Breaking News

Tag Archives: Rbi

एयू स्मॉल फायनान्स बँक आणि फिनकेयर स्मॉल फायनान्स बँकेचे विलीनीकरण फिनकेयर स्मॉल फायनान्स बँकचे विलीनीकरण पूर्ण होण्यापूर्वी फिनकेयर स्मॉल फायनान्स बँक मध्ये ७०० कोटीची गुंतवणूक

देशातील दोन सुप्रसिद्ध लघु वित्त बँकांचे विलीनीकरण झाले आहे. ही एयू स्मॉल फायनान्स बँक आणि फिनकेयर स्मॉल फायनान्स बँक आहेत. दोन्ही बँकांच्या संचालक मंडळांनी २९ ऑक्टोबर रोजी सर्व-स्टॉक विलीनीकरण मंजूर केले आहे. बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ४४ ए अंतर्गत, विलीनीकरण योजनेसाठी दोन्ही बँकांच्या भागधारकांची, RBI आणि भारतीय स्पर्धा …

Read More »

आरबीआय बाँड देत आहेत मजबूत परतावा, पैसे सुरक्षित राहतील गुंतवणूक कशी करावी हे जाणून घ्या

तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि तुम्हाला जास्त परतावा मिळेल अशा प्लॅटफॉर्मच्या शोधात असाल तर तुम्ही आरबीआयच्या फ्लोटिंग रेट बचत रोख्यांमध्ये गुंतवणूक करू शकता. अनेक बँकांच्या मुदत ठेवींपेक्षा येथे परतावा जास्त आहे. आरबीआयच्याच्या फ्लोटिंग रेट सेव्हिंग बाँडचे व्याज ८.०५ टक्के आहे. गुंतवणुकीपूर्वी, तुम्हाला त्यातील काही वैशिष्ट्यांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. …

Read More »

परकीय चलन साठा २.३६३ अब्ज डॉलरच्या घसरणीसह ५८३.५३ अब्ज डॉलरवर आरबीआयने जाहिर केली आकडेवारी

देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात मोठी घट झाली आहे. आरबीआयने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २० ऑक्टोबर २०२३ रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा २.३६३ अब्ज डॉलरने घसरून ५८३.५३ अब्ज डॉलर झाला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला परकीय चलनाचा साठा ५८५.८९ अब्ज डॉलर होता. बँकिंग क्षेत्रातील नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी …

Read More »

ठेवीदारांना आरबीआयची भेट आता १ कोटी रुपयांपर्यंतच्या एफडी मुदतीपूर्वी काढता येणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मुदत ठेवी (FD) ठेवणाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. आरबीआयने आज देशातील सर्व बँकांना १ कोटी रुपयांपर्यंतच्या सर्व एफडीवर मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा देण्यास सांगितले आहे. सध्या ही सुविधा १५ लाख रुपयांपर्यंत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने म्हटले आहे की बँकांना १ कोटी …

Read More »

परकीय चलनाच्या साठा पुन्हा वाढला १.१५ अब्ज डॉलरची पडली भर

देशाच्या परकीय चलनाचा साठा १३ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात १.१५ अब्ज डॉलरने वाढून ५८५.८९ अब्ज डॉलर झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली आहे. याआधी अनेक आठवडे परकीय चलनाचा साठा कमी होत होता. मागील आठवड्यात देशाचा एकूण परकीय चलन साठा २.१७ अब्ज डॉलरने घसरून ५८४.७४ अब्ज डॉलर झाला होता. …

Read More »

बँकेत आल्या नाही २००० हजारांच्या नोटा; आद्यपही मार्केटमधून १० हजार करोड येणे बाकी २ हजारांच्या नोटा अद्यापही बाजारात उपलब्ध

२ हजार रुपयांच्या नोटा आजही बाजारात आहेत. आरबीआयच्या म्हणण्यानुसार २ हजार रुपयांच्या नोटांच्या रूपात अजूनही १० हजार कोटी रुपये लोकांकडे आहेत. या नोटा लवकरच बँकांमध्ये जमा होतील, अशी आशा आरबीआय गव्हर्नर यांनी व्यक्त केली आहे. २ हजार रुपयांची नोट बदलण्याची किंवा जमा करण्याची अंतिम तारीख ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती. …

Read More »

ICICI आणि Kotak Mahindra ला नियमांचे उल्लंघन केल्याने मोठा दंड आरबीआयची कारवाई

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मंगळवारी सांगितले की त्यांनी ICICI आयसीआयसीआय बँक आणि Kotak Mahindra कोटक महिंद्रा बँकेवर काही नियामक नियमांचे पालन न केल्याबद्दल मोठा दंड ठोठावला आहे. दोन्ही बँकांबद्दल आरबीआयने म्हटले आहे की दंड नियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित आहे. बँकांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर …

Read More »

या १९ आरबीआय कार्यालयांमध्ये २ हजाराच्या नोटा बदलता येणार पत्त्यांसह संपूर्ण यादी पहा

२००० रुपयांची नोट बँकेत जमा करण्याची किंवा बदलण्याची अंतिम तारीख ७ ऑक्टोबर २०२३ होती. अशा परिस्थितीत तुम्ही बँकांमध्ये नोटा जमा किंवा बदलू शकत नाही. परंतु, तरीही तुम्ही आरबीआयच्या १३ प्रादेशिक कार्यालयांमध्ये तुमच्या २००० रुपयांच्या नोटा जमा आणि बदलू शकता. विशेष म्हणजे तुम्ही प्रादेशिक कार्यालयांपर्यंत पोहोचू शकत नसाल तर तुम्ही पोस्ट …

Read More »

आरबीआयचा दिलासा, ना वाढ ना घट रेपो दर जैसे थे

रिझर्व्ह बँकेने सलग चौथ्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. याआधी फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो दर बदलला होता. तेव्हापासून रेपो दर ६.५० टक्के आहे. रेपो दरात बदल न झाल्याने कर्जदारांचा ईएमआय वाढणार नाही. यावेळीही आरबीआय दर कायम ठेवेल, अशी अपेक्षा बाजाराला होती. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज शुक्रवार, ६ …

Read More »

सहा बँकांचा एफडी गुंतवणूकदारांना झटका ठेवींवरील व्याज दर घटवले

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक ४ ते ६ ऑक्टोबर २०२३ दरम्यान होत आहे. या बैठकीत आरबीआय रेपो दर कायम ठेवू शकेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, याआधीच देशातील सहा बँकांनी एफडीचे दर कमी करून ग्राहकांना इटका दिला आहे. एचडीएफसी बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे. हा बदल …

Read More »