Breaking News

Tag Archives: mp dr shrikant shinde

मोदींच्या टीकेला उद्धव ठाकरे यांचे प्रत्युत्तर, घराणेशाहीवर घरदांज माणसाने…

एकदिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल काळाराम मंदिरात विधीवत पुजा केली. तसेच नाशिक येथील राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्धाटन करत देशातील राजकिय घराणेशाहीवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवयुवकांनी जास्तीत जास्त राजकारणात यावे असे आवाहन तरूणाईला केले. त्यावर शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पलटवार करत …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसची टीका, …३०० वर्षाच्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेला काळीमा भाजपा श्रीकांत शिंदे यांना टार्गेट करून सर्वांना कमळ या चिन्हावर निवडणूक लढवायला भाग पाडणार...

आळंदी येथे वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीचार्ज म्हणजे महाराष्ट्राच्या ३०० वर्षाच्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी तीव्र नाराजी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. जे सरकार स्वतः ला हिंदूत्ववादी सरकार बोलते त्या सरकारकडून वारकर्‍यांवर लाठीचार्ज होतो हे कितपत योग्य …

Read More »

संजय राऊत यांचा शिंदेंना टोला, कल्याण-डोंबिवलीची जागा राखली तरी पुरे… मुख्यमंत्री शिंदेच्या दाव्यावर राऊतांचा टोला

देशात २०२४ साली लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर ‘इंडिया टुडे सी-वोटर’चा सर्व्हे समोर आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेला ३४ जागा मिळणार असल्याचं दाखवलं आहे. तर, शिंदे गट आणि भाजपाची पिछेहाट झाल्याचं दिसत आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत वाद रंगला आहे. याच संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी …

Read More »

मुख्यमंत्री सुपुत्र खा. शिंदेही शिवतीर्थावर, नव्या युतीच्या चर्चेला उधाण

गणपती उस्तवात आणि त्यानंतर दिवाळीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवतीर्थावर जात राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात युती होणार …

Read More »

बदलापूर आणि अंबरनाथच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंनी दिले ‘हे’ आदेश कुळगांव- बदलापूरमधील पूर रेषेच्या फेर सर्वेक्षण आणि शाळा हस्तांरणासाठी निधी देणार

कुळगांव- बदलापूर शहरातून जाणाऱ्या पूर नियंत्रण रेषेचे नगरपरिषद आणि जलसंपदा विभागाने समन्वयाने फेर सर्वेक्षण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यासोबतच कोविड काळातील केलेल्या खर्चाचे व नगरपरिषदेला मुद्रांक शुल्काचे अनुदानही लवकरात लवकर दिले जावे यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. कुळगांव – बदलापूर नगरपरिषदेशी निगडीत विविध विषयांबाबत सह्याद्री …

Read More »

कुटुंबियांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री शिंदे यांनी केला मंत्रालयातून कामकाजाला प्रारंभ कुटुंबियांबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून आलेल्या उध्दव ठाकरे यांचे मंत्रालयात जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच मंत्रालयाच्या प्रवेशद्वारापासून ते मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यत ठाकरेंच्या स्वागतासाठी हार-तुरे आदी गोष्टींची सजावट करण्यात आली होती. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे अपवादात्मक परिस्थितीतच मंत्रालयात आले. परंतु त्यांच्याच …

Read More »