Breaking News

कोरोना: एकूण बाधित ८ लाखापार तर अॅक्टीव्ह रूग्ण दोन लाखाच्या उंबरठ्यावर १५ हजार ७६५ नवे बाधित, १० हजार ९७८ बरे झाले तर ३२० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात आज १५ हजार ७६५ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने एकूण बाधित रूग्णांची संख्या ८ लाख ८ हजारावर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाखाच्या उंबरठ्यावर अर्थात १ लाख १८ हजार ५२३ वर पोहोचली आहे. तर १० हजार ९७८ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ५ लाख ८४ हजार ५३७ वर गेली असून ३२० मृतकांची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) २.३२ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर ३.०८% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४२,११,७५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८,०८,३०६ (१९.१९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३,७९,५१९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३६,०२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ११४२ १४६९४७ ३५ ७६९३
ठाणे २४२ १९८९० ५२५
ठाणे मनपा २३३ २६९८० ९७२
नवी मुंबई मनपा २९४ २९०७२ ६४७
कल्याण डोंबवली मनपा २०४ ३२३७९ १० ६५९
उल्हासनगर मनपा २६ ७९५१ २९०
भिवंडी निजामपूर मनपा ३२ ४५०९ ३१४
मीरा भाईंदर मनपा १७१ १३०६१ ४३३
पालघर २७७ ८४३० १४५
१० वसई विरार मनपा १२८ १७४६६ ४५१
११ रायगड ३०८ १७७७७ १४ ५०३
१२ पनवेल मनपा २१० १३०२३ २९४
ठाणे मंडळ एकूण ३२६७ ३३७४८५ ८७ १२९२६
१३ नाशिक ८३ ९७५० २५२
१४ नाशिक मनपा ४८५ २८०५० १५ ५१८
१५ मालेगाव मनपा २६ २६२९ ११५
१६ अहमदनगर ३९४ ११९९९ १७२
१७ अहमदनगर मनपा ३३० ९०९२ १२६
१८ धुळे १७ ४१०८ ११३
१९ धुळे मनपा ४९ ३८२० १०४
२० जळगाव ५१७ २१६९३ ७००
२१ जळगाव मनपा १४७ ६४०५ १६९
२२ नंदूरबार ४२ २७९६ ७४
नाशिक मंडळ एकूण २०९० १००३४२ ३७ २३४३
२३ पुणे ७७६ २६९६१ ७३६
२४ पुणे मनपा १७३८ १०२८४९ ४० २५७९
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९७९ ४८७८८ ८०६
२६ सोलापूर ३९९ १३१२९ १४ ३५१
२७ सोलापूर मनपा ६८ ६९०४ ४२७
२८ सातारा ७८० १४७४३ १७ ३५७
पुणे मंडळ एकूण ४७४० २१३३७४ ८४ ५२५६
२९ कोल्हापूर १९२ १५८७२ ११ ४७९
३० कोल्हापूर मनपा ८५ ६८८४ १८३
३१ सांगली ८०० ६३४५ १३ १९०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३७० ८०९७ २५५
३३ सिंधुदुर्ग २३ १३०८ २०
३४ रत्नागिरी ११६ ४२८२ १५१
कोल्हापूर मंडळ एकूण १५८६ ४२७८८ ४३ १२७८
३५ औरंगाबाद ८२ ८१७३ १३४
३६ औरंगाबाद मनपा १०५ १५१२३ ५४०
३७ जालना ९५ ४४४१ १३५
३८ हिंगोली १५१५ ३६
३९ परभणी ४३ १३३३ ४१
४० परभणी मनपा ६२ १४०५ ४५
औरंगाबाद मंडळ एकूण ३९४ ३१९९० १९ ९३१
४१ लातूर १५६ ४७८३ १६५
४२ लातूर मनपा ८० ३४६२ ११०
४३ उस्मानाबाद २७३ ६१८५ १६५
४४ बीड ७३ ४८८३ १२६
४५ नांदेड २०१ ४२८९ १२१
४६ नांदेड मनपा १४२ ३२२१ १०७
लातूर मंडळ एकूण ९२५ २६८२३ १४ ७९४
४७ अकोला ९९ १७५५ ६२
४८ अकोला मनपा ४७ २२६० ९४
४९ अमरावती ३० १४४० ४१
५० अमरावती मनपा ४० ३८१७ ९५
५१ यवतमाळ १५९ ३३७२ ७७
५२ बुलढाणा १४७ ३५२५ ७४
५३ वाशिम १०७ १८१४ ३०
अकोला मंडळ एकूण ६२९ १७९८३ ११ ४७३
५४ नागपूर ३३६ ७१२२ ९७
५५ नागपूर मनपा ११५५ २२४११ २१ ६५५
५६ वर्धा १३६ १०२६ १८
५७ भंडारा ८६ ११७३ २२
५८ गोंदिया १०१ १५६९ १८
५९ चंद्रपूर १३० १६०६ १०
६० चंद्रपूर मनपा १३३ १०२७
६१ गडचिरोली ४१ ८३०
नागपूर एकूण २११८ ३६७६४ २५ ८३०
इतर राज्ये /देश १६ ७५७ ७२
एकूण १५७६५ ८०८३०६ ३२० २४९०३

आज नोंद झालेल्या एकूण ३२० मृत्यूंपैकी २१४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५० मृत्यू  ठाणे – १०, सोलापूर – ५, कोल्हापूर -५, रत्नागिरी -५, औरंगाबाद -३, जळगाव -३, नाशिक -३, परभणी -३,रायगड -२, सातारा -२, वाशिम -२, पुणे -२, पालघर -१, जालना -१, अकोला १, अहमदनगर -१ आणि बीड -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे–

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १४६९४७ ११८८५९ ७६९३ ३२८ २००६७
ठाणे १३३८४२ १०९१३२ ३८४० २०८६९
पालघर २५८९६ १९१३८ ५९६ ६१६२
रायगड ३०८०० २४३७६ ७९७ ५६२५
रत्नागिरी ४२८२ २४४६ १५१ १६८५
सिंधुदुर्ग १३०८ ६८५ २० ६०३
पुणे १७८५९८ ११९६२० ४१२१ ५४८५७
सातारा १४७४३ ८५०७ ३५७ ५८७७
सांगली १४४४२ ७७३१ ४४५ ६२६६
१० कोल्हापूर २२७५६ १५८७८ ६६२ ६२१६
११ सोलापूर २००३३ १४३३५ ७७८ ४९१९
१२ नाशिक ४०४२९ २७९३६ ८८५ ११६०८
१३ अहमदनगर २१०९१ १६५०४ २९८ ४२८९
१४ जळगाव २८०९८ १९६४१ ८६९ ७५८८
१५ नंदूरबार २७९६ १४६२ ७४ १२६०
१६ धुळे ७९२८ ५९२५ २१७ १७८४
१७ औरंगाबाद २३२९६ १७७७१ ६७४ ४८५१
१८ जालना ४४४१ २९९५ १३५ १३११
१९ बीड ४८८३ ३४८० १२६ १२७७
२० लातूर ८२४५ ५२४१ २७५ २७२९
२१ परभणी २७३८ १२९८ ८६ १३५४
२२ हिंगोली १५१५ ११६३ ३६ ३१६
२३ नांदेड ७५१० ३४१० २२८ ३८७२
२४ उस्मानाबाद ६१८५ ४११० १६५ १९१०
२५ अमरावती ५२५७ ३९२८ १३६ ११९३
२६ अकोला ४०१५ ३१०५ १५६ ७५३
२७ वाशिम १८१४ १४३२ ३० ३५१
२८ बुलढाणा ३५२५ २१९३ ७४ १२५८
२९ यवतमाळ ३३७२ २११८ ७७ ११७७
३० नागपूर २९५३३ १६२५० ७५२ १२५२७
३१ वर्धा १०२६ ४८४ १८ ५२३
३२ भंडारा ११७३ ६१७ २२ ५३४
३३ गोंदिया १५६९ ९७३ १८ ५७८
३४ चंद्रपूर २६३३ ११९१ १९ १४२३
३५ गडचिरोली ८३० ६०३ २२६
इतर राज्ये/ देश ७५७ ७२ ६८५
एकूण ८०८३०६ ५८४५३७ २४९०३ ३४३ १९८५२३

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *