Breaking News

कोरोना: मुंबईत स्थिर, ठाण्यात संख्या घटली तर घरी जाणाऱ्योक्षा बाधित जास्त ११ हजार ५१४ नवे बाधित, १०८५४ जण घरी तर ३१६ मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोनाच्या प्रसारावर मुंबई महापालिकेने चांगलेच नियंत्रण मिळविले असून मागील काही दिवसांपासून शहरातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २० हजारावर स्थिर राहीली आहे. तर ठाणे जिल्ह्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची ३४ हजारावर असलेली संख्या आता २७ हजारापर्यत खाली आलेली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातही संख्या चांगल्यापैकी बरे होवून घरी जात असल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासात ११५१४ नव्या बाधितांचे निदान झाले असल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४६ हजार ३०५ तर एकूण रूग्ण ४ लाख ७९ हजार ७७९ इतकी झाली आहे. शिवाय आज १० हजार ८५४ जण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ३ लाख १६ हजारावर पोहचली असून ३१६ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) .९४ % एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यूदर ३.५० % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २४,८७,९९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४,७९,७७९ (१९.२८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,७६,३३२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,७६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ९१० १२०१५० ५७ ६६४८
ठाणे २०९ १४६८१ ११ ३७०
ठाणे मनपा २६६ २२०२३ २७ ७८२
नवी मुंबई मनपा ३८४ १९०७४ ४८१
कल्याण डोंबवली मनपा २४३ २४३११ ४९४
उल्हासनगर मनपा २४ ७२७६ १७७
भिवंडी निजामपूर मनपा २९ ३९४९ २७६
मीरा भाईंदर मनपा १५७ ९५६१   २९९
पालघर ७६ ४२५१ ५७
१० वसई विरार मनपा १८६ १३१२७ ३२९
११ रायगड २५९ १०८०४ २७४
१२ पनवेल मनपा १७० ८०७१ १८४
  ठाणे मंडळ एकूण २९१३ २५७२७८ १२८ १०३७१
१३ नाशिक १८७ ४४९३ १२९
१४ नाशिक मनपा ६०२ १२०३३ ११ ३०२
१५ मालेगाव मनपा २६ १५२८   ९०
१६ अहमदनगर २४९ ४०२२ ६३
१७ अहमदनगर मनपा २८४ ३४१८   २३
१८ धुळे ५७ १७५८ ६१
१९ धुळे मनपा १२९ १७१२ ५४
२० जळगाव ३४३ ९६४१ १३ ४६६
२१ जळगाव मनपा १३७ ३३९०   १०९
२२ नंदूरबार ४९ ७२७ ४३
  नाशिक मंडळ एकूण २०६३ ४२७२२ ३४ १३४०
२३ पुणे ५९४ १२०३७ १२ ३६२
२४ पुणे मनपा १५१२ ६६६४८ ३१ १६७०
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९८५ २५६६८ १९ ४६४
२६ सोलापूर २०५ ५१८३ १४ १६६
२७ सोलापूर मनपा ६७ ५३८२ ३९०
२८ सातारा २०५ ५०१४ १५७
  पुणे मंडळ एकूण ३५६८ ११९९३२ ७९ ३२०९
२९ कोल्हापूर ४२१ ६०९० ११ १३७
३० कोल्हापूर मनपा १४३ १५६१ ५३
३१ सांगली ७५ १५३९ ५२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २५४ २३९५ ५४
३३ सिंधुदुर्ग ४३३  
३४ रत्नागिरी ५७ १९९५ ६९
  कोल्हापूर मंडळ एकूण ९५५ १४०१३ १९ ३७२
३५ औरंगाबाद १८५ ४३२४ ७२
३६ औरंगाबाद मनपा ८६ १०८९४ ४५८
३७ जालना ६६ २०८७   ७९
३८ हिंगोली १४ ६८९   १५
३९ परभणी १४ ४७२ १७
४० परभणी मनपा १८ ३४५ १५
  औरंगाबाद मंडळ एकूण ३८३ १८८११ १४ ६५६
४१ लातूर १३२ १८२३ ७४
४२ लातूर मनपा ८० ११३९ ५४
४३ उस्मानाबाद ११६ १७२९   ५९
४४ बीड १०९ ११८७   २५
४५ नांदेड ६६ १४३१ ४३
४६ नांदेड मनपा ४९ ११८७ ५३
  लातूर मंडळ एकूण ५५२ ८४९६ ११ ३०८
४७ अकोला ४१ १००२ ४६
४८ अकोला मनपा ३३ १८१३   ८१
४९ अमरावती ६८ ५३१ २४
५० अमरावती मनपा ७३ २०२६ ५३
५१ यवतमाळ ४४ १२५२ ३२
५२ बुलढाणा ८२ १६६३ ४६
५३ वाशिम २३ ७८०   १७
  अकोला मंडळ एकूण ३६४ ९०६७ १३ २९९
५४ नागपूर २०७ २२६४ ३२
५५ नागपूर मनपा ३३१ ४६८६ १२ १३७
५६ वर्धा २५२  
५७ भंडारा ५३ ३१८  
५८ गोंदिया २३ ४६७  
५९ चंद्रपूर ५२ ४८८  
६० चंद्रपूर मनपा १७ १५४  
६१ गडचिरोली १३ ३६०  
  नागपूर एकूण ७०१ ८९८९ १८ १८४
  इतर राज्ये /देश १५ ४७१   ५३
  एकूण ११५१४ ४७९७७९ ३१६ १६७९२

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे-

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १२०१५० ९२६५९ ६६४८ २९७ २०५४६
ठाणे १००८७५ ७०९८३ २८७९ २७०१२
पालघर १७३७८ १०६८३ ३८६   ६३०९
रायगड १८८७५ १३८३५ ४५८ ४५८०
रत्नागिरी १९९५ १३१९ ६९   ६०७
सिंधुदुर्ग ४३३ ३१०   ११६
पुणे १०४३५३ ६०८५७ २४९६   ४१०००
सातारा ५०१४ २९९८ १५७ १८५८
सांगली ३९३४ १४४५ १०६   २३८३
१० कोल्हापूर ७६५१ २८१७ १९०   ४६४४
११ सोलापूर १०५६५ ५८६७ ५५६ ४१४१
१२ नाशिक १८०५४ ११४९६ ५२१   ६०३७
१३ अहमदनगर ७४४० ४०९४ ८६   ३२६०
१४ जळगाव १३०३१ ८९५१ ५७५   ३५०५
१५ नंदूरबार ७२७ ४८२ ४३   २०२
१६ धुळे ३४७० २२५५ ११५ १०९८
१७ औरंगाबाद १५२१८ १०१४३ ५३०   ४५४५
१८ जालना २०८७ १५५३ ७९   ४५५
१९ बीड ११८७ ३७९ २५   ७८३
२० लातूर २९६२ १३८६ १२८   १४४८
२१ परभणी ८१७ ४१४ ३२   ३७१
२२ हिंगोली ६८९ ४५१ १५   २२३
२३ नांदेड २६१८ ९४४ ९६   १५७८
२४ उस्मानाबाद १७२९ ६५५ ५९   १०१५
२५ अमरावती २५५७ १६६५ ७७   ८१५
२६ अकोला २८१५ २१७२ १२७ ५१५
२७ वाशिम ७८० ४९० १७   २७३
२८ बुलढाणा १६६३ ९२४ ४६   ६९३
२९ यवतमाळ १२५२ ७४६ ३२   ४७४
३० नागपूर ६९५० २१९२ १६९ ४५८८
३१ वर्धा २५२ १५४ ८९
३२ भंडारा ३१८ २२६   ९०
३३ गोंदिया ४६७ २५१   २१३
३४ चंद्रपूर ६४२ ३२०   ३२१
३५ गडचिरोली ३६० २५९   १००
  इतर राज्ये/ देश ४७१ ५३   ४१८
  एकूण ४७९७७९ ३१६३७५ १६७९२ ३०७ १४६३०५

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *