Breaking News

Tag Archives: marathi sahitya samelan

मराठी साहित्य संमेलन घ्यायची इच्छा आहे का? मग या संकेतस्थळावर अर्ज करा अन्य मराठी साहित्य संमेलन आयोजनासाठी अनुदान साहित्य संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन

राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी संस्था नोंदणी अधिनियम १८६० आणि सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या साहित्य संस्थांना सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी सहायक अनुदान देण्यासाठी पात्र संस्थांकडून ०६ मे, २०२२ ते ०६ जून, २०२२ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. साहित्य संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या …

Read More »

अ.भा. साहित्य महामंडळाच्या खात्यात ५० लाख रूपये जमा आचारसंहिता नको म्हणून आधीच साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध

मुंबईः प्रतिनिधी उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी राज्य शासनाने दरवर्षीप्रमाणे रुपये ५० लाख इतके अर्थसहाय्य मंजूर केले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी मंजूर करण्यात आलेले अर्थसाहाय्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ३० जुलै, २०१९ रोजीच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बँक …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी नयनतारा सहगल यांची क्षमा मागावी

सन्मानाने बोलविण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी  मुंबई : प्रतिनिधी नयनतारा सहगल यांचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर रद्द करण्यात आलेला आहे. जर तसं नसेल तर राज ठाकरे यांनी मन मोठं करुन क्षमा मागितली तसं मुख्यमंत्र्यांनी मन मोठं करुन नयनतारा सहगल यांची क्षमा मागून त्यांना पुन्हा निमंत्रण दिले पाहिजे. सन्मानाने …

Read More »

संमेलनाच्या वादावरून विरोधी पक्षनेत्यांच्या आवाहनाला मुख्यमंत्री कार्यालयाचा तातडीने प्रतिसाद

मुंबई : प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांना आमंत्रित करण्यावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे. यापार्श्वभूमीवर सहगल यांना दिलेले निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय कोणी घेतला असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखए-पाटील यांनी करत यासंदर्भातील खुलासा दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करण्याचे आवाहनही त्यांनी …

Read More »