Tag Archives: बंदी

सेबीने घातली संजीव भसीन यांच्यावर बंदी ११.३७ कोटी जप्त करण्याचे आदेश ही दिले

मंगळवारच्या एका घटनेच्या संदर्भात भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डने बंदी घातलेल्या बाजार तज्ञ संजीव भसीन आणि इतर अनेकांना भांडवली बाजारात प्रवेश करण्यास बंदी घातली. नियामक संस्थेने ११.३७ कोटी रुपये जप्त करण्याचे आदेश देखील दिले आहेत – जे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे मिळवले होते. भसीनवर विविध कंपन्यांमधील शेअर्स खरेदी करण्याचा आणि वृत्त …

Read More »

कर्नाटकच्या उच्च न्यायालयाने उबर, रॅपिडोच्या बाईक टॅक्सीवर घातली बंदी परिवहन मंत्री रामलिंग रेड्डी यांनी केले निर्णयाचे स्वागत

अलीकडील निर्देशात, कर्नाटक उच्च न्यायालयाने ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अ‍ॅप-आधारित राइड-हेलिंग सेवा ऑपरेटर्सच्या बाईक टॅक्सी सेवांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बीएम श्याम प्रसाद यांनी दिलेल्या या निर्णयात असे म्हटले आहे की राज्य सरकार मोटार वाहन कायदा, १९८८ अंतर्गत योग्य नियम लागू करेपर्यंत या सेवा बंद …

Read More »

मुंबईत पेट्रोल डिझेलच्या वाहनांवरील बंदीसाठी ७ सदस्यांची समिती राज्य सरकारने स्थापन केली समिती

मुंबई महानगर प्रदेशात (MMA) पेट्रोल आणि डिझेल वाहनांवर बंदी घालण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. २२ जानेवारी रोजी जारी केलेल्या सरकारी ठरावानुसार, निवृत्त आयएएस अधिकारी सुधीर कुमार श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखालील समितीला तीन महिन्यांत अभ्यास करून त्यांचे निष्कर्ष सादर करण्याचे काम देण्यात आले आहे. समितीच्या …

Read More »

टिकटॉकवर बंदीचा अमेरिकन न्यायालयाचा निर्णयः ट्रम्प-शी यांच्यात चर्चा सरकारच्या निर्णयाशी सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा पदभार स्वीकारण्याच्या काही दिवस आधी, शुक्रवारी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी टिकटॉक, व्यापार आणि तैवान सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी आव्हाने असूनही अमेरिका-चीन संबंधांच्या भविष्याबद्दल आशावाद व्यक्त केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी या कॉलचे वर्णन “खूप चांगले” असे केले आणि …

Read More »

उच्च न्यायालयाचा सवाल, टीपू सुलतानच्या जंयतीवर बंदी का ? कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न मिरवणुकीला परवानगी नाकारण्याचे कारण नव्हे

म्हैसूरचा शासक टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावर बंदी आहे का ? असा प्रश्न उपस्थित करून उच्च न्यायालयाने टिपू सुलतान याच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्याची परवानगी मागणाऱ्या अर्जावर निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना दिले. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मिरवणुकीला परवानगी नाकारण्याचे कारण असू शकत नाही, अशी टिप्पणीही केली. …

Read More »

मॅच फिक्सिंग चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध, उच्च न्यायालयात जनहित याचिका चित्रपटाला स्थगिती देण्याची मागणी

‘मॅच फिक्सिंग, द नेशन ॲट स्टेक’ या २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटावर आधारित चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर मुस्लिम समाजाविरोधात नकारात्मकता पसरविण्याचे काम करीत असल्याचा आरोप याचिकेत केला आहे. तसेच, ट्रेलर पाहता त्यामध्ये मुस्लिम समुदाय भारताविरूद्ध द्वेष बाळगतो अशी खोटी आणि …

Read More »

केंद्रीय मंत्री अमित शाह यांची ट्विटरवरून मुस्लिम लीगवर बंदी नव्या कायद्यातंर्गत युएपीए कायद्याखाली केली कारवाई

देशाचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू काश्मीर राज्यासाठी असलेल्या ३७० कलमाच्या माध्यमातून विशेष राज्याचा देण्यात आला. परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपाच्या अजेंढ्यावरील विषयाची प्रतिपूर्ती करण्यासाठी जम्मू काश्मीरला लागू असलेले कलम ३७० च रद्द केले. त्याचबरोबर या राज्याचा दर्जाही काढून घेतला. संसदेने घेतलेल्या या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले. त्यानंतर …

Read More »

पॅराग्लाइडर्स, मायक्रोलाइट, एअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर बंदी

राष्ट्रीय हिताला बाधा पोहोचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील, असे घटक जसे पॅराग्लाइडर्स, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, ड्रोन, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स, हॉट एअर बलूनच्या उड्डाण क्रियांना बंदीचे आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १८ डिसेंबर २०२३ पर्यंत लागू करण्यात आले आहेत, असे पोलीस उपायुक्त, विशाल ठाकूर यांनी कळविले आहे. मुंबई …

Read More »

आरबीआयने या कायद्याखाली बजाज फायनान्सच्या कर्जवाटपावर घातली बंदी

भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआय ही देशाची मध्यवर्ती बँक आहे. आरबीआयने नुकतेच बजाज फायनान्स कंपनीला कर्ज मंजूर करणे आणि कर्जाचे पैसे वाटप करण्यावर बंदी घालण्यात आली असून त्यासाठी बँकींग क्षेत्रातील १९३४ कायद्या अन्वये ४५ एल (१) (बी) कलमाखाली बजाज फायनान्स कंपनीला कर्ज मंजूर आणि वाटप करण्यावर बंदी घालणारे आदेश दिले. …

Read More »