नवी दिल्ली-मुंबईः प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यातील नऊ जिल्ह्याबाबत चिंता व्यक्त केली असून या जिल्ह्यामध्ये सातत्याने कोरोनाची संख्या वाढत असल्याबाबत राज्य सरकारने ठोस उपाय योजना कराव्यात अशी अपेक्षा केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी व्यक्त केली. देशातील कोरोनाचा आढावा घेतला. त्यानंतर नवी दिल्लीत आयोजित पत्रकार …
Read More »कोरोना: गतवर्षीपेक्षा सर्वाधिक संख्या मुंबई आणि राज्यातही ३० हजार ५३५ नवे बाधित, ११ हजार ३१४ बरे झाले तर ९९ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी साधारणत: गेल्यावर्षी लॉकडाऊन लागू केल्यानंतर मार्च -एप्रिल २०२० या दोन महिन्यात १५ ते २५ हजाराच्या दरम्यान कोरोनाबाधितांची संख्या दैंनदिन आढळून येत होती. मात्र मागील तीन दिवसांमध्ये २५ हजारापार आढळून आलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. काल २७ हजार बाधितांची संख्या आढळून आल्यानंतर आज त्यात एकदम ३ …
Read More »१५४ कोटी रूपयांचा कोविड लसीचा प्रकल्प मुंबईत कोविड लस उत्पादनामध्ये हाफकिन संस्थेने पुढाकार घ्यावा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : प्रतिनिधी हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत कोविड लसीचे उत्पादन करण्यात येणार असून त्यासाठी १५४ कोटी रुपये खर्चाचा नवीन उत्पादन प्रकल्प मुंबईत सुरु करण्याचे नियोजन केले आहे. देशातील काही राज्यातील वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी, लसीकरणाचा वेग वाढवता यावा याकरिता हाफकिनला लस उत्पादन …
Read More »कोरोना : मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर मंडळात कहर; २४ तासात २३ हजारापार २३ हजार १७९ नवे बाधित, ९ हजार १३८ बरे तर ८४ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यात काल १७ हजार कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले होते. त्यात आज एकदम ६ हजाराने वाढ होत तब्बल २३ हजार १७९ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. तर मुंबईत २३७७ सह ठाणे मंडळात ४ हजार ८११, नाशिक मंडळात ४ हजार १७, पुणे मंडळात ५ हजार २६८, नागपूर मंडळात ४ हजार …
Read More »राज्यात काल दिवसभरात विक्रमी संख्येत लसीकरण आरोग्य विभागाची माहिती
मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या विरोधात महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या आरोग्यविभागातील कर्मचारी आणि पोलिस यांच्यासह अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. मागील दोन महिन्यात राज्यात दररोज २५ हजार ते ३५ हजार जणांना कोरोनाची लस देण्यात येत होती. मात्र काल सोमवारी १५ मार्च रोजी २ लाख ६४ हजार ८९७ जणांना लस …
Read More »कोरोना: बरे होणाऱ्याच्या प्रमाणात घट तर २ ऱ्या दिवशीही १५ हजारापार बाधित १५ हजार ६०२ नवे बाधित, ७ हजार ४६७ बरे झाले तर ८८ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. तर दुसऱ्याबाजूला बाधितांच्या बरे होण्याच्या प्रमाणात घट झाली असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९४ टक्के होते. त्यात आता २ टक्क्याने घट झाली आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी १५ हजार बाधित रूग्ण आढळून आले आहेत. मुंबईत काल १६०० …
Read More »रेम्डेसिवीर इंजेक्शन ३० टक्के अधिक किंमतीने विकता येणार अन्यथा.. किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रालाही प्रस्ताव पाठविला
मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोविड-19 या साथरोगाचे रुग्ण ऑक्टोंबर, २०२० ते जानेवारी २०२१ या काळात बरेच कमी झाल्याचे दिसून आले होते. परंतु फेब्रुवारी, २०२१ च्या मध्यापासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून दरदिवशी सुमारे १० हजार नवीन रुग्ण वाढत आहेत. आज रोजी राज्यात ९८८५९ सक्रीय रुग्ण आहेत. सदर परिस्थिती बघता राज्यात कोविड-19 …
Read More »आरोग्य विभागाच्या पदभरतीतील या पदांसाठी पुन्हा परिक्षा घेणार सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची विधान परिषदेत माहिती
मुंबई : प्रतिनिधी सार्वजनिक आरोग्य विभागातील ५४ संवर्गातील ३ हजार २७६ पदे भरण्यासाठी २८ फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी ५१ संवर्गातील पदांचे निकाल घोषीत करुन निवड प्रकिया पूर्ण करण्यात येईल. आरोग्य सेवक व वाहन चालक पदाच्या परीक्षेसंदर्भातील अनियमिततेचा पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत निकाल घोषीत करण्यात येणार नाही. ठाणे विभागात सुतार पदाची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी …
Read More »कोरोना: सलग २ ऱ्या दिवशी १० हजारापार तर मुंबई- पुणे मंडळात रूग्णांमध्ये वाढ १० हजार १८७ नवे बाधित, ६ हजार ८० बरे झाले, तर ४७ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यात सलग दुसऱ्या दिवशी १० हजाराहून अधिक कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर ठाणे मंडळातील मुंबईतील बाधितांच्या संख्येने पुन्हा एकदा एक हजार बाधितांचा आकडा पार केला आहे. तर ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत २०० हून अधिक बाधित आढळून आल्याने मुंबई महानगर अर्थात ठाणे मंडळात २ हजार २०८ एकूण …
Read More »कोरोना : नागपूर- मुंबईत थोडासा फरक तर मृतकांची संख्या ५२ हजाराच्या पार ८ हजार ६२३ नवे बाधित, ३ हजार ६४८ बरे झाले तर ५१ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी मागील सलग चार दिवसांपासून राज्यात बाधित रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण सतत ८ हजाराहून अधिक संख्येने कायम राहिले आहे. तर मुंबईतील कोरोना बाधित आढळून येण्याचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. दिवसभरात आज ९८७ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईसह ठाणे मंडळातील १२ महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये सर्वाधिक १८२३ बाधित रूग्ण …
Read More »