Breaking News

आरोग्य

कोरोना : ८९,५०३ चाचण्यानंतर २१ हजार २९ रूग्णांचे निदान १९ हजार ४७६ बरे होवून घरी तर ४७९ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात पाच दिवसांच्या अंतरानंतर पुन्हा २० हजाराहून अधिक रूग्ण आढळून आले असून आज २१ हजार २९ रूग्णांचे निदान झाले. विशेष म्हणजे त्यासाठी ८९ हजार ५०३ कोरोना तपासण्या करण्यात आल्या. त्यामुळे एकूण तपासण्यांची संख्या ६१ लाख ०६ हजार ७८७ झाली आहे. तर एकूण रूग्ण संख्या १२ लाख ६३ …

Read More »

आता शालेय शिक्षण मंत्री कोरोना पॉझिटीव्ह ट्विटरवरून दिली माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळातील मंत्री कोरोना पॉझिटीव्ह होण्याचे प्रमाण वाढत आहे. मागील आठवड्यात दोन मंत्र्यांचे पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यानंतर आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा कोरोना अहवाल आज पॉझिटीव्ह आल्याची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली. वर्षा गायकवाड यांच्या संपर्कात आलेल्यांनी सुरक्षा म्हणून स्वत:ची तपासणी करावे तसेच सेल्फ आयझोलेशन करून घ्यावे …

Read More »

कोरोना: २ ऱ्यादिवशी २० हजाराच्या आत बाधित रूग्ण; बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्क्यावर १८ हजार ३९० नवे बाधित, तर २० हजार २०६ बरे झाले तर ३९२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज सलग २ ऱ्या दिवशी २० हजारापेक्षा कमी बाधित आढळून आले असून १८ हजार ३९० रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधित रूग्णांची संख्या १२ लाख ४२ हजार ७७० तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ७२ हजार ४१० वर पोहोचली. तसेच मागील २४ तासात २० हजार २०६ …

Read More »

कोरोना : बाधित रूग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची रेकॉर्ड ब्रेक नोंद ३२ हजार ०७ रुग्ण घरी, १५ हजार ७३८ नवे बाधित ३८४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त झालेल्या रुग्ण संख्येची विक्रमी नोंद झाली असून ३२ हजार ०७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ९ लाख १६ हजार ३४८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.८४ टक्के इतके नोंदविले गेले असून …

Read More »

कोरोना : १२ लाखावर रूग्ण; एमएमआर-पुणे, नागपूरात लक्षणीय वाढ; सर्वाधिक रूग्ण घरी २० हजार ५९८ नवे बाधित, २६ हजार ४०८ बरे झाले तर ४५५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात एकाबाजूला रूग्णवाढ होताना दिसत असली तर बरे होण्याच्या दरात पुन्हा वाढ झालेली असून सद्यपरिस्थितीत बरे होण्याचा दर ७३.१७ टक्केवर पोहोचला आहे. तर रूग्ण आढळून येण्याचा दर २०.५८ टक्क्यावर आहे. आज मुंबई महानगर प्रदेशात ५ हजार २०९ इतके रूग्ण आढळून आले आहेत. तर पुणे मंडळात ५ हजार …

Read More »

कोरोना : सलग २ ऱ्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणारे जास्त : मृतक ही ४०० पार २१ हजार ९०७ नवे बाधित रूग्ण, २३ हजार ५०१ बरे झाले तर ४२५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात सलग २ ऱ्या दिवशी बाधित रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या जास्त आहे. आज २१ हजार ९०७ बाधित रूग्ण आढळून आल्याने एकूण रूग्ण संख्या ११ लाख ८८ हजार ०१५ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३ लाखापेक्षा कमी होवून २ लाख ९७ हजार ४८० वर पोहोचली. तर २३ हजार …

Read More »

कोरोना : बऱ्याच दिवसानंतर बाधित रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक २१ हजार ६५६ नवे बाधित, २२ हजार ७८ बरे झाले तर ४०५ मृतकांची

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक दिवसानंतर राज्यात बाधित रूग्णांपेक्षा बरे होवून ते ही आतापर्यत सर्वाधिक रूग्ण बरे होवून घरी गेले असून ही संख्या थोडीथोडकी नव्हे तर तब्बल २२ हजार ७८ इतकी असून घरी जाणाऱ्यांची संख्या ८ लाख ३४ हजार ४३२ इतकी झाली आहे. तर मागील २४ तासात २१ हजार ६५६ बाधित …

Read More »

एकाच दिवसात दोन मंत्र्यांना कोरोना ट्विटरवरबून दिली माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळातील अनेक राज्यमंत्री, मंत्री कोरोनाबाधित होत आहेत. त्यात आ एकदम दोन कॅबिनेट मंत्र्याचा समावेश झाला आहे. यात राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोघांचे कोरोना चाचणी अहवाल आज सकारात्मक आहे. यापैकी मुश्रीफ यांनी याबाबतची माहिती स्वत:  ट्विटरवरून दिली. अहवाल सकारात्मक झाल्यानंतर या …

Read More »

कोरोना: ३ लाखापार रूग्ण तर ८ लाख घरी गेले : मुंबई-ठाण्याची एकूण संख्या ४ लाखावर २४ हजार ६१९ नवे बाधित, १९ हजार ५२२ बरे तर ३९८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या सातत्याने वाढतच असून आज पुन्हा २४ हजार ६१९ नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने राज्यातील एकूण रूग्णांची संख्या ११ लाख ४५ हजार ८४० वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३ लाख १ हजार ७५२ वर पोहोचली आहे. तर मागील २४ तासात १९ हजार ५२२ रूग्ण बरे …

Read More »

कोविड-19 पार्श्वभूमीवर या ठिकाणी करणार १२०४ डॉक्टरांची नियुक्ती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत कोविड-19 रुग्णांची निकड लक्षात घेऊन संस्थानिहाय आणि विषयनिहाय बंधपत्रित उमेदवारांना सेवेसाठी नियुक्ती देण्यात येणार असून सध्या १ हजार २०४ बंधपत्रित उमेदवार यामुळे उपलब्ध होणार आहेत. काही विषयांमधील उमेदवार अधिक असून विषयनिहाय जागा कमी उपलब्ध आहेत अशा उमेदवारांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या वरिष्ठ निवासी किंवा वैद्यकीय …

Read More »