Breaking News

Tag Archives: social justice dept.

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनों शिक्षणासाठी परदेशी जायचय तर मग ही बातमी तुमच्यासाठीच

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी ‘राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजने’अंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या योजनेसाठी सन २०२३-२४ या वर्षाकरिता अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली असून ५ जुलै २०२३ पर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन …

Read More »

सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळविला जावू यासाठी कायदा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे याची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाला मागासवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विविध योजनांसाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा निधी प्राप्त होत असतो या निधीचा विनियोग नियोजनबद्धरित्या करून प्रत्येक गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळेल यासाठी प्रत्येक योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व मूल्यमापन करता यावे यासाठी तेलंगणा राज्याच्या धर्तीवर बजेट अंमलबजावणीचा कायदा करण्यात येणार …

Read More »

अनुदानित वसतीगृहाच्या ८ हजार १०४ कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतीगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात १ जुलै २०२१ पासून वाढ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे वसतीगृह अधीक्षकांचे मानधन दहा हजार रुपये, स्वयंपाकींचे मानधन आठ हजारस रुपये, मदतनीस आणि चौकीदारांचे …

Read More »

निराधार, श्रावणबाळसह अन्य योजनेचे निवृत्तीवेतन तीन महिन्याचे अॅडव्हान्स सामाजिक न्यायमंत्री धंनजय मुंडे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार, श्रावणबाळ व केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन अशा पाच योजनेच्या बाबतीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महत्वपूर्ण निर्णय …

Read More »

सर्व दिव्यांगांसाठी खुषखबर, रेशन आणि किट मिळणार एक महिन्याची पेन्शन ऍडव्हान्स देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या संकटकाळी राज्यातील दिव्यांग बांधवांना दिलासा देण्यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीत हालचाल न करू शकणाऱ्या दिव्यांगांना एक महिन्याचे रेशन व आरोग्यविषयक किट घरपोच वाटप करण्यात येणार असून, यामध्ये धान्य, कडधान्य, डाळी, तांदूळ, तेल इत्यादी साहित्यासह सॅनिटायझर, मास्क, रुमाल, साबण, डेटॉल, फिनेल आणि  आरोग्यविषयक साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती …

Read More »

मागासवर्गीयांच्या वसतिगृहात मध्यवर्ती किचन, सीसीटीव्ही बसविणार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात मुंबई, पुणेसह अनेक जिल्ह्यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरीता राज्य सरकारकडून वसतीगृहे सुरु करण्यात आली. मात्र यातील अनेक वसतीगृहातील मुली व मुलांना चांगले जेवण मिळावे यासाठी मध्यवर्ती स्वयंपाक घर सुरु करणार असून वसतीगृहातील सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्हीही बसविणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. विधानसभेत राज्यातील मागासवर्गीय …

Read More »

सामाजिक न्याय विभागाचा सर्वंकष विकास आराखडा सादर करा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना व आवश्यक तो निधी अनुसूचित जातीच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या योजनांचा व निधीचा सर्वंकष असा विकास आराखडा त्वरीत सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. त्यावेळी …

Read More »

तृतीयपंथीयांनाही मिळणार सरकारी घर, शैक्षणिक, वैद्यकीय सुविधांचा लाभ

कल्याण आणि हक्कांचे करणार संरक्षण करणार असल्याची मंत्री बडोले यांची ग्वाही  मुंबई : प्रतिनिधी तृतीयपंथीय कल्याण मंडळाच्यावतीने तृतीयपंथीय नागरिकांना ओळखपत्र वितरीत केली जातील. त्यांना शिक्षणात सहाय्य होईल, अशी मॅट्रीकोत्तर शिष्यवृती देण्यात येईल, पात्र असूनही ज्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येईल. …

Read More »

शोषित, वंचितांच्या शोषणाविरूध्द आवाज उठविणाऱ्या पत्रकारास मूकनायक पुरस्कार देणार

३१ जानेवारीला दिल्लीत होणार दिमाखदार वितरण सामाजिक न्यायमंत्री बडोले यांची माहिती दिल्ली : प्रतिनिधी वंचित, शोषितांवरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडून न्यायासाठी लेखणीलढा देणाऱ्या आणि सामान्याच्या अपेक्षांचे प्रतिबिंब राज्याच्या धोरणात प्रतिबिंबीत व्हावे यासाठी धडपडणाऱ्या पत्रकारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुकनायक पत्रकारीता पुरस्कार ३१ जानेवारीला दिल्लीमध्ये एका दिमाखदार समारंभात देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे …

Read More »