Breaking News

आरोग्य

कोरोना : मुंबई आणि महानगरात संख्या स्थिर तर पुण्याची वाटचाल ५० हजाराकडे १४ हजार ७१८ नवे बाधित, ९१३६ जण घरी, ३५५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत असली तर दुसऱ्याबाजूला बरे होणाऱ्या रूग्णांची संख्याही चांगल्यापैकी वाढताना दिसत आहे. मुंबई शहर आणि महानगरातील ८ महानगरपालिका आणि ७ नगरपालिकांमधील अॅक्टीव्ह रूग्ण स्थिर आहे. मागील २० दिवसांहून अधिक काळ या दोन्ही ठिकाणी १९ हजार ते २० हजार या दरम्यानच संख्या …

Read More »

कोरोना: तीन दिवसानंतर पुन्हा बाधितांची संख्या बरे होणाऱ्यापेक्षा दुप्पट १४ हजार ८८८ नवे बाधित, ७ हजार ६३७ बरे झाले, २९५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील तीन दिवसांपासून राज्यात बाधित रूग्णांपेक्षा घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या जास्त असल्याचे आढळून आले होते. मात्र आज पुन्हा तीन दिवसानंतर बरे होवून घरी जाणाऱ्या ७ हजार ६३७ रूग्णांपेक्षा बाधित रूग्ण १४ हजार ८८८ इतके दुपटीने आढळून आले आहेत. त्यामुळे घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या  ५ लाख २२ हजार ४२७ …

Read More »

कोरोना : राज्यात आणि देशात फक्त २ टक्क्यांचा फरक : बाधित संख्या ७ लाखावर १० हजार ४२५ नवे बाधित, १२ हजार ३०० बरे झाले तर ३२९ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी देशातील बरे होणाऱ्या रूग्ण बरे होण्याच्या तुलनेत महाराष्ट्र फक्त २ टक्क्याने मागे असून देशातील बरे होण्याचा दर ७५.९२ इतका आहे. तर राज्यातील बरे होण्याचे प्रमाण ७३. १४ इतके आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील बाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याचे दिसून येत आहे. काल १४ हजाराहून अधिक रूग्ण …

Read More »

कोरोना: आज विक्रमी रूग्ण बरे होवून घरी ११,०१५ नवे बाधित, १४ हजार २१९ बरे झाले, २१२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज १४ हजार २१९ इतके विक्रमी रूग्ण बरे झाल्याने बरे होवून घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या ५ लाख २ हजारापार गेली. तर ११ हजार ०१५ इतके नवे बाधित रूग्णांचे निदान झाल्याने एकूण बाधित रूग्णांची संख्या ६ लाख ९३ हजार ३९८ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ६८ …

Read More »

शिथिलता दिली मात्र सतर्क राहणे गरजेचे पालिकांनी कोरोना विरुद्ध लढताना दक्षता समित्यांचा प्रभावी उपयोग करावा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: प्रतिनिधी शासन पालिकांच्या पाठीशी पण कोरोना रोखण्यात हलगर्जी नको. नागरिकांनी देखील आरोग्याचे सर्व नियम काटेकोरपणे  पालन तितकेच गरजेचे आहे असे स्पष्ट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यातील पालिकांनी कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून हा लढा अधिक तीव्र करावा असे सांगत . लॉकडाऊन नंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली आहे. …

Read More »

कोरोना: बाधित रूग्ण संख्येची वाटचाल ७ लाखाकडे १० हजार ४४१ नवे बाधित, ८ हजार १५७ बरे झाले तर २५८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधित रूग्ण बरे होत असल्याचे दिसत असले तरी दुसऱ्याबाजूला बाधित रूग्णांच्या संख्येत वाढही होत आहे. मागील २४ तासात ८ हजार १५७ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ४ लाख ८८ हजार २७१ वर पोहोचली आहे. तर १० हजार ४४१ नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने बाधित रूग्णांची संख्या …

Read More »

आता तुमच्या आवाजावरुन ओळखणार “कोरोना” पालकमंत्री आदित्य ठाकरे, अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला ऑनलाइन प्रारंभ

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी गोरेगावमधील नेस्को जंबो सुविधा केंद्र येथे व्हॉईस बायोमार्कर्स उपलब्ध करून देण्यासाठी व्होकलिस हेल्थकेअर उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला. या यंत्रणेद्वारा व्यक्तिच्या किंवा संशयीत रुग्णाच्या आवाजावरुन त्याची कोरोना चाचणी करणे शक्य होणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, …

Read More »

कोरोना: बरे होणाऱे लवकरच ५ लाखावर १४ हजार ४९२ नवे बाधित, ९ हजार २४१ बरे तर २९७ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी बाधित रूग्णांच्या संख्येत चांगलीच वाढ होत असून आगामी एक दोन दिवसात राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६ लाख ७५ हजाराच्या घरात पोहोचली असून सध्या ती फक्त ३ हजाराने कमी अर्थात ६ लाख ७१ हजार ९४२ वर पोहोचली. तर आज ९ हजार २४१ जण बरे होवून घरी गेल्याने घरी जाणारांची संख्या …

Read More »

कोरोना: सलग २ ऱ्या दिवशी बाधितांची संख्या सर्वाधिकच १४ हजार १६१ नवे बाधित, ११ हजार ७४९ बरे, ३३९ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील दोन दिवसांपासून दैंनदिन कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून कालच्याप्रमाणे आजही १४ हजार १६१ रूग्णांचे निदान झाल्याचे आढळून आले. त्यामुळे बाधित एकूण रूग्णांची संख्या ६ लाख ५७ हजार ४५० वर तर अॅक्टीव्ह रूग्ण १ लाख ६४ हजार ५६२ वर पोहोचली आहे. तसेच आज ११ हजार ७४९ …

Read More »

कोरोना: कालच्या तुलनेत बाधित आणि बरे होणारे आज जास्त: बरे होण्याचा दर ७१ टक्क्यावर १४ हजार ४९२ नवे बाधित, १२ हजार २४३ बरे झाले, ३२६ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कालच्या तुलनेत बाधित आणि घरी जाणाऱ्यांच्या संख्येत आज चांगलीच वाढ झालेली दिसून येत आहे. काल बरे होण्याऱ्यांची संख्या ९ हजाराच्या घरात होती. तर बाधित रूग्णांची संख्या १३ हजारापेक्षा जास्त होती. आज तब्बल १४ हजार ४९२ नव्या बाधितांचे निदान झाले असून १२ हजार २४३ बरे होवून घरी गेले. …

Read More »