Breaking News

कोरोना : मुंबईतील मृतकांच्या संख्येत चांगलीच घट ३ हजार ७२९ नवे बाधित, ३ हजार ३५० बरे झाले तर ७२ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील मृतकांची संख्या आता चांगल्यापैकी नियंत्रणात आल्याचे दिसून येत असून एखाद्या दुसऱ्या दिवसांचा अपवाद वगळता मुंबईत सातत्याने एक अंकी मृतकांची संख्या अर्थात १० च्या आत सातत्याने नोंदविण्यात येत आहे. तसेच बाधित आढळून येणाऱ्यांची संख्याही एक हजाराच्या आत आढळून येत आहे.

आज ३,३५०  रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १८,५६,१०९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.७८ % एवढे झाले आहे. आज राज्यात ३,७२९  नवीन रुग्णांचे निदान झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज ७२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५५% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३१,९९,२०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,५८,२८२ (१४.८४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर राज्यात आज रोजी एकूण ५१,१११ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्या राज्यात २,७०,२१७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,८२४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ६६५ २९६९८५ १११६२
ठाणे ८२ ४००९६ ९५९
ठाणे मनपा १२४ ५७२२० १२३६
नवी मुंबई मनपा ८१ ५५५२१ १०९२
कल्याण डोंबवली मनपा १२४ ६२१५२ ९९१
उल्हासनगर मनपा ११४७८ ३४५
भिवंडी निजामपूर मनपा १० ६७९१ ३४६
मीरा भाईंदर मनपा ५४ २७२३५ ६५०
पालघर २४ १६५६७ ३१९
१० वसईविरार मनपा ३३ ३०६७३ ५९५
११ रायगड २४ ३७०६९ ९३१
१२ पनवेल मनपा ७० ३००४६ ५७४
ठाणे मंडळ एकूण १२९६ ६७१८३३ १४ १९२००
१३ नाशिक ४३ ३५५३३ ७४६
१४ नाशिक मनपा ९२ ७६८२७ १०२२
१५ मालेगाव मनपा ४६४७ १६३
१६ अहमदनगर ७८ ४४४४५ ६६९
१७ अहमदनगर मनपा ३७ २५२६० ३८८
१८ धुळे ८५३२ १८९
१९ धुळे मनपा ७१८५ १५५
२० जळगाव २४ ४३८९४ ११५०
२१ जळगाव मनपा ११ १२५८६ ३०८
२२ नंदूरबार ३० ८५६० १७१
नाशिक मंडळ एकूण ३३० २६७४६९ ४९६१
२३ पुणे २०३ ८९०६९ २०९२
२४ पुणे मनपा ३९४ १९३१९० १० ४४२७
२५ पिंपरी चिंचवड मनपा १४१ ९४३९९ १२८६
२६ सोलापूर ५५ ४१९९१ ११८५
२७ सोलापूर मनपा ३६ १२२१७ ५८८
२८ सातारा ५८ ५५०२२ १७८०
पुणे मंडळ एकूण ८८७ ४८५८८८ १९ ११३५८
२९ कोल्हापूर ३४४५५ १२५३
३० कोल्हापूर मनपा १४३६८ ४०७
३१ सांगली ३२ ३२५७५ ११५१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७७७७ ६१९
३३ सिंधुदुर्ग ६११६ १६२
३४ रत्नागिरी १२ ११२२० ३८०
कोल्हापूर मंडळ एकूण ५५ ११६५११ ३९७२
३५ औरंगाबाद १२ १५२९६ ३१५
३६ औरंगाबाद मनपा १७ ३३०३९ ९०७
३७ जालना १३ १२९५३ ३४७
३८ हिंगोली ४२४५ ९६
३९ परभणी ४३६० १५८
४० परभणी मनपा ३२९८ १२७
औरंगाबाद मंडळ एकूण ५१ ७३१९१ १९५०
४१ लातूर १३ २०८६६ ४६४
४२ लातूर मनपा १६ २६२३ २१८
४३ उस्मानाबाद १८ १७०२३ ५४३
४४ बीड ३३ १७३१५ ५२८
४५ नांदेड १७ ८६१७ ३७३
४६ नांदेड मनपा ३२ १२९७९ २९३
लातूर मंडळ एकूण १२९ ७९४२३ २४१९
४७ अकोला १० ४२५४ १३४
४८ अकोला मनपा २६ ६६५१ २२१
४९ अमरावती २२ ७४५९ १७०
५० अमरावती मनपा ४४ १३०४१ २१३
५१ यवतमाळ ६४ १४१५९ ४०४
५२ बुलढाणा ४५ १३९११ २२७
५३ वाशिम १२ ६९०६ १५२
अकोला मंडळ एकूण २२३ ६६३८१ १५२१
५४ नागपूर ७० १४२१५ ६९२
५५ नागपूर मनपा ४६५ ११४१३८ २५५०
५६ वर्धा ६७ ९८६९ २६७
५७ भंडारा ४६ १२९९३ २७८
५८ गोंदिया ३४ १४००९ १६८
५९ चंद्रपूर ३७ १४६७६ २३४
६० चंद्रपूर मनपा २१ ८८९७ १६४
६१ गडचिरोली १८ ८६३९ ९२
नागपूर एकूण ७५८ १९७४३६ १५ ४४४५
इतर राज्ये /देश १५० ७१
एकूण ३७२९ १९५८२८२ ७२ ४९८९७

आज नोंद झालेल्या एकूण ७२  मृत्यूंपैकी ३८  मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे  २०  मृत्यू  पुणे-१२,  नागपूर-३, अकोला-१ भंडारा-१, बुलढाणा-१, रत्नागिरी-१ आणि  ठाणे-१  असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २९६९८५ २७७१९१ १११६२ ८७३ ७७५९
ठाणे २६०४९३ २४४६५१ ५६१९ ६१ १०१६२
पालघर ४७२४० ४५७६३ ९१४ १७ ५४६
रायगड ६७११५ ६४७६७ १५०५ ८३६
रत्नागिरी ११२२० १०५०३ ३८० ३३५
सिंधुदुर्ग ६११६ ५६१८ १६२ ३३५
पुणे ३७६६५८ ३५५१९२ ७८०५ ३७ १३६२४
सातारा ५५०२२ ५२४७६ १७८० १० ७५६
सांगली ५०३५२ ४८१३६ १७७० ४४३
१० कोल्हापूर ४८८२३ ४७०७४ १६६० ८६
११ सोलापूर ५४२०८ ५१३३७ १७७३ १६ १०८२
१२ नाशिक ११७००७ ११३३५९ १९३१ १७१६
१३ अहमदनगर ६९७०५ ६७४०७ १०५७ १२४०
१४ जळगाव ५६४८० ५४४७१ १४५८ २० ५३१
१५ नंदूरबार ८५६० ७८५० १७१ ५३८
१६ धुळे १५७१७ १५२२० ३४४ १५०
१७ औरंगाबाद ४८३३५ ४६४२० १२२२ १५ ६७८
१८ जालना १२९५३ १२३८१ ३४७ २२४
१९ बीड १७३१५ १६३९८ ५२८ ३८२
२० लातूर २३४८९ २२४७१ ६८२ ३३२
२१ परभणी ७६५८ ७२६१ २८५ ११ १०१
२२ हिंगोली ४२४५ ४०३२ ९६ ११७
२३ नांदेड २१५९६ २०५०९ ६६६ ४१६
२४ उस्मानाबाद १७०२३ १६२१५ ५४३ २६३
२५ अमरावती २०५०० १९६६९ ३८३ ४४६
२६ अकोला १०९०५ १०१०० ३५५ ४४५
२७ वाशिम ६९०६ ६६३६ १५२ ११६
२८ बुलढाणा १३९११ १३१४५ २२७ ५३३
२९ यवतमाळ १४१५९ १३३६९ ४०४ ३८२
३० नागपूर १२८३५३ १२०२५४ ३२४२ २० ४८३७
३१ वर्धा ९८६९ ९३२० २६७ २७४
३२ भंडारा १२९९३ १२२४६ २७८ ४६७
३३ गोंदिया १४००९ १३५८६ १६८ २४९
३४ चंद्रपूर २३५७३ २२७४१ ३९८ ४३२
३५ गडचिरोली ८६३९ ८३४१ ९२ २००
इतर राज्ये/ देश १५० ७१ ७८
एकूण १९५८२८२ १८५६१०९ ४९८९७ ११६५ ५११११
निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

मोबाईलमुळे खराब होते पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम

मोबाईल फोनचा वापर आणि त्याचालोकांवर होणारा परिणाम यावर केलेल्या एका अभ्यासात काही आश्चर्यकारक गोष्टी समोर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *