Breaking News

कोरोना: बाधित रूग्ण संख्येची १ लाखाकडे वाटचाल ४०६७ घरी, ६८७५ नवे रूग्ण तर २१९ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी
एकाबाजूला कोरोना विषाणूच्या प्रसारावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवित असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात जितक्या संख्येने रूग्ण घरी जात आहेत. त्यापेक्षा अधिकचे रूग्ण दररोज निदान होत आहेत. २४ तासात ४०६७ रूग्ण बरे होवून घरी गेले. मात्र ६८७५ नव्या रूग्णांचे निदान झाले असून २१९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. परिस्थिती अशीच राहीली तर आज ९३ हजार ६५२ वर असलेली बाधितांची संख्या पुढील दोन दिवसात १ लाखावर पोहोचण्यास वेळ लागणार नाही.
राज्यात आजपर्यंत एकूण १,२७,२५९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.१९% एवढे झाले आहे. राज्यात आज २१९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१९ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १२,२२,४८७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,३०,५९९ (१८.८६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,४९,२६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४८,१९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
जिल्हानिहाय दैंनदिन रूग्ण आणि मृतकांची संख्या

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १२६८ ८९१२४ ६८ ५१३२
ठाणे २८५ ७३५० १३९
ठाणे मनपा ३६९ १३३८१ २० ५१६
नवी मुंबई मनपा २५१ ९८८९ २५८
कल्याण डोंबवली मनपा ७४३ १२४९८ १८ १७९
उल्हासनगर मनपा १७१ ३५६३ ६०
भिवंडी निजामपूर मनपा ५० २७६९ १४९
मीरा भाईंदर मनपा २०९ ५३६१ १८२
पालघर ४९ १६७२ २०
१० वसई विरार मनपा २२२ ६९०३ १४१
११ रायगड २७४ ३४६९ ५६
१२ पनवेल मनपा १९३ ३६८३ ८६
  ठाणे मंडळ एकूण ४०८४ १५९६६२ १५९ ६९१८
१३ नाशिक ३२ १३५१ ६५
१४ नाशिक मनपा १७३ ३७१६ ११७
१५ मालेगाव मनपा ११ ११६६ ८२
१६ अहमदनगर ४३० १८
१७ अहमदनगर मनपा २३१
१८ धुळे १४ ७२८ ४१
१९ धुळे मनपा ६६० २८
२० जळगाव ११० ३८२८ २६१
२१ जळगाव मनपा ४० ११६८ ५८
२२ नंदूरबार २७ २३६ ११
  नाशिक मंडळ एकूण ४२३ १३५१४ १५ ६८३
२३ पुणे १४७ २८९३ ८९
२४ पुणे मनपा ११३० २५७५८ १८ ८१४
२५ पिंपरी चिंचवड मनपा ४१३ ४७४३ ८६
२६ सोलापूर ५७३ ३२
२७ सोलापूर मनपा ४१ २९६६ २९७
२८ सातारा ७३ १५३३ ६४
  पुणे मंडळ एकूण १८१० ३८४६६ ३८ १३८२
२९ कोल्हापूर ११ ९७०   १६
३० कोल्हापूर मनपा ७३  
३१ सांगली ११ ४५६   १०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११ ६७  
३३ सिंधुदुर्ग २५४  
३४ रत्नागिरी २४ ८२३   २८
  कोल्हापूर मंडळ एकूण ७० २६४३ ६२
३५ औरंगाबाद ९४ १६२३   ३०
३६ औरंगाबाद मनपा १२२ ५७९०   २८४
३७ जालना ८५२ ३५
३८ हिंगोली २२ ३२३  
३९ परभणी १७ ९३  
४० परभणी मनपा ७४  
  औरंगाबाद मंडळ एकूण २७० ८७५५ ३५४
४१ लातूर १४ ३४३   २१
४२ लातूर मनपा २०९
४३ उस्मानाबाद २० ३२९   १४
४४ बीड १७ १८५  
४५ नांदेड २५ १३८
४६ नांदेड मनपा २२ ३६४   १५
  लातूर मंडळ एकूण १०४ १५६८ ६५
४७ अकोला २७ ३०४   २१
४८ अकोला मनपा १४८०   ७०
४९ अमरावती ८८
५० अमरावती मनपा १८ ६६६   २६
५१ यवतमाळ १० ३७७   १४
५२ बुलढाणा ३६८   १३
५३ वाशिम १४६  
  अकोला मंडळ एकूण ६३ ३४२९ १५३
५४ नागपूर २५७
५५ नागपूर मनपा २८ १५९८ १६
५६ वर्धा २६  
५७ भंडारा ९९  
५८ गोंदिया १९३  
५९ चंद्रपूर ९४  
६० चंद्रपूर मनपा ३५  
६१ गडचिरोली ९४  
  नागपूर एकूण ३८ २३९६ २३
  इतर राज्ये /देश १३ १६६ २७
  एकूण ६८७५ २३०५९९ २१९ ९६६७

जिल्हानिहाय एकूण रूग्ण, बाधीत रूग्ण आणि मृतकांची संख्या

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ८९१२४ ६०१९५ ५१३२ १२ २३७८५
ठाणे ५४८११ २२८२१ १४८३ ३०५०६
पालघर ८५७५ ४१५२ १६१   ४२६२
रायगड ७१५२ ३३६२ १४२ ३६४६
रत्नागिरी ८२३ ५३१ २८   २६४
सिंधुदुर्ग २५४ २०१   ४८
पुणे ३३३९४ १५१७९ ९८९   १७२२६
सातारा १५३३ ८८४ ६४ ५८४
सांगली ५२३ २८३ १३   २२७
१० कोल्हापूर १०४३ ७५९ १६   २६८
११ सोलापूर ३५३९ १९०७ ३२९ १३०२
१२ नाशिक ६२३३ ३४३५ २६४   २५३४
१३ अहमदनगर ६६१ ४५३ २०   १८८
१४ जळगाव ४९९६ २८५० ३१९   १८२७
१५ नंदूरबार २३६ १४९ ११   ७६
१६ धुळे १३८८ ८२४ ६९ ४९३
१७ औरंगाबाद ७४१३ ३४०८ ३१४   ३६९१
१८ जालना ८५२ ४७४ ३५   ३४३
१९ बीड १८५ १०१   ८०
२० लातूर ५५२ २७७ २८   २४७
२१ परभणी १६७ ९६   ६७
२२ हिंगोली ३२३ २६८   ५४
२३ नांदेड ५०२ २४६ १९   २३७
२४ उस्मानाबाद ३२९ २०३ १४   ११२
२५ अमरावती ७५४ ५३० ३२   १९२
२६ अकोला १७८४ १४१६ ९१ २७६
२७ वाशिम १४६ ९५   ४८
२८ बुलढाणा ३६८ १९० १३   १६५
२९ यवतमाळ ३७७ २६० १४   १०३
३० नागपूर १८५५ १३४५ १९   ४९१
३१ वर्धा २६ १४ १०
३२ भंडारा ९९ ८०   १९
३३ गोंदिया १९३ १२७   ६४
३४ चंद्रपूर १२९ ८०   ४९
३५ गडचिरोली ९४ ६४   २९
  इतर राज्ये/ देश १६६ २७   १३९
  एकूण २३०५९९ १२७२५९ ९६६७ २१ ९३६५२

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *