Breaking News

१२३ मृत्यू : २९३३ नव्या रूग्णांची नोंद, अॅक्टीव्ह आणि एकूण संख्येत ३३ हजाराचा फरक ८० हजाराच्या संख्येकडे वाटचाल

मुंबई: प्रतिनिधी
मुंबईसह राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या रूग्ण आणि मृतकांच्या संख्येत वाढच होताना दिसत आहे. एकाबाजूला राज्य सरकारकडून कोरोनाग्रस्तांच्या रूग्णवाढीच्या दरात घट झाल्याचे सांगत असले तरी आज १२३ जणांचा मृत्यू झाला. तर २९३३ रूग्णांची नव्याने नोंद झाली असून एकूण रूग्ण संख्या ७७ हजार ७९३ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४१ हजार ३९३ वर पोहोचली आहे.
मृतकांमध्ये मुंबई महानगरातील रूग्णांची संख्या असून त्याची संख्या ६८ आहे. तर एकट्या मुंबईत हीच संख्या ४८ आहे.

मृत्यू राज्यात १२३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू खालील प्रमाणे आहेत.

आरोग्य मंडळ आज नोंद झालेले एकूण मृत्यू तपशील
ठाणे ६८ मुंबई -४८, नवी मुंबई -६, ठाणे – ८, रायगड -३, वसई विरार -१, पालघर- १,  पनवेल -१.
नाशिक २५ जळगाव -२१, नाशिक -३, धुळे -१,
पुणे १६ पुणे  -९, सोलापूर -७
औरंगाबाद औरंगाबाद  ५, जालना -१, परभणी -२.
लातूर लातूर – १, उस्मानाबाद -१, नांदेड -१.
अकोला वाशिम – २, यवतमाळ – १ .

राज्यात आज रोजी एकूण ४१,३९३  ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हा निहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई महानगरपालिका ४४९३१ १८०९६ १४६५ २५३६४
ठाणे ११४२० ४१७९ २५४ ६९८७
पालघर १२३४ ४५८ ३६ ७४०
रायगड १२९३ ७०४ ५५ ५३२
नाशिक १२९७ ९४२ ७१ २८४
अहमदनगर १७० ७२ ९०
धुळे १८७ ९९ २१ ६७
जळगाव ८५२ ३६२ ९५ ३९५
अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
नंदूरबार ३९ २८
१० पुणे ८८२५ ४७७४ ३७६ ३६७५
११ सोलापूर ११२५ ४५७ ९२ ५७६
१२ सातारा ५८४ २१२ २२ ३५०
१३ कोल्हापूर ६१२ २६० ३४६
१४ सांगली १२७ ७१ ५२
१५ सिंधुदुर्ग ८७ १७ ७०
१६ रत्नागिरी ३२९ १२३ २०१
१७ औरंगाबाद १७१४ १११९ ८९ ५०६
१८ जालना १५९ ७२ ८४
१९ हिंगोली १९४ १४६ ४८
२० परभणी ७५ २६ ४६
२१ लातूर १३१ ७२ ५५
२२ उस्मानाबाद ९६ ४५ ४८
२३ बीड ५१ २९ २१
२४ नांदेड १५७ १०२ ४८
२५ अकोला ६७९ ३८५ ३३ २६०
२६ अमरावती २७२ १५८ १६ ९८
२७ यवतमाळ १५५ ९९ ५४
२८ बुलढाणा ८० ४६ ३१
२९ वाशिम
३० नागपूर ६६२ ४१० ११ २४१
३१ वर्धा
३२ भंडारा ३८ १४ २४
३३ गोंदिया ६८ ५० १८
३४ चंद्रपूर २८ २५
३५ गडचिरोली ४० १९ २१
  इतर राज्ये /देश ६४ १८ ४६
  एकूण ७७७९३ ३३६८१ २७१० ४१३९३

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *