पुणे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. त्या विद्यापीठामध्ये जपानची मदत घेऊन राज्यातील खेळाडूंना क्रीडा वैद्यकशास्त्र आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रशिक्षण देण्यासंदर्भात क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जपानचे शिष्टमंडळ यांच्यात सविस्तर चर्चा झाली. मंत्री संजय बनसोडे यांची जपानच्या शिष्टमंडळाने अलीकडेच भेट घेतली. शिष्टमंडळात मुंबईचे कौन्सुल जनरल डॉ. फुकाहोरी …
Read More »आता ‘खेळाडूंसोबत राष्ट्रवादी’, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून घोषणा… दिल्लीच्या घटनेनंतर खेळाडूंचे मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आवाहन
देशभरातील खेळासारख्या अत्यंत पवित्र क्षेत्रात कार्यरत व्यक्तींचे खचलेले मनोबल सावरण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील खेळाडूंशी राष्ट्रवादी काँग्रेस संवाद साधणार असून ‘खेळाडूंसोबत राष्ट्रवादी’ या अभियानाची सुरुवात करत असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फेसबुक लाईव्हद्वारे केली. या अभियानांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, …
Read More »१९ वर्षानंतर जागतिक अॅथलेटीक्समध्ये नीरज चोप्राने जिंकले पहिले रौप्य पदक पहिल्याच प्रयत्नात ८८.१३ मीटर लांब भाला फेकला
भारताचा नामांकित भालाफेक पटू नीरज चोप्राने तब्बल १९ वर्षानंतर जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करत भारताच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा खोवला. सध्या युजीनमध्ये जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत नीरज चोप्रा याने भाग घेतला. त्यात त्याने पहिल्याच रौप्य पदकाची कमाई केली. यापूर्वी अंजू बेबी जॉर्ज हिने लांब …
Read More »अजित पवार यांचे आदेश, खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्तीबाबत सचिवस्तरावर समिती सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली करण्याचे आदेश
राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना व शिवछत्रपती पुरस्कारार्थींना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात अभ्यास करुन धोरण ठरविण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मध्य प्रदेश सरकारच्या विक्रम क्रीडा पुरस्काराच्या धर्तीवर शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्तीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत …
Read More »