Breaking News

कोरोना: राज्यात साडे तेरा लाख चाचण्यांपैकी २ लाख ६० हजार पॉझिटीव्ह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात आज ४१८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४४ हजार ५०७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६४२९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ५ हजार ६३७ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, तर १९३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देत एकूण रूग्ण संख्या २ लाख ६० हजार ९२४ वर पोहोचल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख ४२ हजार ७९२ नमुन्यांपैकी २ लाख ६० हजार ९२४ नमुने पॉझिटिव्ह (१९.४३ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८७ हजार ३५३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४१ हजार ६६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज १९३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२ टक्के एवढा आहे.
राज्यात नोंद झालेले १९३ मृत्यू हे मुंबई मनपा-४७, ठाणे-५, ठाणे मनपा-२३, नवी मुंबई मनपा-७, कल्याण-डोंबिवली मनपा-१८, उल्हासनगर मनपा-२, भिवंडी-निजामपूर मनपा-४, वसई-विरार मनपा-६, पनवेल मनपा-५, नाशिक-१, नाशिक मनपा-९, अहमदनगर-१, अहमदनगर मनपा-१, धुळे मनपा-२, जळगाव-७, जळगाव मनपा-१, पुणे-५, पुणे मनपा-२०, पिंपरी-चिंचवड मनपा-५, सोलापूर-१,सोलापूर मनपा-६, सांगली-१, सांगली मिरज कुपवाड मनपा-२,औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-२, लातूर-२, उस्मानाबाद-३, अकोला-२,अमरावती-१, वाशिम-१, नागपूर मनपा-१, भंडारा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय बाधीत रूग्ण आणि मृतकांची संख्या- 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ११५८ ९४१४६ ४७ ५३३५
ठाणे ३०९ ८६५६ १६४
ठाणे मनपा ३५३ १५११० २३ ५८२
नवी मुंबई मनपा २४८ ११०८५ २९५
कल्याण डोंबवली मनपा ४९४ १५१०५ १८ २१७
उल्हासनगर मनपा २३४ ४६१५ ७५
भिवंडी निजामपूर मनपा ४८ ३०२४ १७४
मीरा भाईंदर मनपा २२३ ६१८३ १९८
पालघर ४५ १८९६ २२
१० वसई विरार मनपा २८९ ८१८२ १७२
११ रायगड २३० ४४५७ ६३
१२ पनवेल मनपा १७६ ४४०८ १०१
ठाणे मंडळ एकूण ३८०७ १७६८६७ ११७ ७३९८
१३ नाशिक ८१ १७१७ ७२
१४ नाशिक मनपा १४८ ४३९९ १४३
१५ मालेगाव मनपा १२०० ८५
१६ अहमदनगर २६ ५५० १९
१७ अहमदनगर मनपा २० ३४४
१८ धुळे ७८५ ४४
१९ धुळे मनपा ७३८ ३४
२० जळगाव १७९ ४६१८ २९१
२१ जळगाव मनपा ४१ १४१२ ६२
२२ नंदूरबार २७९ ११
नाशिक मंडळ एकूण ५०८ १६०४२ २२ ७६४
२३ पुणे १२४ ३७५३ १०७
२४ पुणे मनपा ५६४ २९६१२ २० ८९७
२५ पिंपरी चिंचवड मनपा ३६७ ६८१५ १२३
२६ सोलापूर ९८ ९०२ ३६
२७ सोलापूर मनपा २३७ ३४११ ३१५
२८ सातारा ७१ १७८० ६८
पुणे मंडळ एकूण १४६१ ४६२७३ ३७ १५४६
२९ कोल्हापूर ८६ ११२२ २०
३० कोल्हापूर मनपा ११ ९८
३१ सांगली २३ ५२१ १३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १०१
३३ सिंधुदुर्ग २६२
३४ रत्नागिरी १४ ८८४ ३०
कोल्हापूर मंडळ एकूण १४१ २९८८ ७३
३५ औरंगाबाद १०५ १९७८ ३७
३६ औरंगाबाद मनपा ११० ६४५४ ३०४
३७ जालना १०० १०८३ ४७
३८ हिंगोली ३४२
३९ परभणी ११७
४० परभणी मनपा ९७
औरंगाबाद मंडळ एकूण ३३० १००७१ ३९५
४१ लातूर ३४ ४२७ २६
४२ लातूर मनपा २१ २९२
४३ उस्मानाबाद १४ ३९५ १७
४४ बीड १५ २३५
४५ नांदेड ३० २११
४६ नांदेड मनपा ३९५ १६
लातूर मंडळ एकूण ११८ १९५५ ८१
४७ अकोला ३७८ २३
४८ अकोला मनपा १४९८ ७१
४९ अमरावती १०८
५० अमरावती मनपा ३१ ७५० २९
५१ यवतमाळ २४ ४४८ १४
५२ बुलढाणा १२ ४११ १६
५३ वाशिम २२ १९५
अकोला मंडळ एकूण ९४ ३७८८ १६६
५४ नागपूर २९४
५५ नागपूर मनपा १७४० १९
५६ वर्धा ३४
५७ भंडारा १६२
५८ गोंदिया २१६
५९ चंद्रपूर १२ १३६
६० चंद्रपूर मनपा ४१
६१ गडचिरोली ११५
नागपूर एकूण ३१ २७३८ २८
इतर राज्ये /देश २०२ ३१
एकूण ६४९७ २६०९२४ १९३ १०४८२

 

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ९४१४६ ६५६२२ ५३३५ २८९ २२९००
ठाणे ६३७७८ २७६४२ १७०५ ३४४३०
पालघर १००७८ ४९६७ १९४ ४९१७
रायगड ८८६५ ४१७४ १६४ ४५२५
रत्नागिरी ८८४ ६१० ३० २४४
सिंधुदुर्ग २६२ २१७ ४०
पुणे ४०१८० १६८५७ ११२७ २२१९६
सातारा १७८० १०२८ ६८ ६८३
सांगली ६२२ ३५० १८ २५४
१० कोल्हापूर १२२० ८२२ २० ३७८
११ सोलापूर ४३१३ २१६१ ३५१ १८००
१२ नाशिक ७३१६ ४२०९ ३०० २८०७
१३ अहमदनगर ८९४ ५५६ २२ ३१६
१४ जळगाव ६०३० ३५०८ ३५३ २१६९
१५ नंदूरबार २७९ १४९ ११ ११९
१६ धुळे १५२३ ८६० ७८ ५८३
१७ औरंगाबाद ८४३२ ४३०४ ३४१ ३७८७
१८ जालना १०८३ ५७१ ४७ ४६५
१९ बीड २३५ ११८ ११२
२० लातूर ७१९ ३३६ ३५ ३४८
२१ परभणी २१४ १०३ १०६
२२ हिंगोली ३४२ २७९ ६१
२३ नांदेड ६०६ २५२ २४ ३३०
२४ उस्मानाबाद ३९५ २४६ १७ १३२
२५ अमरावती ८५८ ६४० ३७ १८१
२६ अकोला १८७६ १४९८ ९४ २८३
२७ वाशिम १९५ १०६ ८४
२८ बुलढाणा ४११ २१६ १६ १७९
२९ यवतमाळ ४४८ २९१ १४ १४३
३० नागपूर २०३४ १३८७ २२ ६२५
३१ वर्धा ३४ १४ १८
३२ भंडारा १६२ ८९ ७२
३३ गोंदिया २१६ १५६ ५७
३४ चंद्रपूर १७७ ९८ ७९
३५ गडचिरोली ११५ ७१ ४३
इतर राज्ये/ देश २०२ ३१ १७१
एकूण २६०९२४ १४४५०७ १०४८२ २९८ १०५६३७

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *