Breaking News

Tag Archives: suggestion and objection

रिझर्व्ह बँकेने मागवल्या पेमेंट अॅग्रीगेटर्सच्या नियमावर हरकती व सूचना ३१ मे २०२४ पर्यंत पाठविण्याचे आवाहन

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने १६ एप्रिल रोजी प्रत्यक्ष विक्री बिंदू आणि काही विद्यमान दिशानिर्देशांमध्ये सुधारणांच्या संदर्भात पेमेंट एग्रीगेटर्सच्या नियमनावरील मसुदा निर्देशांवर सार्वजनिक हरकती व सूचना मागितल्या. RBI ने ३० सप्टेंबर २०२२ रोजी “विकासात्मक आणि नियामक धोरणांवरील विधान” मध्ये ऑफलाइन पेमेंट एग्रीगेटर्सचे नियमन जाहीर केले होते, जे समीपता आणि …

Read More »

बोगस बियाणे विरोधातील कायद्यावर सूचना मागविणार संयुक्त समितीच्या बैठकीत निर्णय

बोगस व बनावट बियाण्यांपासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी विधीमंडळात सादर करण्यात आलेल्या व सध्या संयुक्त समितीच्या विचारार्थ प्रलंबित असलेल्या विविध विधेयकांच्याबाबतीत शेतकरी, कृषीतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, निविष्ठा उत्पादक व विक्रेते तसेच संबंधित विविध घटकांकडून ३० दिवसांत सुधारणा व सूचना मागवून घेण्याचा निर्णय आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. …

Read More »

समान नागरी कायदाः मोदी सरकारने मागविल्या हरकती व सूचना

२०१४ साली केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने भारतीय जनता पार्टीच्या वर्षानुवर्षे अजेंड्यावर असलेले विषय एक एक करून मार्गी लावण्यास सुरुवात केली. त्यानुसार या दुसऱ्या टर्ममध्ये तीन तलाक, जम्मू काश्मीरचा विशेष दर्जाचे ३७० वे कलम काढून टाकणे, राम मंदीराची उभारणी करणे आदी आश्वासनांची पूर्तता केल्यानंतर नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री …

Read More »

ॲप आधारित टॅक्सीसाठी नियमावली येणार ; तुम्हीही सूचना पाठवू शकता मसुद्यासाठी नागरिकांनी सूचना पाठविण्याचे आवाहन

ओला, उबर सारख्या ॲप आधारित वाहतूक सेवा देणाऱ्या वाहनांच्या प्रचलनासाठी नियमावली तयार करण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरु आहे. यासंदर्भात मसूदा तयार करण्यासाठी नागरिकांचे अभिप्राय विचारात घेण्यात येणार असून नागरिकांनी सूचना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र शासनाने ओला, उबर व इतर ॲग्रीगेटर कंपन्यांसाठी अॅप आधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या …

Read More »