Breaking News

कोरोना : रूग्ण संख्येत चांगलीच घट पण होम क्वारंटाईन जास्त २ हजार ७४० नवे रूग्ण, ३ हजार २३३ बरे होवून घरी तर २७ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

गणेशोस्तव सुरु होवून चार दिवस होत आले तरी अद्याप राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ न होता त्यात घटच होत असून ही महाराष्ट्रातील जनतेसाठी दिलासादायक परिस्थिती निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर आज २ हजार ७४० नवे बाधित रूग्ण आढळून आले असून २७ जणांचा मृत्यू झाला आहे.

तर मागील २४ तासात ३ हजार २३३ रूग्ण बरे झाल्याने आतापर्यंत ६३ लाख ९ हजार २१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही ९७.०५ टक्के इतके स्थिर आहे. तर मृत्यू दर २.१२ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ६० लाख ८८ हजार ११४  प्रयोगशाळा  नमुन्यांपैकी ६५ लाख ६१७ (११.५९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९९ हजार १९२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १ हजार ८८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. मुंबईतील बाधित रूग्णांची संख्याही स्थिर असून आज ३४५ इतकी आढळून आली आहे. तसेच मुंबईसह उल्हासनगर, नवी मुंबई, रायगड, ठाणे वगळता मुंबई महानगरातील महापालिका हद्दीत आज एकाही जणाचा मृत्यू झाला नाही.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ३४५ ७३५४०० १६०२८
ठाणे २५ १००५५८ २१८०
ठाणे मनपा ५८ १४०९१६ २०९९
नवी मुंबई मनपा ३८ ११७७९९ १९६९
कल्याण डोंबवली मनपा ६९ १४९८१२ २७६५
उल्हासनगर मनपा २१६४४ ६४५
भिवंडी निजामपूर मनपा १११५१ ४८५
मीरा भाईंदर मनपा २४ ५८१९२ ११८९
पालघर ५५६२७ १२२५
१० वसईविरार मनपा २२ ७९५२० २०४७
११ रायगड ३९ ११५५०८ ३१०३
१२ पनवेल मनपा ३३ ७४९५० १३८२
ठाणे मंडळ एकूण ६६३ १६६१०७७ ११ ३५११७
१३ नाशिक ५३ १६०९०६ ३६६५
१४ नाशिक मनपा २६ २३५७६० ४६०१
१५ मालेगाव मनपा १०१११ ३३५
१६ अहमदनगर ५६९ २५२४५६ ५०६९
१७ अहमदनगर मनपा ३१ ६७२३१ १६०३
१८ धुळे २६१८० ३६२
१९ धुळे मनपा १९९४६ २९२
२० जळगाव १०६९५८ २०५५
२१ जळगाव मनपा ३२८६६ ६५६
२२ नंदूरबार ३९९८७ ९४७
नाशिक मंडळ एकूण ६८१ ९५२४०१ १९५८५
२३ पुणे ३१८ ३५१७९७ ६७३६
२४ पुणे मनपा १३० ५१४३५५ ९१२२
२५ पिंपरी चिंचवड मनपा १०८ २६४३८८ ३४९१
२६ सोलापूर २२८ १७६२६५ ३८९६
२७ सोलापूर मनपा ३३१४२ १४६२
२८ सातारा १७७ २४४१५८ १० ६१५६
पुणे मंडळ एकूण ९६७ १५८४१०५ १० ३०८६३
२९ कोल्हापूर १६ १५४६१८ ४५२१
३० कोल्हापूर मनपा १२ ५०९२० १३०१
३१ सांगली १६९ १६०७२७ ४१९५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २२ ४४८२० १३४०
३३ सिंधुदुर्ग १५ ५१०१५ १३६२
३४ रत्नागिरी ४८ ७६८८१ २३७६
कोल्हापूर मंडळ एकूण २८२ ५३८९८१ १५०९५
३५ औरंगाबाद ६१३६१ १९२१
३६ औरंगाबाद मनपा १७ ९२८०९ २३२४
३७ जालना ६०४१७ १२०३
३८ हिंगोली १८४५१ ५०३
३९ परभणी ३४०४५ ७८९
४० परभणी मनपा १८१८९ ४४०
औरंगाबाद मंडळ एकूण ३४ २८५२७२ ७१८०
४१ लातूर ६८२१७ १७८७
४२ लातूर मनपा २३४५१ ६३५
४३ उस्मानाबाद २९ ६६२०४ १९१६
४४ बीड ५१ १०२४१७ २७३२
४५ नांदेड ४६४७१ १६२३
४६ नांदेड मनपा ४३८१४ १०३३
लातूर मंडळ एकूण ९० ३५०५७४ ९७२६
४७ अकोला २५४९४ ६५३
४८ अकोला मनपा ३३२०४ ७६८
४९ अमरावती ५२४६८ ९८७
५० अमरावती मनपा ४३७१० ६०६
५१ यवतमाळ ७५९१७ १७९८
५२ बुलढाणा ८५२८९ ७८३
५३ वाशिम ४१६२१ ६३६
अकोला मंडळ एकूण ३५७७०३ ६२३१
५४ नागपूर १२९५०५ ३०७५
५५ नागपूर मनपा १४ ३६३७६५ ६०५२
५६ वर्धा ५७३०९ १२१६
५७ भंडारा ६००६३ ११२३
५८ गोंदिया ४०४९७ ५६९
५९ चंद्रपूर ५९२८९ १०८४
६० चंद्रपूर मनपा २९५५२ ४७३
६१ गडचिरोली ३०३८० ६६९
नागपूर एकूण १६ ७७०३६० १४२६१
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण २७४० ६५००६१७ २७ १३८१६९

Check Also

कोविशिल्डच्या दोन लसीतील अंतर कमी होणार, एनटीएजीआयचा सल्ला बारा ते सोळा आठवड्यानंतर आठ ते १६ आठवड्यानंतर मिळू शकतो दुसरा डोस

मागील दोन वर्षापासून कोरोना संसर्गाच्या महामारीतून वाचण्याचा प्रयत्न जगाकडून करण्यात येत आहे. या संसर्गाच्या आतापर्यत …

Leave a Reply

Your email address will not be published.