Breaking News

Editor

आता रश्मी ठाकरेनींही खोचला पदर, केली संपर्क साधायला सुरुवात बंडखोर आमदारांच्या पत्नींशी संपर्क

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा एकनाथ शिंदे यांनी फडकावला. त्यानंतर जवळपास शिवसेनेच्या ३७ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होत उध्दव ठाकरे यांना आव्हान दिले. हे बंड क्षमविण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून सातत्याने प्रयत्न करूनही क्बंड काही केल्या क्षमण्याची चिन्हे दिसत नसल्याने अखेर उध्दव ठाकरे यांच्या पत्नी …

Read More »

गुवाहाटीमधील हॉटेल खर्चाबाबत दिपक केसरकर यांनी दिली ‘ही’ माहिती आमदार आपला खर्च उचलू शकतात

मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्या विरोधात केलेले बंड काही केल्या क्षमत नसल्याचे स्पष्ट झाले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या  ३५ हून अधिक आमदार मागील तीन ते चार दिवसांपासून गुवाहाटीमधील पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र आमदारांचा आणि हॉटेलचा खर्चावरून विविध तर्क लढविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

केंद्रीय मंत्री अमित शाहनी नाव घेताच गुजरात एसटीएसची तात्काळ करवाई तीस्ता सेटलवाड यांना घेतलं ताब्यात

गुजरात दंगलप्रकरणी नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल देत तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावत नरेंद्र मोदी यांची निर्दोष असल्याचा निकाल दिला. मात्र या निकालावर एका खाजगी दूरचित्रवाणीशी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह …

Read More »

दिपक केसरकर म्हणाले; मुंबईतला तो निर्णय मान्य नाही, पण फ्लोअर टेस्टला कधीही तयार परिस्थिती बदलली की मुंबईत येवू

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांच्या गटात सहभागी झालेले कोकणातील आमदार दिपक केसरकर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या गटाची बाजू चांगलीच मांडली. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबतही भाष्य करत गटनेता बदलण्याचा मुंबईत झालेला निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे सांगत आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याने फ्लोअर टेस्टींगला कधीही तयार …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप; भवितव्याशी भाजपा सरकारने खेळ मांडला ‘अग्निपथ’ विरोधात काँग्रेसचे २७ जूनला राज्यव्यापी आंदोलन

केंद्रातील मोदी सरकारने सैन्य भरतीसाठी आणलेली ‘अग्निपथ’ ही योजना सैन्यात कंत्राटी पद्धत लागू करणारी आहे. केवळ चार वर्षांची सेवा करून तरुणांना परत बेरोजगारीत ढकलण्याचा हा डाव आहे. लष्करी सेवेत भरती होऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या धाडसी तरुणांच्या भवितव्याशी भाजपा सरकारने खेळ मांडला आहे. काँग्रेस पक्षाचा ‘अग्निपथ’ योजनेला विरोध असून …

Read More »

संजय राऊत यांचा गौप्यस्फोट, उध्दव ठाकरेंच्या मनात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे जर भाजपाने शब्द पाळला असता तर

मागील चार दिवसांपासून शिवसेनेत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात सेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकाविला. त्यानंतर शिवसेनेतल्या अनेक आजी-माजी आमदारांनी एकनाथ शिंदे याच्या गटात प्रवेश केला. सद्यपरिस्थितीत उध्दव ठाकरे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या जास्त आहे. या सर्व संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सेना प्रवक्ते संजय राऊत यांनी …

Read More »

बंडखोर राजेश क्षिरसागर यांचा इशारा; हा एकनाथ शिंदेचा पठ्ठा आहे, सोडणार नाही कोल्हापूरात विरोधात आंदोलन करणाऱ्यांना इशारा

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीला साथ देण्यासाठी अनेक आमदार आणि काही माजी आमदारही शिंदे यांच्या गटात सहभागी झालेले आहेत. त्यातच कोल्हापूरचे माजी आमदार आणि राज्य नियोजन उपाध्यक्ष राजेश क्षिरसागर यांनीही एकनाथ शिंदे यांना समर्थन देत त्यांच्या गटात सहभागी झाले आहेत. यापार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील शिवसेनेतील मतभेद या निमित्ताने उफाळून …

Read More »

एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर गडकरी म्हणाले, संकट लवकरच दूर होईल शिवसेना-भाजपा युती झाल्यास आनंदच

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड केल्यानंतर राज्यातील शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारही अडचणीत आले. यापार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र आजच्या समस्येतच उत्तर असल्याचे सांगत आगे आगे देखो होता है क्या असे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे आता नितीन गडकरींच्या या वक्तव्याने नवीन चर्चांचा उधाण …

Read More »

एकनाथ शिंदे यांच्या आरोपाला गृहमंत्री दिलीप वळसेंचे प्रत्युत्तर आमदारांची सुरक्षा काढली नाही

शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटात समाविष्ट झालेल्या आमदारांची सुरक्षा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काढून घेतल्याचा आरोप केला. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी तात्काळ प्रत्युत्तर देत अशी कोणतीही कृती करण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले. आज एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून एक पत्र ट्विट करत …

Read More »

शिवसेना आक्रमक तर एकनाथ शिंदे गटाला हादरा विधानसभेकडून १६ जणांना नोटीस

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या नेतृत्वाखालील १६ बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेने दाखल केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांना आपात्र का ठरविण्यात येवू नये अशा आशयाची नोटीस आज गुवाहाटीस्थित आमदारांना बजावली. तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटातील दोन आमदारांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या …

Read More »