Breaking News

या १९ आरबीआय कार्यालयांमध्ये २ हजाराच्या नोटा बदलता येणार पत्त्यांसह संपूर्ण यादी पहा

२००० रुपयांची नोट बँकेत जमा करण्याची किंवा बदलण्याची अंतिम तारीख ७ ऑक्टोबर २०२३ होती. अशा परिस्थितीत तुम्ही बँकांमध्ये नोटा जमा किंवा बदलू शकत नाही. परंतु, तरीही तुम्ही आरबीआयच्या १३ प्रादेशिक कार्यालयांमध्ये तुमच्या २००० रुपयांच्या नोटा जमा आणि बदलू शकता. विशेष म्हणजे तुम्ही प्रादेशिक कार्यालयांपर्यंत पोहोचू शकत नसाल तर तुम्ही पोस्ट ऑफिसमधूनही नोट पाठवू शकता.

आरबीआयने ३० सप्टेंबर २०२३ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, तुमच्याकडे अजूनही २००० रुपयांच्या नोटा असतील तर घाबरण्याची गरज नाही. बँक खात्यांमध्ये २००० रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी, कोणीही त्या आरबीआच्या १९ प्रादेशिक कार्यालयात जमा करू शकतात. त्याच वेळी कोणतीही व्यक्ती आपल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यासाठी आरबीआयच्या १९ कार्यालयांपैकी कोणत्याही कार्यालयाचा पत्ता देऊन इंडिया पोस्टद्वारे २००० रुपयांच्या नोटा पाठवू शकते.

आरबीआयच्या १९ प्रादेशिक कार्यालयांच्या पत्त्यांची यादी येथे देत आहोत. या ठिकाणी तुम्ही २००० रुपयांच्या नोटा बदलून किंवा जमा करू शकता.

अहमदाबाद
जनरल मॅनेजर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इश्यू डिपार्टमेंट, दुसरा मजला, गांधी ब्रिज जवळ अहमदाबाद ३८००१४

बंगलोर
कार्यालयीन प्रभारी, ग्राहक शिक्षण आणि संरक्षण कक्ष, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
१०/३/८, नृपथुंगा रोड, बेंगळुरू-५६०००१, दूरध्वनी: ०८०- २२१८०३९७

बेलापूर
डेप्युटी जनरल मॅनेजर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इश्यू डिपार्टमेंट प्लॉट नंबर ३, सेक्टर १०, एच.एच. निर्मला देवी मार्ग, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४

भोपाळ
डेप्युटी जनरल मॅनेजर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इश्यू डिपार्टमेंट, होशंगाबाद रोड, पोस्ट बॉक्स नंबर ३२, भोपाळ ४६२०११

भुवनेश्वर
डेप्युटी जनरल मॅनेजर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इश्यू डिपार्टमेंट पं. जवाहरलाल नेहरू मार्ग, पोस्ट बॉक्स नंबर १६, भुवनेश्वर – ७५१००१

चंदीगड
डेप्युटी जनरल मॅनेजर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इश्यू डिपार्टमेंट सेंट्रल व्हिस्टा, टेलिफोन बिल्डिंग समोर, सेक्टर १७, चंदीगड – १६००१७

चेन्नई
जनरल मॅनेजर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इश्यू डिपार्टमेंट फोर्ट ग्लेसिस नंबर १६, राजाजी सलाई, पोस्ट बॉक्स नंबर ४०, चेन्नई – ६००००१

गुवाहाटी
जनरल मॅनेजर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इश्यू डिपार्टमेंट स्टेशन रोड, पानबाजार, पोस्ट बॉक्स नंबर १२०, गुवाहाटी – ७८१००१

हैदराबाद
जनरल मॅनेजर इश्यू डिपार्टमेंट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ६-१-६५, सचिवालय रोड, सैफाबाद, हैदराबाद – ५००००४

जयपूर
जनरल मॅनेजर, इश्यू डिपार्टमेंट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रामबाग सर्कल, टोंक रोड, पोस्ट बॉक्स नंबर १२, जयपूर – ३०२ ००४

जम्मू
डेप्युटी जनरल मॅनेजर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इश्यू डिपार्टमेंट रेल हेड कॉम्प्लेक्स, जम्मू – १८००१२

कानपूर
जनरल मॅनेजर इश्यू डिपार्टमेंट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एम.जी. मार्ग, पोस्ट बॉक्स क्र. ८२/१४२ कानपूर – २०८००१

कोलकाता
जनरल मॅनेजर इश्यू डिपार्टमेंट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पोस्ट बॅग क्रमांक ४९ कोलकाता – ७००००१

लखनौ
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ८-९ विपिन खांड, गोमतीनगर, लखनौ- २२६०१०.

मुंबई
जनरल मॅनेजर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इश्यू डिपार्टमेंट मेन बिल्डिंग, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – ४००००१

नागपूर
जनरल मॅनेजर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इश्यू डिपार्टमेंट मेन ऑफिस बिल्डिंग, डॉ. राघवेंद्र राव रोड, पोस्ट बॉक्स नंबर १५, सिव्हिल लाइन्स, नागपूर – ४४०००१

नवी दिल्ली
जनरल मॅनेजर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इश्यू डिपार्टमेंट 6, संसद मार्ग, नवी दिल्ली – ११०००१

पाटणा
डेप्युटी जनरल मॅनेजर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इश्यू डिपार्टमेंट, दक्षिण गांधी मैदान पोस्ट बॉक्स नंबर १६२ पाटणा – ८००००१

तिरुवनंतपुरम
डेप्युटी जनरल मॅनेजर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इश्यू डिपार्टमेंट, बेकरी जंक्शन, पोस्ट बॉक्स नंबर – ६५०७, तिरुवनंतपुरम – ६९५०३३

Check Also

आर्थिक सर्व्हेक्षणानंतर अर्थसंकल्पातील कर प्रणालीवरून उद्योग जगतात उत्सुकता अनेक नवे नियम शेअर बाजारापासून उत्पन्न करातही वाढ होण्याची शक्यता

केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ जवळ येत असताना, दलाल स्ट्रीट इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह बाजारांवर परिणाम करू शकणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *