Breaking News

आढळलेल्या पेक्षा ९० टक्के जास्त रूग्ण बरे तर १०३ जणांच्या मृत्यूची नोंद २५ हजार नवे बाधित तर ११० ओमायक्रॉन रूग्ण पुण्यात

मराठी ई-बातम्या टीम

राज्यात आज पुन्हा एकदा कोरोनाबाधित रूग्णांची संख्या कमी आढळून येत आढळून आलेल्या रूग्णांपेक्षा ९० टक्के अधिक रूग्ण बरे होवून घरी गेले. मात्र दुसऱ्याबाजूला आज सर्वाधिक अशा १०३ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने थोडीशी चिंताजनक परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले आहे. पुण्यात ओमायक्रॉनचे ११० रूग्ण आढळून आले आहेत.

दिवसभरात ४५ हजार ६४८ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.६१% एवढे झाले आहे. तर आज राज्यात २४,९४८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

राज्यात आज १०३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्याने सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ४१ लाख ६३ हजार ८५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७६ लाख ५५ हजार ५५४ (१०.३२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर राज्यात १४ लाख ६१ हजार ३७० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये तर ३,२०० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती

आज राज्यात ११० ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने  रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे – पुणे मनपा- ११०.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १३१२ १०४२१४१ १० १६५९१
ठाणे १०० ११६९०५ २२५२
ठाणे मनपा २८१ १८६७०१ २१३५
नवी मुंबई मनपा ६१४ १६३०३३ २०४४
कल्याण डोंबवली मनपा ५१ १७४८४१ २९१७
उल्हासनगर मनपा ३८ २६१६३ ६६५
भिवंडी निजामपूर मनपा १३०३९ ४९०
मीरा भाईंदर मनपा ४२ ७५९७७ १२१८
पालघर १०८ ६३४१८ १२३६
१० वसईविरार मनपा ८४ ९८१३४ २१३३
११ रायगड २६६ १३५७३२ ३४१९
१२ पनवेल मनपा २२७ १०४११३ १४५६
ठाणे मंडळ एकूण ३१३२ २२००१९७ ३० ३६५५६
१३ नाशिक ७५३ १७७९०३ ३७७९
१४ नाशिक मनपा १७२० २७०८९९ ४६९०
१५ मालेगाव मनपा १५ १०८६५ ३३६
१६ अहमदनगर ७०३ २८६५१५ ५५४७
१७ अहमदनगर मनपा १९६ ७६८९४ १६४०
१८ धुळे ८४ २७६९७ ३६३
१९ धुळे मनपा ७३ २१८५७ २९५
२० जळगाव ४४७ १११९१० २०६१
२१ जळगाव मनपा ३५ ३५१२८ ६५९
२२ नंदूरबार २१० ४४३६३ ९५०
नाशिक मंडळ एकूण ४२३६ १०६४०३१ १३ २०३२०
२३ पुणे १४५२ ४१२०४५ ७०६७
२४ पुणे मनपा ३३७७ ६४५७३६ ९३४२
२५ पिंपरी चिंचवड मनपा २०९९ ३३१६०४ ३५४८
२६ सोलापूर ५७७ १८६३९१ ४१६१
२७ सोलापूर मनपा ११६ ३६१६९ १२ १४९४
२८ सातारा ७५१ २७१८९७ १२ ६५६७
पुणे मंडळ एकूण ८३७२ १८८३८४२ ४० ३२१७९
२९ कोल्हापूर १५५ १५९९९० ४५५२
३० कोल्हापूर मनपा १६७ ५६८०३ १३१३
३१ सांगली २८१ १७१६२८ ४२९२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १३३ ५०८९६ १३५३
३३ सिंधुदुर्ग ७६ ५६२७३ १४७८
३४ रत्नागिरी १७१ ८३४०१ २५१३
कोल्हापूर मंडळ एकूण ९८३ ५७८९९१ १५५०१
३५ औरंगाबाद २६१ ६६१९६ १९३६
३६ औरंगाबाद मनपा ३६९ १०४५२३ २३३१
३७ जालना १५० ६४६७७ १२१९
३८ हिंगोली १३३ २०३६२ ५०८
३९ परभणी ५१७ ३६६६९ ७९३
४० परभणी मनपा १७८ २०२६२ ४४४
औरंगाबाद मंडळ एकूण १६०८ ३१२६८९ ७२३१
४१ लातूर २०५ ७४६११ १८१०
४२ लातूर मनपा ११६ २७५४६ ६४६
४३ उस्मानाबाद १८८ ७२६६५ १९९८
४४ बीड १५९ १०७४५९ २८४९
४५ नांदेड २०३ ५०७४२ १६३४
४६ नांदेड मनपा १२३ ४९६१८ १०३६
लातूर मंडळ एकूण ९९४ ३८२६४१ ९९७३
४७ अकोला १६९ २७५१२ ६५६
४८ अकोला मनपा १३२ ३७१४४ ७८२
४९ अमरावती ७७ ५४१९१ ९९०
५० अमरावती मनपा १३८ ४७४४४ ६१०
५१ यवतमाळ ९६ ७९८६३ १८०३
५२ बुलढाणा १३४ ८८११९ ८१४
५३ वाशिम १३३ ४३८६० ६३७
अकोला मंडळ एकूण ८७९ ३७८१३३ ६२९२
५४ नागपूर १०७५ १४२३२७ ३०७५
५५ नागपूर मनपा २१६१ ४१०२९९ ६०५५
५६ वर्धा २५९ ६२७०२ १२२५
५७ भंडारा ३६७ ६५०३० ११२६
५८ गोंदिया १६१ ४४०९३ ५७४
५९ चंद्रपूर ३३७ ६३९५३ १०९१
६० चंद्रपूर मनपा ७२ ३२६९२ ४७९
६१ गडचिरोली ३१२ ३३७९० ६७३
नागपूर एकूण ४७४४ ८५४८८६ १४२९८
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण २४९४८ ७६५५५५४ १०३ १४२४६१

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *