Breaking News

आरोग्य

कोरोना : मुंबई आणि महानगरासह प. महाराष्ट्रात वाढ राज्यात सर्वाधिक संख्या १८ हजार १०५ नवे बाधित, १३ हजार ९८८ बरे झाले तर ३९१ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी बऱ्याच दिवसांनंतर आज मुंबईत पुन्हा १५१६ रूग्णांचे निदान झाले तर मुंबई महानगरातील ठाणेसह इतर महानगरपालिकांमध्ये सरासरी ३०० हून अधिक रूग्ण आढळून आल्याने या भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार ३३० इतकी आढळून आली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सांगली, सातारा या भागातही मोठ्या प्रमाणावर संख्या आढळून आल्याने पुणे …

Read More »

कोरोना: सर्वाधिक रूग्ण संख्येसह अॅक्टीव्ह रूग्ण २ लाखापार १७ हजार ४३३ नवे बाधित, बरे झाले १३ हजार ९५९ रुग्ण तर २९२ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील २४ तासात राज्यात सर्वाधिक १७ हजार ४३३ रूग्णांचे निदान झाल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख १ हजार ७०३ वर पोहोचली तर एकूण बाधित रूग्ण ८ लाख २५ हजार ७३९ वर पोहोचली आहे. तसेच १३ हजार ९५९ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ५ लाख ९८ हजार …

Read More »

कोरोना: नोव्हेंबरपर्यंत सरकारी दरानुसारच खाजगी रूग्णालये बीले आकारणार अन्यथा या मेलवर तक्रार करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील शासनाने दर नियंत्रीत केलेल्या ८० टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य शासनाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भात काल आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने सुधारीत अधिसूचना काढण्यात आली असल्याचे …

Read More »

गरज प्रत्येक कुटुंबासाठी मानसतज्ञाची मानसोपचार psychiatric तज्ञ सध्या काळे यांचा खास लेख

जगभरातील सध्याची परिस्थिती लक्षात घेतली असता, मानवाची अवस्था अतिशय केविलवाणी दयनीय झालेली दिसून येते. प्रत्येकाच्या मनामध्ये भीती राग चिडचिड निराशा यासारख्या भावनांची रेलचेल चालू आहे. ही अवस्था सर्व स्तरातील, वयोगटातील, भागातील लोकांमध्ये पाहायला मिळते. अशा बिकट परिस्थितीत धैर्य खचून जाताना दिसून येते. विशेषतः मानसिक, भावनिक दृष्ट्या अस्थिर लोकांमध्ये या भावना …

Read More »

कोरोना: एकूण बाधित ८ लाखापार तर अॅक्टीव्ह रूग्ण दोन लाखाच्या उंबरठ्यावर १५ हजार ७६५ नवे बाधित, १० हजार ९७८ बरे झाले तर ३२० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज १५ हजार ७६५ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने एकूण बाधित रूग्णांची संख्या ८ लाख ८ हजारावर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाखाच्या उंबरठ्यावर अर्थात १ लाख १८ हजार ५२३ वर पोहोचली आहे. तर १० हजार ९७८ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ५ लाख ८४ …

Read More »

कोरोना: बाधित आणि बरे होणाऱ्यांची संख्या समसमान ११ हजार ८५२ नवे बाधित, ११ हजार १५८ बरे झाले तर १८४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज पहिल्यांदाच ११ हजार रूग्ण बाधित झालेले आढळून आले तर ११ हजार रूग्ण बरे होवून घरी गेले. मात्र घरी जाणाऱ्यांपेक्षा बाधित रूग्णांची संख्या ८५२ इतकी जास्त आहे. घरी जाणाऱ्यांची संख्या ५ लाख ७३ हजार ५५९ वर पोहोचली. तर एकूण बाधित रूग्णांची संख्या ७ लाख ९२ हजार …

Read More »

कोरोना: १५ दिवसात ४ हजाराहून अधिक मृत्यूमुळे संख्या २५ हजाराकडे १६ हजार ४०८ बाधित रूग्ण, ७ हजार ६९० तर २९६ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मागील १५ दिवसात ४ हजार ३९९ जणांचा मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण मृतकांची संख्या २४ हजार ३९९ वर पोहोचत २५ हजारकडे जात आहे. त्यामुळे मृतकांचे प्रमाण महाराष्ट्रात जास्त असल्याचे दिसून येत आहे. यातील मृतकांची सर्वाधिक संख्या मुंबई आणि महानगर प्रदेश आणि पुणे विभागत जास्त आहे. एकट्या …

Read More »

कोरोना : ४० लाख तपासणीचा टप्पा पार तर आतापर्यंतच्या सर्वाधिक बाधित संख्येची नोंद १६ हजार ८६७ नवे बाधित, ११ हजार ५४१ बरे झाले तर ३२८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आतापर्यंत ४० लाख तपासण्या करण्यात आल्या असून इतर राज्यांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. तर आतापर्यतच्या सर्व बाधित रूग्ण संख्येच्या आकडेवारीपेक्षा आज सर्वाधिक १६ हजार ८६७ नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधित रूग्णांची संख्या ७ लाख ६४ हजार २८१ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या …

Read More »

राज्यातील १५० हून अधिक पोलिस आणि अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू ३५९ पोलिस अधिकारी आणि २४१३ बाधित पोलिसांवर उपचार सुरु: गृहमंत्री

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील ६२ पोलीस व ७ अधिकारी अशा एकूण ६९, नवी मुंबई २, ठाणे शहर १७, पुणे शहर ३, नागपूर शहर ५, नाशिक शहर २, अमरावती शहर १ wpc, औरंगाबाद शहर ३, सोलापूर शहर ३, ठाणे ग्रामीण ३ व १ अधिकारी, पालघर २ व १ अधिकारी, रायगड ३, पुणे ग्रामीण २, सांगली १, सातारा २, कोल्हापूर १, सोलापूर ग्रामीण …

Read More »

कोरोना: ४ दिवसात बाधितांच्या संख्येत ४८ हजाराने वाढ १४ हजार ३६१ नवे बाधित, ११ हजार ६०७ बरे झाले तर ३३१ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील तीन दिवसांपासून दैनदिन बाधित रूग्णांची संख्या १४ हजारापार आढळून येत असल्याने आहे. २५ ऑगस्ट २०२० रोजी राज्यातील एकूण बाधित रूग्णांची संख्या ७ लाख ३ हजार ८२३, २६ ऑगस्ट रोजी ७ लाख १८ हजार ७११ आणि २७ ऑगस्ट रोजी ७ लाख ३३ हजार ५६८ इतकी होती. तर आज …

Read More »