Breaking News

Editor

अर्थसंकल्पिय अधिवेशनाबाबत मंत्री मलिक यांची महत्वापूर्ण माहिती नागपूरात अधिवेशन होणे अशक्य

मराठी ई-बातम्या टीम कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षापासून एकही पावसाळी अधिवेशन नागपूरला झाले नाही. त्यामुळे यंदाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन नागपूरला घेण्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रस्तावित असल्याची घोषणा पावसाळी अधिवेशनाची सांगता झाल्यावर केली. मात्र या महिन्याच्या अखेरपासून अर्थसंकल्पिय अधिवेशन नागपूरात घेण्याच्या हालचाली सुरु झालेल्या असताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक …

Read More »

लता मंगेशकर, रमेश देव यांना श्रध्दांजली वाहत राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे निर्णय ठक्कर बाप्पा योजनेच्या निकषात वाढ

मराठी ई-बातम्या टीम राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत गानसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर आणि अभिनेते स्व. रमेश देव यांना आदरांजली वाहण्यात आली. त्याचबरोबर आदिवासी समाजासाठी असलेल्या ठक्कर बाप्पा योजनेतील आर्थिक निकषात वाढ करण्यासह अन्य तीन निर्णय महत्वाचे घेतले. राज्यात स्वत:च्या जागेत विभागीय व जिल्हा माहिती कार्यालये, माहिती भवन उभारणार राज्यात विभागीय …

Read More »

हिजाब वादंगावर मलिक म्हणाले, “…भाजपा आणि संघ ठरविणार का?” बुरखा आणि हिजाबमध्ये फरक

मराठी ई-बातम्या टीम कर्नाटकातील हिजाब वादंगाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटत असून त्यामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे. कर्नाटकात तर ३० दिवसासाठी सर्व शैक्षणिक संस्थांच बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच देशभरातही यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी हिसाब आणि बुरखा यात फरक असल्याचे …

Read More »

मार्च महिन्यापासून मुंबई महापालिकेवर प्रशासक राबविणार सत्ता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याची मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील मुंबईसह १३ महानगरपालिकांची मुदत संपत आलेली असून या सर्व महापालिकांच्या लगेच निवडणूका न घेता त्या महापालिकांवर प्रशासक नेण्याचा निर्णय जवळपास राज्य सरकारने घेतला आहे. मात्र मुंबई महापालिकेचा कायदा वेगळा असल्याने मुंबई महापालिका अधिनियम कायद्यात तसा बदल करून पालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार असल्याचा निर्णय आज झालेल्या राज्य …

Read More »

माफी मागा, नाहीतर घरासमोर ‘महाराष्ट्रद्रोही’ म्हणून आंदोलन करु पंतप्रधान मोदी व भाजपाविरोधात राज्यभर काँग्रेसचे आंदोलन

मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्र व उत्तर भारतीयांना कोरोना पसरवणारे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत अपमान करत असताना राज्यातील भाजपाचे खासदार टाळ्या वाजवत होते हे अत्यंत निषेधार्ह आहे. महाराष्ट्र व उत्तर प्रदेशच्या जनतेचा अपमान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाने जाहीर माफी मागावी, अन्यथा राज्यातील भाजपाचे नेते, खासदार, आमदार व केंद्रीय …

Read More »

भीमा कोरेगांवप्रकरणी आयोगाचे पुन्हा एकदा शरद पवारांना समन्स महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर स्वतंत्र चौकशीची घोषणा केली होती

मराठी ई-बातम्या टीम भीमा कोरेगांव येथील घटनेनंतर राज्यभरात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर या हिंसाचारामागे नेमके कोण याचा शोध घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र चौकशी आयोगाची स्थापना करत दंगलीची आणि पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेची चौकशी करण्यासाठी या आयोगाची स्थापना केली. या आयोगाने लॉकडाऊनपूर्वी काही दिवस आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …

Read More »

अखेर नितेश राणे यांना जामीन सिंधुदूर्ग सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला

मराठी ई-बातम्या टीम सिंधुदूर्ग निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजपा आमदार निलेश राणे यांना आज अखेर सिंधुदूर्ग सत्र न्यायालयाने जांमीन मंजूर केला. त्यामुळे राणे कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. संतोष परब हल्याप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन यापूर्वी जिल्हा सत्र न्यायालयाने पहिल्यांदा जामीन …

Read More »

मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी लिहिले उपराष्ट्रपतींना पत्र मविआला पाडण्यासाठी माझ्यावर दबाव, मुलीच्या लग्नातील फुल- डेकोरेटवाल्यावरही दबाव

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मला काही लोकं मध्यंतरी भेटले. तसेच त्यांच्या कटात सहभागी होण्यासाठी माझ्यावर दबाव आणला. जर त्यांच्या कटात सहभागी झालो नाही तर केंद्रीय तपास यंत्रणा मागे लावून तुरूंगात टाकण्याची धमकी देण्यात आल्याचा गौप्यस्फोट करत त्या अनुषंगाने आपण उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिध्द सभापती व्यंकय्या नायडू …

Read More »

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी घट तर १६ हजार बरे होवून घरी ५७ मृतकांची नोंद, ओमायक्रॉनबाधित आजही नाही

मराठी ई-बातम्या टीम राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून आज ६ हजार १०७ बाधित आढळून आले आहेत. तर १६ हजार ३५ इतके रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.८९ % एवढे झाले आहे. राज्यात आज ५७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेवर राहुल गांधी म्हणाले, “ते बोलत आहेत पण …” संसदेच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना केले स्पष्ट

मराठी ई-बातम्या टीम अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील संसदेतील चर्चेच्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या देशांतर्गत आणि आंतर राष्ट्रीयस्तरावरील प्रश्नी केंद्र सरकारच्या धोरणाची चिरफाड करत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दोन दिवसांपासून उत्तर देण्याचा प्रयत्न केला. काल लोकसभेतील चर्चेला उत्तर देताना महाराष्ट्रातील …

Read More »