Breaking News

कोरोना: उपनगर, पुणे आणि औरंगाबादेत वाढ कायम, मात्र २२८५ जणांना घरी सोडले १८१ जणांचा मृत्यू तर ५२५७ नवे रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी
मुंबई शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या कालच्याप्रमाणे आजही १२०० मध्ये नियंत्रणात आहे. मात्र उपनगरातील ठाणे शहर व जिल्ह्यात ५८०, नवी मुंबईत २३४, कल्याण डोंबिवलीत ५१३, उल्हासनगर १३७, भिवंडी-निझामपूर १३१, मीरा भांईदर १५०, वसई विरार २८७, रायगड १५३, पनवेल १५८ इतके रूग्ण आढळून आले आहेत. ही संख्या कालच्या तुलनेत नक्कीच जास्त आहे. तसेच मुंबईसह उपनगरात आतापर्यत ५ हजार ५३० जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे या भागातील एकूण रूग्णांची संख्या १ लाख २२ हजार ३२५ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५५ हजाराच्या घरात पोहोचली आहे.
राज्यात आज २३८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ५२५७ इतक्या नव्या रूग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण ८८,९६० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.३७ % एवढ्यावर पोहोचले आहे. तसेच आज १८१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून यापैकी ७८ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १०३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.४८ % एवढ्यावर पोहोचला असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९,४३,४८५ नमुन्यांपैकी १,६९,८८३ ( १८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,७४,०९३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,७५८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे सांगत राज्यातील एकूण रूग्णांची संख्या १ लाख ६९ हजार ८८३ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ७३ हजार २९८ वर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हानिहाय दैंनदिन संख्या आणि मृतकांची संख्या

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १२२६ ७६७६५ २१ ४४६३
ठाणे २०० ४४३८ ६५
ठाणे मनपा ३८० ९६४४ ३१५
नवी मुंबई मनपा २३४ ७६७७ १७७
कल्याण डोंबवली मनपा ५१३ ७०६८ ८३
उल्हासनगर मनपा १३७ १७९२ ३५
भिवंडी निजामपूर मनपा १३१ १९८७ ७१
मीरा भाईंदर मनपा १५० ३३९६ १२५
पालघर २४ १०८५ १२
१० वसई विरार मनपा २८७ ४४९३ ८९
११ रायगड १५३ १७८१ ४२
१२ पनवेल मनपा १५८ २१९९ ५३
ठाणे मंडळ एकूण ३५९३ १२२३२५ ३१ ५५३०
१३ नाशिक ५६ ८२९ ४९
१४ नाशिक मनपा १४३ २१९५ ८८
१५ मालेगाव मनपा १० १०८७ ८१
१६ अहमदनगर १३ २८४ १३
१७ अहमदनगर मनपा ११ १३९
१८ धुळे ४० ५५७ ३२
१९ धुळे मनपा ३० ४७५ २२
२० जळगाव १९९ २५५७ १९२
२१ जळगाव मनपा १०० ७४४ ३६
२२ नंदूरबार १७३
नाशिक मंडळ एकूण ६०९ ९०४० ५२१
२३ पुणे ३८ १६८१ ५८
२४ पुणे मनपा २७९ १७२२३ २० ६३४
२५ पिंपरी चिंचवड मनपा ११६ २३९९ ४८
२६ सोलापूर १९ ३१३ १५
२७ सोलापूर मनपा २७ २३२१ २४२
२८ सातारा ३९ १०४३ ४३
पुणे मंडळ एकूण ५१८ २४९८० ३१ १०४०
२९ कोल्हापूर १४ ७८९ १०
३० कोल्हापूर मनपा ५२
३१ सांगली २० ३४५ १०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २३
३३ सिंधुदुर्ग १४ २१८
३४ रत्नागिरी ५७० २६
कोल्हापूर मंडळ एकूण ५३ १९९७ ५१
३५ औरंगाबाद १०७ ९१८ १४
३६ औरंगाबाद मनपा १६७ ४१८९ २२५
३७ जालना ४७ ५३५ १४
३८ हिंगोली २६६
३९ परभणी ५८
४० परभणी मनपा ३८
औरंगाबाद मंडळ एकूण ३२९ ६००४ २५८
४१ लातूर २१६ १४
४२ लातूर मनपा १०४
४३ उस्मानाबाद २०७ १०
४४ बीड ११२
४५ नांदेड ६४
४६ नांदेड मनपा २७८ १३
लातूर मंडळ एकूण २६ ९८१ ४३
४७ अकोला १८१ ११
४८ अकोला मनपा ४३ १३२८ ६२
४९ अमरावती ५६
५० अमरावती मनपा ४७६ २५
५१ यवतमाळ २८३ १०
५२ बुलढाणा १५ २२८ १२
५३ वाशिम १०२
अकोला मंडळ एकूण ६६ २६५४ १२६
५४ नागपूर १० १८३
५५ नागपूर मनपा १७ १२६५ १३
५६ वर्धा १७
५७ भंडारा ७९
५८ गोंदिया १८ १२३
५९ चंद्रपूर ५७
६० चंद्रपूर मनपा २९
६१ गडचिरोली ६४
नागपूर एकूण ५२ १८१७ १८
इतर राज्ये /देश ११ ८५ २३
एकूण ५२५७ १६९८८३ ७८ ७६१०

 

जिल्हानिहाय एकूण बाधीत रूग्ण, अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ७६७६५ ४३५४५ ४४६३ २८७४९
ठाणे ३६००२ १४६५६ ८७१ २०४७४
पालघर ५५७८ २६२१ १०१ २८५६
रायगड ३९८० २००३ ९५ १८८०
रत्नागिरी ५७० ४२४ २६ १२०
सिंधुदुर्ग २१८ १५२ ६२
पुणे २१३०३ १०९४३ ७४० ९६२०
सातारा १०४३ ७०६ ४३ २९३
सांगली ३६८ २०७ ११ १५०
१० कोल्हापूर ८४१ ७११ १० १२०
११ सोलापूर २६३४ १४४४ २५७ ९३३
१२ नाशिक ४१११ २१६६ २१८ १७२७
१३ अहमदनगर ४२३ २५८ १४ १५१
१४ जळगाव ३३०१ १८४५ २२८ १२२८
१५ नंदूरबार १७३ ७० ९६
१६ धुळे १०३२ ४९६ ५४ ४८०
१७ औरंगाबाद ५१०७ २२९६ २३९ २५७२
१८ जालना ५३५ ३३३ १४ १८८
१९ बीड ११२ ८६ २३
२० लातूर ३२० १९१ १७ ११२
२१ परभणी ९६ ७६ १६
२२ हिंगोली २६६ २३८ २७
२३ नांदेड ३४२ २३१ १३ ९८
२४ उस्मानाबाद २०७ १६४ १० ३३
२५ अमरावती ५३२ ३८२ २८ १२२
२६ अकोला १५०९ ९२५ ७३ ५१०
२७ वाशिम १०२ ६४ ३५
२८ बुलढाणा २२८ १४५ १२ ७१
२९ यवतमाळ २८३ २०३ १० ७०
३० नागपूर १४४८ ११०१ १५ ३३२
३१ वर्धा १७ ११
३२ भंडारा ७९ ५८ २१
३३ गोंदिया १२३ १०२ २०
३४ चंद्रपूर ८६ ५४ ३२
३५ गडचिरोली ६४ ५३ १०
इतर राज्ये/ देश ८५ २३ ६२
एकूण १६९८८३ ८८९६० ७६१० १५ ७३२९८

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *