Breaking News

Tag Archives: ramraje bhosale

पदोन्नतीतील पदे भरण्यास मंत्र्यांची मान्यता मात्र सचिवांकडून आदेशच नाही शिधावाटप कर्मचारी संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात

मुंबई: प्रतिनिधी पदोन्नतीतील रिक्त पदे भरण्याच्या फाईलीवर मंत्री छगन भुजबळ यांची सही झाली तरी त्यासंदर्भातील आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील यांच्याकडून अद्याप जारी झाले नाहीत. त्यामुळे विभाग सचिवांच्याच विरोधात शिधावाटप कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला असून पदोन्नतीतील रिक्त जागा भरण्यासंदर्भातील आदेश लवकर न निघाल्यास काम बंद …

Read More »

कोरोनाच्या काळात अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेचा अट्टाहास का? शिधावाटप संघटना आक्रमक

मुंबईः प्रतिनिधी सध्या राज्यभर कोरोना विषाणूने थैमान घातलेले असून मुंबई / ठाणे विभागात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसऱ्याबाजूला मात्र अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून बोगस शिधा पत्रकधारकांना शोधण्यासाठी नव्याने नागरिकांकडून अर्ज भरून घेण्याचे आदेश दिले. परंतु केंद्र सरकारची वन नेशन वन कार्ड हे अभियान राबविले जात असताना आणि कोरोनाबाधितांची …

Read More »

बदलीचा अन्यायकारक तो शासन निर्णय रद्द करा मुंबई शिधावाटप कर्मचारी संघटनेची मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील शासकिय कर्मचाऱ्यांच्या बदलीच्या अनुषंगाने राज्य सरकारने काढलेला शासन निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी मुंबई शिधावाटप कर्मचारी संघनेने एका पत्राद्वारे केली. या निर्णयामुळे मुंबईत नोकरीस असलेल्यांचे आई-वडील गावाकडे किंवा त्यांची घरे ही गावाकडे असतात. जर त्यांची बदली जिल्हास्तरावर झाली तर त्यांना आईवडीलांबरोबरच स्वत:कडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ …

Read More »

अन्नधान्य पुरवठ्यासाठी अपुरे मनुष्यबळ असतानाही मुंबई ठाण्यात १ हजार कर्मचारी कार्यरत जनतेची गैरसोय होवू नये यासाठी संघटनेकडून राज्य सरकारबरोबर सहकार्य

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू केले. त्यामुळे आर्थिक गोष्टींबरोबरच जेवण-खाण्याची सोयी बंद झालेल्या आहेत. यापार्श्वभूमीवर कष्टकरी, कामगार आणि गरिब-गरजूंना धान्य मिळावे यासाठी रेशनिंग कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. मुंबई- ठाणे मिळून जवळपास ११६६ अधिकारी-कर्मचारी यासाठी झटत असल्याची माहिती मुंबई शिधावाटप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रामराजे …

Read More »