Breaking News

आरोग्य

सोलापूरने पार केली ६०० रूग्णांची संख्या २४ तासात ७ जणांचा मृत्यू

सोलापूर: प्रतिनिधी मागील काही दिवसात जिल्हा आणि शहरातील संख्या वेगाने वाढत असून आज सकाळी ८ आणि दिवसभरात मिळून २५ रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे आतापर्यंतची जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६०८ वर पोहोचली आहे. तर ७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज निदान झालेले रूग्ण हे कुमठा नाका १, बुधवार पेठ १, …

Read More »

राज्यात ५२ हजार कोरोनाग्रस्तांपैकी ३५ हजार रूग्ण अॅक्टीव्ह २ हजार ४३६ नवे रूग्ण, ६०जणांचा मृत्यू तर १५ हजार बरे होवून घरी

मुंबई: प्रधिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत कालच्या तुलनेत २ हजार ४३६ ने आज वाढ झालेली असली तरी प्रत्यक्षात ३५ हजार १७८ रूग्ण अॅक्टीव्ह आहेत. तसेच ११८६ जणांना आज घरी सोडण्यात आल्याने बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या १५ हजार ७८६ इतकी झाली असून ६० जणांचा २४ तासात मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री …

Read More »

३ हजार रूग्णांच्या विक्रमी संख्येसह राज्य पोहोचले ५० हजारांवर तर अॅक्टीव केसेस अवघ्या ३३ हजार: ५८ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आजपर्यंतचे सर्वाधिक रूग्ण अर्थात ३ हजार ४१ रूग्ण राज्यात आढळून आले असून महाराष्ट्राने ५० हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार केला. तर मुंबई शहराची संख्या ३० हजार ५४२ वर पोहोचली आहे. ५८ रूग्णांचा मृत्यू झाला तर ११९६ रूग्णांना घरी सोडून दिल्याने त्यांची संख्या १४ हजार ३०० वर …

Read More »

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढणार…पण अनेक गोष्टी पूर्वपदावर आणणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे इशारा आणि आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी केंद्रीय पथकाने काही दिवसांपूर्वी मे अखेर पर्यत १ लाख २५ हजार ते दिड लाख रूग्णाच्या संख्येचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र आज मे महिन्याची २४ तारीख असून सद्यपरिस्थितीत ही संख्या ३३ हजार आहे. ही संख्या केवळ आपल्यामुळेच नियंत्रित ठेवण्यात यश आल्याचे सांगत आगामी दिवसात संख्या आणखी वाढणार असल्याचा …

Read More »

मुंबई महानगर आणि राज्याच्या रूग्णसंख्येत अवघा १० हजाराचा फरक महानगराची संख्या पोहचली ३६ हजार १७३ तर राज्याची ४७ हजार १९०

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोनाबाधीतांच्या संख्येत मुंबई महानगर प्रदेशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत असली तरी या दोघांमध्ये अवघा १० हजार ११७ रूग्णसंख्येचा फरक आहे. राज्याच्या एकूण संख्येपैकी ७० ते ८० टक्के संख्या ही मुंबई महानगर असून आज झालेल्या २ हजार ६०८ रूग्ण संख्येमुळे ३६ हजार १७३ वर पोहोचली आहे. …

Read More »

रूग्णालयाच्या विरोधात या मेल आयडीवर तक्रार करा : बेडची माहिती लवकरच ऑनलाईन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : विशेष प्रतिनिधी मुंबईसह राज्यात कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच कोणत्या रूग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत, तसेच रूग्णावर करण्यात आलेल्या उपचाराचा खर्च वाटेल त्या पध्दतीने लावला जात आहे? यासह रूग्णालयाची तक्रार करायची असले तर ती ऑनलाईन पध्दतीने करता येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देत लवकरच …

Read More »

आतापर्यंतची सर्वात मोठी विक्रमी रूग्णसंख्या मुंबईसह राज्यात तब्बल २९४० रूग्णांपैकी २२४९ एकट्या मुंबईत: राज्याची संख्या ४४ हजार ५०० वर

मुंबई: प्रतिनिधी मागील २४ तासात राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली असून आतापर्यंतची सर्वाधिक २ हजार ९४० रूग्णांचे निदान झाले. यापैकी मुंबईत २२४९ रूग्णांचे निदान झाले. तर ६३ जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या संख्या १५१७ वर पोहोचली आहे. राज्यातील कोरोनाबाधीतांची संख्या ४४ हजार ५८२ वर पोहोचली तर आज ८४० …

Read More »

मंत्रालयातले आणखी एक प्रधान सचिव पॉझिटीव्ह पाच दिवसापूर्वी नामांकित रूग्णालयात दाखल

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यात कोरोना नामक विषाणूने चांगलाच धुमाकुळ घालत असून गेली काही दिवसांपासून मंत्रालयातील अधिकाऱ्यांबरोबरच आता प्रधान सचिव बाधीत होत असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यातच आणखी एका प्रधान सचिवाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. साधारणत: ४ ते ५ दिवसांपूर्वी एका प्रधान सचिवाला मंत्रालयात अस्वस्थ वाटत …

Read More »

मुंबईत २५ हजार तर राज्यात ४० हजारावर रूग्ण संख्या पोहोचली ५ व्या दिवशीही रूग्णांची २ हजार ३४५ रूग्ण आणि ६४ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या मुंबई सह महाराष्ट्रात लाखांच्या घरात पोहोचणार असल्याचे भाकित करण्यात आले होते. मात्र रूग्ण संख्येवर किमान पक्षी नियंत्रण ठेवत राज्य सरकारने प्रयत्न केलेले असले तरी अखेर राज्यातील रूग्णांची संख्येने ४० हजाराचा टप्पा करत ४१ हजार ६४२ वर पोहोचली आहे. मागील २४ तासात २ हजार …

Read More »

रूग्ण संख्या पोहोचली ३९ हजारावर तर घरी गेले १० हजाराहून अधिक कोरोनाचे आज २२५० नवे रुग्ण; तर ६५ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार २९७ झाली आहे. आज २२५० नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ६७९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १० हजार ३१८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २६ हजार ५८१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे …

Read More »