Breaking News

आरोग्य

कोरोना: बाधितांच्या एकूण संख्येने ओलांडला १९ लाखाचा टप्पा ३ हजार १०६ नवे बाधित, ४ हजार १२२ बरे झाले तर ७५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील एकूण बाधितांची संख्येने १९ लाखांचा टप्पा ओलांडला असून मागील ९ महिन्यातील ही एकूण संख्या आहे. तर यापैकी १७ लाख ९४ हजार ८० इतके रूग्ण बरे झाले आहेत. मागील चार महिन्यात सरासरी एक ते दिड लाख रूग्ण संख्येने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासात राज्यात …

Read More »

कोरोना: संख्या ६० हजाराच्या खाली २ हजार ८३४ नवे बाधित, ६ हजार ५३ बरे झाले तर ५५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील बरे होणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने बाधित रूग्णांच्या संख्येत चांगलीच घट होत आहे. काल ६२ हजाराहून अधिक असलेली बाधितांची संख्या चांगलीच घट झाली आहे. त्यामुळे बाधित संख्या ६० हजाराच्या खाली नोंदविली गेली आहे. मागील २४ तासात २ हजार ८३४ नव्या बाधितांची नोंद तर बरे होणाऱ्यांची संख्या ६ …

Read More »

कोरोना : जाणून घ्या जिल्ह्यातील अॅक्टीव्ह रूग्ण आणि शुन्य मृत्यूची माहिती ३ हजार ८११ नवे बाधित, २ हजार ६४ बरे झाले तर ९८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील बहुतांष शहर आणि जिल्ह्यात बाधित रूग्णांच्या संख्येत चांगलीच घट होत असून अनेक जिल्ह्यात आता मृतकांची संख्या शुन्यावर आली आहे. यामध्ये आज ठाणे शहर, कल्याण डोंबिवली, पालघर यासह राज्यातील जवळपास १० ते १५ जिल्ह्यांमध्ये शून्य मृतकांची नोंद झालेली आहे. (चार्ट पहा) मागील २४ तासात ३ हजार ८११ नवे …

Read More »

कोरोना : मुंबईतील मृतकांची संख्या ११ हजाराच्या जवळ तर राज्यात बाधित-बरे स्थिर ३ हजार ९४० नवे बाधित, ३ हजार ११९ बरे होणारे तर ७४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील बाधित आणि बरे होणाऱ्यांचे आणि मृतकांच्या संख्येचे प्रमाण नियंत्रणात असले तरी जवळपास दीड ते दोन महिन्याच्या कालावधीनंतर मुंबईतील मृतकांच्या संख्येत एक हजाराने वाढ होत आता ११ हजाराच्या घरात पोहोचली. आज १० मृतकांची नोंद होवून मुंबईतील मागील ८ ते ९ महिन्यात १० हजार ९८० …

Read More »

कोरोना: बाधितांच्या संख्येत एकदम १० हजार २१८ ची एकदम घट ४ हजार ३०४ नवे बाधित, ४ हजार ६७८ बरे झाले तर ९५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी आज राज्यातील कोविड १९ रुग्णांचे दिनांक १२ नोव्हेंबर पर्यंतचे रिकॉन्सिलिएशन पूर्ण करण्यात आले आहे. केंद्र सरकारने मान्य केलेल्या बदलानुसार दुहेरी नोंद वगळणे आणि इतर राज्यांमधील पॉझिटिव्ह व्यक्ती त्या त्या राज्यात वर्ग करणे, यामुळे एकूण बाधितांच्या संख्येत १०,२१८ रुग्णांची घट झाली आहे. त्या सोबतच राज्यातील बाधित व्यक्तींच्या पत्त्यातील …

Read More »

कोरोना : बाधित रूग्णांची संख्या स्थिर ३ हजार ४४२ नवे बाधित, ४ हजार ३९५ बरे झाले तर ७० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील १५ दिवसांपासून राज्यातील बाधित रूग्णांची संख्या ३ हजार ते ३५०० या प्रमाणात नवे बाधित आढळून येत आहेत. त्यामुळे नव्या बाधित रूग्णांच्या संख्येवर आरोग्य विभागाला नियंत्रण मिळविण्यात यश असल्याचे दिसून येत आहे. आज २४ तासात ३ हजार ४४२ नवे बाधित आले असून एकूण संख्या १८ लाख ८६ हजार …

Read More »

कोरोना: मुंबई महानगरसह राज्यात मृतकांमध्ये घट, कोल्हापूरात शून्य नोंद २ हजार ९४९ नवे बाधित, ४ हजार ६१० बरे झाले तर ६० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील एकाबाजूला नवे बाधित आढळून येणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत असताना दुसऱ्याबाजूला बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. त्याचबरोबर मृतकांची नोंद आता हळू हळू कमी होत आहे. मुंबईत ७ मृतकांची तर महानगरात ६ असे मिळून ठाणे विभागात अवघ्या १३ मृतकांची नोंद झाली आहे. पुणे विभागात ७, नाशिक …

Read More »

कोरोना : बाधितांच्या संख्येत पुण्यात सर्वाधिक, मुंबई आणि ठाण्यात ४३ हजाराचे अंतर ३ हजार ७१७ बाधित, ३ हजार ८३ बरे झाले तर ७० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोना बाधित रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झालेले असले तरी महाराष्ट्रात सर्वाधिक एकूण बाधितांची संख्या पुणे जिल्ह्यात ३ लाख ६२ हजार ३१२ इतकी आहे. त्यानंतर मुंबईतील बाधितांच्या संख्यने नुकतेच २ लाख ९० हजाराचा टप्पा पार करत ३ लाखाच्या दिशेने सुरुवात केली. तर ठाणे जिल्ह्यात २ लाख …

Read More »

कोरोना : बाधितांची संख्या ७० हजाराजवळ ३ हजार ८२४ नवे बाधित, ५ हजार ८ बरे झाले तर ७० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी दिवसेंदिवस बाधित रूग्ण आढळून येणाऱ्या प्रमाणात चांगलीच घट होत असून मागील आठवडाभरात ८० हजारावर असलेली संख्येत १० हजाराने घट झाली. त्यातच आज पुन्हा ५ हजार ८ रूग्ण बरे झाल्याने बरे होवून घरी जाणाऱ्या रूग्णांच्या संख्येत १७ लाख ४७ हजार १९९ वर पोहोचली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ७१ …

Read More »

शरद पवारांच्या वाढदिनापासून शासकीय रुग्णालयात मिळणार मोफत रक्त आरोग्यमंत्री राजेश टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी केले रक्तदान

मुंबई : प्रतिनिधी राज्यात शनिवार १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वाढदिवस असून या दिवसापासून राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्तदान करून नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन केले. दुपारी …

Read More »