Breaking News

कोरोना: राज्यात २० लाख १६ हजार चाचण्यानंतर रूग्णसंख्या पोहोचली ४ लाखावर ९२११ नवे बाधित रूग्ण, २९८ जणांचा मृत्यू तर ७४७८ जण झाले बरे

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात आतापर्यत २० लाख १६ हजार कोरोनाच्या चाचण्या झाल्या असून आज राज्यात ९२११ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले असून महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ६५१ वर पोहोचली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४६ हजार १२९ इतक्यावर पोहोचली आहे. तर आज ७४७८ जण बरे होवून घरी गेल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या २ लाख ३९ हजार ७५५ वर पोहोचली आहे. मागील २४ तासात २९८ जणांचा मृत्यू झाला असून राज्यातील एकूण मृतकांची संख्या १४ हजार ४६३ वर पोहोचली आहे. यापैकी ९४१४ मृतकांची संख्या मुंबई महानगर प्रदेशातील असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली,

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate)  ५९.८४ % एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर ३.६१ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २०,१६,२३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४,००,६५१ (१९.८७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,८८,६२३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४०,७७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ११०९ १११९९१ ६० ६२४७
ठाणे २३१ १२९८१ १३ २८३
ठाणे मनपा २८८ १९९३९ १३ ६९४
नवी मुंबई मनपा ३८० १६२८५ ४२७
कल्याण डोंबवली मनपा ३०९ २१९२९ १५ ४१९
उल्हासनगर मनपा ८१ ६९२० १४३
भिवंडी निजामपूर मनपा २४ ३७७७ २६२
मीरा भाईंदर मनपा १११ ८४५२ २६७
पालघर ७९ ३३१७ ४०
१० वसई विरार मनपा २१५ ११५८७ २७७
११ रायगड ३४७ ८९११ १९८
१२ पनवेल मनपा १५० ६८३४ १५७
ठाणे मंडळ एकूण ३३२४ २३२९२३ १३९ ९४१४
१३ नाशिक ९९ ३४१५ १११
१४ नाशिक मनपा ४१० ९०१३ २४८
१५ मालेगाव मनपा १८ १३६४ ८८
१६ अहमदनगर १३३ २११५ ३८
१७ अहमदनगर मनपा १७४ १८३८ १५
१८ धुळे ९० १४७० ५३
१९ धुळे मनपा ५६ १३१८ ४६
२० जळगाव १५४ ७६७८ १० ४१०
२१ जळगाव मनपा ३७ २३८५ ९७
२२ नंदूरबार ११ ५७३ ३०
नाशिक मंडळ एकूण ११८२ ३११६९ २५ ११३६
२३ पुणे २९४ ८६९१ १० २४९
२४ पुणे मनपा १४५८ ५५०३५ ४० १३५८
२५ पिंपरी चिंचवड मनपा ८३९ १९१९० १० ३३८
२६ सोलापूर २०४ ३६२० ११ १११
२७ सोलापूर मनपा ४८ ४९२९ ३७५
२८ सातारा १४१ ३४९६ १२८
पुणे मंडळ एकूण २९८४ ९४९६१ ८२ २५५९
२९ कोल्हापूर ११२ ३५०४ ६७
३० कोल्हापूर मनपा ४४ ६७२ २५
३१ सांगली २९ ९०२ ३२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११० ९३८ २३
३३ सिंधुदुर्ग १४ ३५६
३४ रत्नागिरी ५४ १६६६ ५६
कोल्हापूर मंडळ एकूण ३६३ ८०३८ २१०
३५ औरंगाबाद १२९ ३२७० ५८
३६ औरंगाबाद मनपा ४०९ १००४४ १२ ४१४
३७ जालना १७ १८६३ ७३
३८ हिंगोली १० ५३७ १२
३९ परभणी ३०४ १३
४० परभणी मनपा २३ २१६
औरंगाबाद मंडळ एकूण ५९७ १६२३४ २४ ५७८
४१ लातूर ५२ १०४७ ५४
४२ लातूर मनपा १७ ७६१ २८
४३ उस्मानाबाद ५१ ७५९ ४०
४४ बीड ३८ ६५६ १९
४५ नांदेड ८९ ७२२ २२
४६ नांदेड मनपा ७३९ ३५
लातूर मंडळ एकूण २५१ ४६८४ १९८
४७ अकोला ७७३ ३८
४८ अकोला मनपा १६९६ ७६
४९ अमरावती २४ ३३६ १४
५० अमरावती मनपा ८० १४९८ ४४
५१ यवतमाळ २३ ८२७ २७
५२ बुलढाणा ४० ११५६ ३२
५३ वाशिम २१ ५५७ ११
अकोला मंडळ एकूण १९९ ६८४३ १० २४२
५४ नागपूर ९३ १०८७ ११
५५ नागपूर मनपा १५३ ३०६५ ५७
५६ वर्धा १३ १६८
५७ भंडारा २१७
५८ गोंदिया २५९
५९ चंद्रपूर १४ २८०
६० चंद्रपूर मनपा ११०
६१ गडचिरोली २५०
नागपूर एकूण ३०० ५४३६ ७८
इतर राज्ये /देश ११ ३६३ ४८
एकूण ९२११ ४००६५१ २९८ १४४६३

 

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे–

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १११९९१ ८५३२७ ६२४७ २९४ २०१२३
ठाणे ९०२८३ ५५२५० २४९५ ३२५३७
पालघर १४९०४ ९०४९ ३१७ ५५३८
रायगड १५७४५ १०५३२ ३५५ ४८५६
रत्नागिरी १६६६ ८९५ ५६ ७१५
सिंधुदुर्ग ३५६ २६९ ८०
पुणे ८२९१६ ३२०७६ १९४५ ४८८९५
सातारा ३४९६ १९३० १२८ १४३७
सांगली १८४० ८२५ ५५ ९६०
१० कोल्हापूर ४१७६ १२८८ ९२ २७९६
११ सोलापूर ८५४९ ४०५४ ४८६ ४००८
१२ नाशिक १३७९२ ७९०७ ४४७ ५४३८
१३ अहमदनगर ३९५३ २१४१ ५३ १७५९
१४ जळगाव १००६३ ६८५६ ५०७ २७००
१५ नंदूरबार ५७३ ३६४ ३० १७९
१६ धुळे २७८८ १७३१ ९९ ९५६
१७ औरंगाबाद १३३१४ ७५२१ ४७२ ५३२१
१८ जालना १८६३ १४१८ ७३ ३७२
१९ बीड ६५६ २३४ १९ ४०३
२० लातूर १८०८ ९०० ८२ ८२६
२१ परभणी ५२० २०८ २१ २९१
२२ हिंगोली ५३७ ३८१ १२ १४४
२३ नांदेड १४६१ ६४९ ५७ ७५५
२४ उस्मानाबाद ७५९ ४८६ ४० २३३
२५ अमरावती १८३४ १२९२ ५८ ४८४
२६ अकोला २४६९ १८९४ ११४ ४६०
२७ वाशिम ५५७ ३२५ ११ २२१
२८ बुलढाणा ११५६ ६४० ३२ ४८४
२९ यवतमाळ ८२७ ४६० २७ ३४०
३० नागपूर ४१५२ १८९८ ६८ २१८५
३१ वर्धा १६८ ८४ ७९
३२ भंडारा २१७ १८८ २७
३३ गोंदिया २५९ २२९ २७
३४ चंद्रपूर ३९० २४० १५०
३५ गडचिरोली २५० २१४ ३५
इतर राज्ये/ देश ३६३ ४८ ३१५
एकूण ४००६५१ २३९७५५ १४४६३ ३०४ १४६१२९

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *