Breaking News

अर्थविषयक

६ हजार प्रकरणांमध्ये ५७ हजार कोटींची जीएसटी चोरी उघड ५०० जणांना अटक

जीएसटी गुप्तचर महासंचालनालय जीएसटी चोरी शोधण्यासाठी एक मोठी मोहीम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत, विभागाने मोठ्या प्रमाणावर बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट दाव्यांची प्रकरणे शोधून काढली आहेत. डीजीजीआयने गेल्या साडेतीन वर्षांत ५७,००० कोटी रुपयांची जीएसटी चोरी शोधली असून या प्रकरणात ५०० जणांना अटकही करण्यात आली आहे. जीएसटी गुप्तचर महासंचालनालय गेल्या तीन वर्षांपासून …

Read More »

नेस्ले प्रथमच करणार स्टॉक स्प्लिट १४० रुपये लाभांशही देणार

स्विस कंपनी नेस्लेचे भारतीय युनिट नेस्ले इंडिया प्रथमच आपले शेअर्सचे विभाजन करणार आहे. याशिवाय कंपनीने आर्थिक निकालांसह लाभांशही जाहीर केला. नेस्ले इंडियाने गुरूवारी आपले दुसऱ्या तिमाहीतील निकाल जाहीर केले. यावेळी नेस्ले इंडियाने लाभांशही जाहीर केला आहे. नेस्ले इंडियाच्या संचालक मंडळाने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर १४० रुपये या दुसऱ्या …

Read More »

सणासुदीच्या तोंडावर सोने-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ जागतिक घडामोडींचा परिणाम सोने-चांदीच्या किंमतींवर; दसरा दिवाळीच्या तोंडावर मोजावे लागणार अधिक पैसे

जागतिक घडामोडींचे परिणाम आता सोने-चांदीवर दिसून येत आहे. मध्य-पूर्वेतील अशांतता, युक्रेन-रशियात १९ महिन्यांपासून सुरु असलेले युद्ध याचा परिणाम आता सोन्या चांदीच्या किमतीवर दिसून येत आहे. त्यामुळे अनेक वस्तू महागण्याची शक्यता आहे. त्यात सोने-चांदीने पहिला क्रमांक लावला आहे. गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या किमतीने उच्चांकी झेप घेतली होती. पण मंगळवारी किंमतीत मोठी घसरण …

Read More »

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ

सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) ४ टक्के वाढवून ४६ टक्के केला आहे. याचा थेट फायदा सुमारे ४८.६७ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६७.९५ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. सरकारने दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …

Read More »

कच्चे तेल आणि डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स घटवला डिझेलवरील विंडफॉल टॅक्सही कमी

केंद्र सरकारने देशात उत्पादित होणाऱ्या कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅकल कमी करून ९.०५० रुपये प्रति टन केले. यापूर्वी, २९ सप्टेंबर रोजी संपलेल्या १५ दिवसांच्या आढाव्यात, देशातील क्रूडवरील अनपेक्षित विंडफॉल कर १२,२०० रुपये प्रति टन करण्यात आला होता. डिझेलवरील विंडफॉल टॅक्सही कमी याशिवाय डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स ५ रुपये प्रति लिटरवरून ४ …

Read More »

आयआरएम एनर्जीचा आयपीओ उघडला इतकी आहे प्राइस बँड

गॅस वितरण कंपनी आयआरएम एनर्जीचा आयपीओ १८ ऑक्टोबरपासून उघडला आहे. आयआरएम एनर्जीचा ५४५.४० कोटींचा आयपीओ २० ऑक्टोबरला बंद होईल. आयपीओसाठी प्राइस बँड ४८०-५०५ रुपये आहे. तर लॉट आकार २९ शेअर्सचा आहे. आयपीओमध्ये कर्मचाऱ्यांना प्रति शेअर ४८ रुपये सूटही मिळणार आहे. आयपीओचा अर्धा भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, ३५ टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी …

Read More »

ऑक्टोंबरमध्ये ९ बँकांकडून एफडीवर वाढीव व्याजदराची भेट इतके मिळणार व्याज

अनेक बँकांनी ऑक्टोबर महिन्यात एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. आतापर्यंत ९ बँकांनी एफडी व्याजदर बदलले आहेत. सणासुदीच्या काळात आणखी काही बँका एफडीवरी व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्रने ४६-९० दिवसांच्या ठेवींवर १.२५ टक्क्यांनी एफडी दर वाढवला आहे. बँक आता अल्प मुदतीच्या एफडीवर ३.५० टक्के ऐवजी ४.७५ …

Read More »

सणासुदीच्या तोंडावर केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्क्यांवर

ऐन दिवाळी आणि दसऱ्याच्या तोंडावर केंद्राने आपल्या कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याची घोषणा केली. यासह केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्क्यांवर पोहोचला असून वाढलेला डीए १ जुलैपासून लागू होईल. दरम्यान, सरकारच्या नव्या निर्णयाचा फायदा एक कोटींहून …

Read More »

ड्रेस कोड मध्ये यायचं ऑफिसला….. वर्क फॉर्म होम संपताच या कंपनीचा कर्मचाऱ्यांना आदेश या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू

भारतातील सर्वात मोठ्या IT सेवा कंपनीने अलीकडेच वर्क फॉर्म होम पद्धत संपवून बहुतेक कर्मचाऱ्यांना पाच दिवस कामावर येणे अनिवार्य केले. TCS चे मुख्य अधिकारी मिलिंद लक्कड यांनी एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हंटल आहे की, कंपनीचे सुमारे ७० टक्के कर्मचारी कार्यालयातून काम करत आहेत. लक्कड म्हणाले, “आमचा ठाम विश्वास आहे …

Read More »

आयसीआयसीआय सिक्युरिटीज ६ महिन्यात दुसऱ्यांदा देणार लाभांश ६ महिन्यात दुसऱ्यांदा देणारी पहिलीच बँक

सध्या कंपन्या त्यांचे सप्टेंबर तिमाही निकाल जाहीर करत आहेत. अनेक कंपन्यांनी आपल्या भागधारकांना लाभांशाची घोषणा केली आहे. ब्रोकिंग क्षेत्रातील दिग्गज आयसीआयसीआय सिक्युरिटीजने १६ ऑक्टोबर रोजी आपले तिमाही निकाल जाहीर केले. यावेळी कंपनीने लाभांश देण्याचीही घोषणा केली. गेल्या ६ महिन्यांत कंपनीने दुसऱ्यांदा लाभांश जाहीर केला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजचा सप्टेंबर तिमाहीत नफा …

Read More »