Breaking News

Tag Archives: rebel

अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवार यांचे प्रत्युत्तर, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली नवीन कर्तृत्वान पिढी घडवू

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकारणाची पोलखोल करत वाढत्या वयानुसार कुठंतरी थांबायचं असतं असे सांगत निवृत्ती घेण्याचा सल्ला शरद पवार यांना दिला. तसेच शरद पवाराचं राजकारण कसं धरसोडीचं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचं किती नुकसान झालं याचा गौप्यस्फोटही केला. अजित पवार यांच्या या भाषणाची शरद पवार …

Read More »

संजय राऊत यांचा बंडखोरांवर निशाणा, त्यांच्या उठावातील ‘उठा’ म्हणजे ‘उध्दव ठाकरे’… बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर पुरावा पुरावे सादर करण्याची वेळ आणता, माफ करणार नाही

मागील काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात संवादाचा मार्ग सुरु होईल म्हणून आस्ते कदम घेतलेल्या प्रवक्ते संजय राऊत यांनी आज एकनाथ शिंदे समर्थक बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत  म्हणाले की, ‘हे बंड नसून उठाव आहे’ या बंडखोरांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यावरुन टीका …

Read More »

एकनाथ शिंदे मुलांच्या आठवणीने भावविवश होत सांगितली बंडा मागील ‘ही’ कारणे उध्दव ठाकरे यांच्यावर थेट टीका करण्याचे टाळत संजय राऊत, आदित्य ठाकरेंवर निशाणा

विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात आज शिंदे-फडणवीस सरकारवरील विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मांडण्यात आलेल्या अभिनंदनपर प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खऱ्या अर्थाने आज एका सर्वसामान्य सैनिकासारखे बोलत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाची भूमिका का घेतली याची कारणे सांगत विधानसभेला पहिल्यांदाच भरपूर हसविले. मात्र आपल्या मुलांच्या दुर्दैवी अंतावरून …

Read More »

अजित पवार यांनी शिवसेनेतील बंडाचा इतिहास सांगत दिला ‘हा’ गर्भित इशारा बंडखोरी करणारा राहतो आणि बाकीचे गायब होतात

शिवसेनेतील नंबरचे दोन नेते एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडाळी काही केल्या क्षमताना दिसत नसल्याचे स्पष्ट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तसेच या बैठकीत आगामी पक्षांच्या ध्येय धोरणाबाबत चर्चा केली. तसेच विद्यमान स्थितीत नेमकी काय भूमिका स्विकारायची आणि कोणती स्विकारायची नाही याबाबत …

Read More »