Breaking News

कोरोना: ७९७५ सह रुग्ण संख्या पावणेतीन लाखावर तर मुक्त झाले दीड लाख ३६०६ बरे होवून घरी तर २३३ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात आज ३६०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३७ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ५२ हजार ६१३ झाली आहे. तर ७९७५ नव्या बाधित रूग्णांमुळे राज्यातील एकूण रूग्णांची संख्या २ लाख ७५ हजार ६४० वर पोहोचली आहे. तर बाधित रूग्णांची संख्या १ लाख ११ हजार ८०१ पोहोचली असून २३३ जणांच्या मृत्यूची नोंद आज झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ लाख ८ हजार ९०१ नमुन्यांपैकी २ लाख ७५ हजार ६४० नमुने पॉझिटिव्ह (१९.५६ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ८ हजार ३७३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४३ हजार ३१५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज २३३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.९६ टक्के एवढा आहे.
राज्यात नोंद झालेले २३३ मृत्यू हे मुंबई मनपा-६२, ठाणे-५, ठाणे मनपा-७, नवी मुंबई मनपा-९, कल्याण-डोंबिवली मनपा-१५, उल्हासनगर मनपा-८, भिवंडी-निजामपूर मनपा-४, मीरा-भाईंदर मनपा-१, पालघर-१,वसई-विरार मनपा-५, रायगड-४, पनवेल मनपा-१, नाशिक-४, नाशिक मनपा-९, धुळे-१, धुळे मनपा-२, जळगाव-५, जळगाव मनपा-९, पुणे-६, पुणे मनपा-३१, पिंपरी-चिंचवड मनपा-११, सोलापूर-६, सोलापूर मनपा-४, सातारा-१, कोल्हापूर-४, कोल्हापूर मनपा-१, सांगली मिरज कुपवाड मनपा-२, रत्नागिरी-१, औरंगाबाद मनपा-५, जालना-३, लातूर-४, नांदेड मनपा-१, अमरावती मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १३७४ ९६४७४ ६२ ५४६७
ठाणे २७२ ९१४८ १८४
ठाणे मनपा ४०७ १५८२१ ६०४
नवी मुंबई मनपा ३७६ ११७१९ ३१२
कल्याण डोंबवली मनपा ५६१ १६०७१ १५ २३९
उल्हासनगर मनपा २३० ५०५५ ९०
भिवंडी निजामपूर मनपा ५९ ३११० १९०
मीरा भाईंदर मनपा १३१ ६४३६ १९९
पालघर ४१ १९८९ २३
१० वसई विरार मनपा १९५ ८४७३ १८५
११ रायगड २९२ ४९०८ ६९
१२ पनवेल मनपा २०२ ४६९६ १०३
  ठाणे मंडळ एकूण ४१४० १८३९०० १२२ ७६६५
१३ नाशिक ६२ १८५९ ७७
१४ नाशिक मनपा १८६ ४८५१ १५७
१५ मालेगाव मनपा २१ १२२२   ८५
१६ अहमदनगर २० ६१३   २१
१७ अहमदनगर मनपा २९ ४१६  
१८ धुळे ४८ ८७१ ४५
१९ धुळे मनपा ३० ८१७ ३६
२० जळगाव १२६ ४९१५ ३०३
२१ जळगाव मनपा ९५ १६६१ ७२
२२ नंदूरबार २७ ३०९   ११
  नाशिक मंडळ एकूण ६४४ १७५३४ ३० ८१२
२३ पुणे २२६ ४२११ ११९
२४ पुणे मनपा १३४५ ३२०९६ ३१ ९३८
२५ पिंपरी चिंचवड मनपा ५३९ ७८९५ ११ १४३
२६ सोलापूर १९३ ११५७ ४५
२७ सोलापूर मनपा ३६ ३५५० ३२२
२८ सातारा १२९ १९८४ ७०
  पुणे मंडळ एकूण २४६८ ५०८९३ ५९ १६३७
२९ कोल्हापूर ५२ १२४८ २४
३० कोल्हापूर मनपा ११ १३७
३१ सांगली १५ ५४९   १३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १२१
३३ सिंधुदुर्ग २६२  
३४ रत्नागिरी ५५ ९७१ ३३
  कोल्हापूर मंडळ एकूण १४० ३२८८ ८४
३५ औरंगाबाद १०३ २१३३   ३७
३६ औरंगाबाद मनपा ५९ ६६८८ ३१३
३७ जालना १०८९ ५०
३८ हिंगोली २४ ३६८  
३९ परभणी १२७  
४० परभणी मनपा ११५  
  औरंगाबाद मंडळ एकूण २०६ १०५२० ४०९
४१ लातूर २४ ४६९ ३२
४२ लातूर मनपा १६ ३२९  
४३ उस्मानाबाद १९ ४२९   १७
४४ बीड २४८  
४५ नांदेड ४४ २७२   ११
४६ नांदेड मनपा ४१९ १७
  लातूर मंडळ एकूण ११८ २१६६ ९१
४७ अकोला ४००   २४
४८ अकोला मनपा १५०६   ७१
४९ अमरावती १२ १३०  
५० अमरावती मनपा ६१ ८५९ ३०
५१ यवतमाळ ४७६   १४
५२ बुलढाणा १४ ४३४   १७
५३ वाशिम ३० २८३  
  अकोला मंडळ एकूण १३० ४०८८ १६९
५४ नागपूर ६३ ४००  
५५ नागपूर मनपा ३३ १८५२   २०
५६ वर्धा ४४  
५७ भंडारा १७५  
५८ गोंदिया २२०  
५९ चंद्रपूर १४३  
६० चंद्रपूर मनपा ४९  
६१ गडचिरोली १७ १५३  
  नागपूर एकूण १२४ ३०३६ ३०
  इतर राज्ये /देश २१५   ३१
  एकूण ७९७५ २७५६४० २३३ १०९२८

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे-

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ९६४७४ ६७८३० ५४६७ २८९ २२८८८
ठाणे ६७३६० ३०८२० १८१८ ३४७२१
पालघर १०४६२ ५३३८ २०८   ४९१६
रायगड ९६०४ ४२३८ १७२ ५१९२
रत्नागिरी ९७१ ६३७ ३३   ३०१
सिंधुदुर्ग २६२ २२३   ३४
पुणे ४४२०२ १७४९२ १२००   २५५१०
सातारा १९८४ १०८६ ७० ८२७
सांगली ६७० ३९४ २१   २५५
१० कोल्हापूर १३८५ ८४० २५   ५२०
११ सोलापूर ४७०७ २२७३ ३६७ २०६६
१२ नाशिक ७९३२ ४५७५ ३१९   ३०३८
१३ अहमदनगर १०२९ ५७० २६   ४३३
१४ जळगाव ६५७६ ३७६८ ३७५   २४३३
१५ नंदूरबार ३०९ १७२ ११   १२६
१६ धुळे १६८८ ९४९ ८१ ६५६
१७ औरंगाबाद ८८२१ ४६४३ ३५०   ३८२८
१८ जालना १०८९ ६१२ ५०   ४२७
१९ बीड २४८ १२४   ११९
२० लातूर ७९८ ३६४ ४१   ३९३
२१ परभणी २४२ १३२   १०३
२२ हिंगोली ३६८ २९१   ७५
२३ नांदेड ६९१ २५६ २८   ४०७
२४ उस्मानाबाद ४२९ २७२ १७   १४०
२५ अमरावती ९८९ ६५९ ३८   २९२
२६ अकोला १९०६ १५५२ ९५ २५८
२७ वाशिम २८३ ११२   १६६
२८ बुलढाणा ४३४ २१६ १७   २०१
२९ यवतमाळ ४७६ ३१५ १४   १४७
३० नागपूर २२५२ १४०४ २३   ८२५
३१ वर्धा ४४ १४ २८
३२ भंडारा १७५ ९५   ७८
३३ गोंदिया २२० १६३   ५४
३४ चंद्रपूर १९२ १०६   ८६
३५ गडचिरोली १५३ ७८   ७४
  इतर राज्ये/ देश २१५ ३१   १८४
  एकूण २७५६४० १५२६१३ १०९२८ २९८ १११८०१

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *