Breaking News

Tag Archives: tribal minister vishnu savra

आदीवासी समाजाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समित्याची पदे भरण्याचे आदेश कोळी समाज समन्वय समितीच्या प्रयत्नाला यश

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अनुसूचित जमातीमधील जातींना तातडीने जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी तपासणी समित्यांची पदे भरण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिले. या आदेशानुसार अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांची रिक्त पदे भरण्याबाबत आदीवासी कोळी समाज समन्वय समितीने केलेल्या प्रयत्नाला यश आले असून आदीवासी मंत्री विष्णू सवरा यांनी याबाबत आदेश …

Read More »

आदीवासी विद्यार्थी आश्रमशाळा असूनही मुलभूत सुविधांपासून वंचित जव्हार, डहाणू, शहापूर तालुक्यातील आश्रमशाळांकडे सरकारचे दुर्लक्ष

मुंबई : कविता वरे ग्रामीण व आदिवासी भागात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अनुदानित व शासकीय आश्रमशाळा वसलेल्या आहेत. ह्या भागात आश्रमशाळा आदिवासी विद्यार्थ्याच्या शिक्षणाचे मुख्य माध्यम आहे. ह्या भागातील सामान्य विद्यार्थी हे ह्या शाळांमधून शिक्षण घेताना दिसून येतात. मात्र राज्य शासनाचा ह्या आश्रमशाळांमधून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आजही खेळायला क्रिंडागणे, …

Read More »

मिशन शौर्य मधील आदिवासी विदयार्थ्याकडून एव्हरेस्टवर महाराष्ट्राचा झेंडा आदिवासी विकास विभागाच्या इतिहासातील सोनेरी क्षण

मुबंई : प्रतिनिधी आकांक्षापुढे जिथे गगन ठेंगणे…या काव्य ओळींची आठवण यावी असे धाडस करण्यात आज चार आदिवासी विदयार्थी यशस्वी ठरले आहेत. जगातील गिर्यारोहकांना भुरळ पाडणा-या माउंट एव्हरेस्ट सर करण्यात आज मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे हे यशस्वी ठरले आहेत. एकात्मिक आदिवासी प्रकल्प चंद्रपुर , जिल्हा प्रशासन चंद्रपुर आणि …

Read More »

एव्हरेस्ट सर करायला निघाले १० जिगरबाज आदीवासी विद्यार्थी आदीवासी मंत्री विष्णू सवरा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत शुभेच्छा सोहळा

चंद्रपूर : प्रतिनिधी कठोर परिश्रमाला यशाचा सुंगध असतो आणि उपजत गुणवत्तेला संधी मिळाली की आकाश मोकळे होते,  हा संदेश देणारा एक हृदयस्पर्शी सोहळा चंद्रपूरच्या जनतेने आज अनुभवला. जिल्हयातील आदिवासी शाळेतील १० विद्यार्थ्यांनी वर्षभर चाललेल्या खडतर आणि कठीण प्रशिक्षणानंतर एव्हरेस्ट सर करण्याचा संकल्प सोडला. हे १० विद्यार्थी १० एप्रिलपासून हिमालयाच्या पायथ्यापासून एव्हरेस्ट सर करायला …

Read More »

दलित, आदीवासींना शेत जमिन खरेदीसाठी १०० टक्के अनुदान देणार दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत देणार असल्याची मंत्री बडोले यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दारिद्र रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भूमिहीन कुटुंबांना उत्पन्नाचे साधन म्हणून जमीन खरेदीकरीता दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभीमान योजनेंतर्गत संपूर्ण अनुदान देण्यात येणार असून शेत जमिन खरेदीसाठी लागणाऱ्या अनुदानातही वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत केली. विधानसभेतयासंबंधिचा तारांकित प्रश्न नाशिक मध्यच्या आमदार …

Read More »