Breaking News

माहित आहे का? कोणत्या जिल्ह्यात किती अॅक्टीव्ह रूग्ण आहेत..मग वाचा ही बातमी एकूण रूग्णाबरोबरच अॅक्टीव्ह रूग्णांची माहिती सरकारकडून अखेर जाहीर

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या, मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येमुळे राज्य सरकारवर विरोधकांनी टीकेची तोफ डागायला सुरुवात केली. त्यामुळे प्रत्यक्षातील रूग्ण आणि आतापर्यतची आकडेवारी जनतेसाठी उपलब्ध करून दिली. खालील तक्ता पाहील्यानंतर जिल्हानिहाय माहिती आपल्या लक्षात येईल.

अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई महानगरपालिका ३४०१८ ८४०८ १०९७ २४५०७
ठाणे ७७८१ २२२४ १४९ ५४०८
पालघर ७७१ २७१ १९ ४८१
रायगड ८९६ ४८८ २५ ३८२
नाशिक १०१२ ७५० ५२ २१०
अहमदनगर ८७ ४७ ३४
धुळे १२९ ६३ ५७
जळगाव ५०५ २१८ ५१ २३६
अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
नंदूरबार ३२ २०
१० पुणे ६६१४ ३०८६ २९१ ३२३७
११ सोलापूर ६७९ २८७ ५२ ३४०
१२ सातारा ३९५ १२८ २६०
१३ कोल्हापूर ३४६ १८ ३२७
१४ सांगली ९४ ४६ ४७
१५ सिंधुदुर्ग १९ १२
१६ रत्नागिरी १९२ ६९ ११८
१७ औरंगाबाद १३३५ ७९३ ५७ ४८५
१८ जालना ७९ २३ ५६
१९ हिंगोली १३३ ९२ ४१
२० परभणी २५ २३
२१ लातूर ९४ ४२ ४९
२२ उस्मानाबाद ४५ ३६
२३ बीड ४० ३७
२४ नांदेड १०५ ६९ ३१
२५ अकोला ४८७ २०० २३ २६३
२६ अमरावती १९४ ९० १४ ९०
२७ यवतमाळ ११५ ९२ २३
२८ बुलढाणा ५३ २८ २२
२९ वाशिम
३० नागपूर ४८४ ३३४ १४१
३१ वर्धा १०
३२ भंडारा १९ १८
३३ गोंदिया ४८ ४७
३४ चंद्रपूर २५ २०
३५ गडचिरोली २६ २६
  इतर राज्ये /देश ५३ १३ ४०
  एकूण ५६९९८ १७९१८ १८९७ ३७१२५

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *