाधित रूग्णांची संख्या १ लाख ६४ हजार १७५ वर पोहोचली आहे. यापैकी मुंबईतील बाधित रूग्णांची संख्या ९० हजार ४६१ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २३०३५ आहे. तर उपनगरात ७३ हजार ७१४ वर पोहोचली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३० हजार ९७७ वर पोहोचली आहे. २४ तासात मुंबई …

Read More »