Tag Archives: अमोल किर्तीकर

उच्च न्यायालय म्हणते, अमोल किर्तीकर यांची याचिका ऐकण्या योग्य नाही अमोल किर्तीकरांची निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदरासंघातील शिवसेनेचे (शिंदे गटा) नेते रविंद्र वायकर यांची खासदारकीला अमोल किर्तीकर यांनी निवडणूक याचीकेतून आव्हान दिलेले आव्हान उच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे उबाठा गटाला दणका मिळाला असून रविंद्र वायकर यांची खासदारकी कायम राहणार आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून उच्च न्यायालयाने १२ डिसेंबर रोजी …

Read More »

निकालावरील वादावर रविंद्र वायकर यांचे भाष्य, त्यांना काय करायचे ते करू दे पराभव जिव्हारी लागल्याने त्यांच्याकडून आरोप-प्रत्यारोप

लोकसभा निवडणूकीत अवघ्या ४८ मतांनी विजयी ठरलेले शिवसेना शिंदे गटाचे खासदार रविंद्र वायकर यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून सातत्याने आरोप करण्यात येत आहेत. त्यातच ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांनी निवडणूक निकालावरून न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. तसेच मतमोजणीच्या दिवशी वायकर याचे मेहुण्याने मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल नेल्याच्या आरोपावरून त्यांच्यासह सात – आठ …

Read More »

रविंद्र वायकर-अमोल किर्तीकर यांना किती मते मिळाली, संजय निरूपम यांचा दावा अमोल किर्तीकरांचा पराभव पोस्टल मतांमुळेच

निवडणूक मतदानात ईव्हीएम मशिन नको म्हणून प्रसिध्द उद्योजक एलोन मस्क यांनी भूमिका मांडल्यानंतर देशांतर्गत लोकसभा निवडणूकीतील विशेषतः मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर आणि भाजपा पुरस्कृत शिवसेनेचे उमेदवार रविंद्र वायकर यांच्या जय-पराजयावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यापार्श्वभूमीवर रविंद्र वायकर यांचे निवडणूक सारथ्य करणारे काँग्रेसमधून एकनाथ …

Read More »

बीडात तणावः ईशान्य मुंबईत वायकर आणि किर्तीकर यांच्यात चुरसीची लढत अखेर रविंद्र वायकर १ मतांनी विजयी

लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून बीड लोकसभा मतदारसंघात कधी भाजपाच्या पंकजा मुंडे या पुढे तर कधी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे पुढे असे चित्र पाह्यला मिळत होते. तर अशीच काहीशी परिस्थिती ईशान्य मुंबईत शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर आणि शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर …

Read More »

अखेर उत्तर पश्चिम मुंबईतून रविंद्र वायकर यांची शिंदे गटाकडून उमेदवारी जाहिर

लोकसभा निवडणूकीच्या माध्यमातून अखेर खरी शिवसेना आणि नकली शिवसेना असा वाद भाजपाच्या नेत्यांनी राज्यात सुरु करू दिला. त्यातच यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही याविषयीची याचिका प्रलंबित आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी या आधीच जाहिर केल्याप्रमाणे जनतेच्या दरबारात खरी शिवसेना कोणाची हे दिसून येईल असे यापूर्वीच जाहिर केले. त्यातच उद्धव ठाकरे यांचे विश्वासू …

Read More »

ईशान्य मुंबईतून अमोल किर्तीकर यांची उमेदवारी उद्धव ठाकरे यांच्याकडून जाहिर

एक-दोन वर्षापूर्वी ईडीच्या नोटीसा आणि भाजपाचा वाढता दबाव यामुळे शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे शिवसेनेतील एक मोठा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेला. तसेच मुंबईतील अनेक खासदारही शिंदे यांच्यासोबत गेले. त्यात ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांनीही शिंदे गटाची वाट धरली. मात्र आता लोकसभा निवडणूकीला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला असून …

Read More »