Breaking News

Tag Archives: ramdas athawale

आश्चर्य, पवारांसारखा ज्येष्ठ नेताही शेजारच्या देशाबद्दल चांगल बोलतात पाकिस्तानच्या स्तुस्तीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पवारांवर टीका

नाशिकः प्रतिनिधी निवडणूकांमध्ये मते मिळावीत यासाठी शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेतेही शेजारच्या देशाबद्दल चांगले बोलत आहेत. मात्र संपूर्ण महाराष्ट्र, भारत देश आणि जगाला माहित आहे की, दहशतवादाचे अड्डे आणि शस्त्रास्त्रे कुठून येतात. त्यामुळे पवारांच्या वक्तव्याबाबत आश्चर्य वाटत असल्याची उपरोधिक टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या टप्प्यातील …

Read More »

अखेर रिपाईचे अविनाश महातेकर मंत्री होणार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूकीला सामोरे जाण्यास अवघे तीन महिने राहीले आहे. या निवडणूकीच्या दृष्टीने मतपेटी घट्ट करण्यासाठी मित्रपक्षांकडून दगाफटका होवू नये या उद्देशाने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय जवळपास झाला आहे. त्यानुसार रिपाई (आठवले गट) यांच्या कोट्यातील मंत्रीपदासाठी रामदास आठवलेंना मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली असता त्यांनी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अविनाश …

Read More »

सेनेच्या वाट्याला अवजड, तर दानवे, धोत्रे, आठवले राज्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून खाते वाटप जाहीर

नवी दिल्लीः प्रतिनिधी केंद्रात नव्याने स्थानापन्न झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याचे खाते वाटप आज दुपारी जाहीर करण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या शिवसेनेच्या वाट्याला अवजड उद्योग विभाग देण्यात आला आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, संजय धोत्रे यांना राज्यमंत्री पद बहाल करत रामदास आठवले यांना पुन्हा …

Read More »

एक्झीट पोल काहीही म्हणोत आम्हीच सर्व जागा जिंकणार अँड.प्रकाश आंबेडकर यांचा विश्वास

अकोलाः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला उद्या मतमोजणी होत असून तत्पूर्वी जाहीर झालेले एक्झीट पोल काहीही म्हणोत वंचित आघाडी महाराष्ट्रात सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकू शकते असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी एक्झिट पोलवर भाष्य करणं टाळलं. ज्यांना एक्झिट पोल द्यायचे होते त्यांनी …

Read More »

मंत्र्यांनी सांगूनही सामाजिक न्याय विभागांतील अधिकाऱ्यांचा आचरटपणा बैठकीत चुकीच्या माहितींचा अधिकाऱ्यांकडून पाऊस

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दलित, दिव्यांग, ज्येष्ठ नागरीक आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विभागातील सर्व अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या. परंतु यातील अनेक योजनांची सविस्तर माहिती किंवा त्याचा इतिहासच या …

Read More »

वडार समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार नाईक महामंडळाच्या माध्यमातून १०० कोटींची तरतूद करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

सोलापूर : प्रतिनिधी वडार समाजाच्या विकासासाठी वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उपआराखडा तयार करून त्यासाठी १०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करणार आहे. तसेच या समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत या समाजाच्या विविध समस्या निराकरण करण्यासाठी इदाते आयोगाच्या शिफारशींचा विचार करणार …

Read More »

महात्मा फुले, डॉ. आंबेडकर चरित्र साधने समितीवरील सदस्यांना कोणी ओळखता का? लिंबाळे, गवस व्यतीरिक्त एकाचीही माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे नाही

मुंबई : गिरिराज सावंत-खंडूराज गायकवाड राज्याला समतेच्या मार्गावर चालण्यासाठी दिशा दाखविणारे महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य आणि विचार नव्या पिढीला समजावे यासाठी राज्य सरकारकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समितीच्या माध्यमातून त्यांचे साहित्य प्रकाशित केले जाते. या महापुरूषांची योग्य ते विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि …

Read More »

आठवले म्हणतात जर संभाजी भिडे जबाबदार असेल तरच अटक करा भिडे अटकेवरून दलित नेत्यांमध्ये परस्पर विरोधी भूमिका

मुंबई : प्रतिनिधी १ जानेवारी रोजी भिमा कोरेगाव येथे झालेल्या दलितांवरील हल्ल्याप्रकरणी मिलिंद एकबोटे याबरोबर संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यास अटक करण्याच्या मागणीवर भारिप बहुजन महासंघाचे नेते अँड.प्रकाश आंबेडकर आणि पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा.जोगेंद्र कवाडे आग्रही आहेत. त्यासाठी कवाडे यांच्या पक्षाच्यावतीने मुंबईतील आझाद मैदानावर आज मोर्चा काढण्यात आला. …

Read More »