Breaking News

आरोग्य

सिरम इस्टीट्युटची कोरोना लस लवकरच बाजारात अदार पुनावला यांची ट्विटरवरून माहिती

मुंबईः प्रतिनिधी कोरोनावरील (Corona/ Covid-19) तयार करण्यात आलेली लस (Vaccine) राज्यासह देशभरात अत्यावश्यक काळात वापरण्याची परवानगी मिळावी यासाठी सिरम इस्टीट्युटने (Serum Institute)  नुकतीच केंद्र सरकारकडे केल्याची माहिती इस्टीट्युटचे प्रमुख अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी ट्विटरद्वारे दिली. सध्या अमेरिकेची मॉर्डना आणि इंग्लडमध्ये फायझर या दोन कोरोनावरील लस आंतरराष्ट्रीय बाजारात आल्या आहेत. …

Read More »

कोरोना : बरे होणाऱ्यांच्या प्रमाणात टक्क्याने वाढ मात्र मृतकांची टक्केवारी कायम ४ हजार ७५७ नवे बाधित, ७ हजार ४८६ बरे झाले तर ४० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या बरे होण्याच्या प्रमाणात आज १ टक्क्याने वाढ झाली असून कालपर्यत ही टक्केवारी ९२ टक्के होती. आज त्यात टक्क्याने वाढ झाल्याने बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९३. ०४ टक्केवर पोहोचले आहे. मागील २४ तासात ७ हजार ४८६ इतके रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १७ लाख २३ हजार ३७० …

Read More »

नर्सेसना असलेल्या समस्या आरोग्य मंत्री, उपसभापतीसमोर मांडण्याची संधी वेबिनारद्वारे मांडता येणार

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील आरोग्य विभागाशी संबंधित विषयांवर चर्चा व कोव्हिड परिस्थितीत आरोग्य कर्मचारी व परिचारिकांच्या समस्या व उपयोजनाबाबत डॉ नीलम गोऱ्हे व राजेश टोपे आरोग्य मंत्री यांच्याबरोबर वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषगांने काविड सेंटरमध्ये येत असलेले अनुभव आणि समस्यां मांडण्याची संधी नर्सेसना मिळणार आहे. साथी संस्था पुणे, महाराष्ट्र …

Read More »

कोरोना : चार दिवसानंतर बाधित आणि मृतकांची संख्येत घट ४ हजार ९२२ नवे बाधित, ५ हजार ८३४ बरे झाले तर ९५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील चार दिवसांपासून बाधितांची संख्या पाच हजारापेक्षा जास्त आढळून येत होती. तर मृतकांची नोंद तीन अंकी सातत्याने नोंदविली जात होती. मात्र त्यानंतर आज ५ व्या दिवशी बाधितांची संख्या ५ हजारापेक्षा कमी अर्थात ४ हजार ९२२ इतकी आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १८ लाख ४७ हजार ५०९ तर …

Read More »

राज्यात ५ ते ७ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी आपले योगदान देत आहेत. या लढाईसाठी आवश्यक औषधे, सुविधांची कमतरता भासू नये यासाठी शासनस्तरावरुन सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परंतु राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या महाराष्ट्रातील ३४४ रक्तपेढ्यांमध्ये १९ हजार ०५९ …

Read More »

कोरोना : बाधित घटतायत जाणून घ्या कोणत्या शहर-जिल्ह्यात किती संख्या ५ हजार २२९ नवे बाधित, ६ हजार ७७६ बरे झाले तर १२७ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळणविण्यात राज्य सरकार चांगल्यापैकी यशस्वी होताना दिसत असून दिवाळीनंतर विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. परंतु मागील १५ दिवसात बाधितांच्या संख्येवर चांगल्यापैकी नियंत्रण मिळविण्यात येत असल्याचे दिसून येत असून दैंनदिन ५ हजाराच्या जवळपास संख्या आढळून येत आहे. मागील २४ तासातही ५ …

Read More »

गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर होणार ही कारवाई आरोग्य विभागाकडून इशारा

मुंबई: प्रतिनिधी राज्यात गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. नेमून दिलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास त्याच्या पाचपट दंड आकारला जाईल. जादा आकारण्यात आलेले शुल्क रुग्णास परत करण्यात येईल. या कारवाईसाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संचालकांना सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे, अशी …

Read More »

कोरोना: बाधित पुन्हा ९० हजारापेक्षा कमी, मृतकांची ३ अंकी संख्या कायम ५ हजार १८२ नवे बाधित, ८ हजार ६६ बरे झाले तर ११५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी चार दिवसांपूर्वी ९० हजारापार झालेल्या कोरोना बाधितांच्या संख्येत आज चांगलीच घट झाली असून  ही संख्या तब्बल ५ हजाराने कमी झाल्याने ८५ हजार ५३५ वर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या आली आहे. तर दुसऱ्याबाजूला ५ हजार १८५ नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १८ लाख ३७ हजार ३५८ वर पोहोचली. …

Read More »

कोरोना : मृतकांची पुन्हा तीन अंकी तर बाधितांच्या संख्येतही वाढ ५ हजार ६०० नवे बाधित, ५ हजार २७ बरे झाले तर १११ मृतकांची संख्या

मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यात दोन अंकी असलेल्या मृतकांच्या संख्येत आज तब्बल १० ते १५ च्या संख्येने वाढ झाली आहे. त्यामुळे आज १११ मृतकांची नोंद झाल्याने राज्यातील एकूण मृतकांची संख्या ४७ हजार ३५७ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर बाधितांच्या संख्येतही आज वाढ झाली असून मागील २४ तासात ५ हजार ६०० …

Read More »

कोरोना: मृतक आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ ४ हजार ९३० नवे बाधित, ६ हजार २९० बरे झाले तर ९५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात काल बाधितांच्या संख्येत घट आल्याचे दिसून झाले होते. मात्र या संख्येत आजही घट झाल्याचे दिसून आले असले तरी मृतकांच्या संख्येत आज वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ४ हजार ९३० नवे बाधित आढळून आले असल्याने एकूण बाधितांच्या संख्येत १८ लाख २८ हजार ८२६ वर तर अॅक्टीव्ह …

Read More »