Breaking News

कोरोना : ३ ऱ्या दिवशीही १० हजाराहून अधिक घरी तर एकूण संख्या ४.५० लाखावर ८९६८ नवे बाधित रूग्ण तर २६६ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात सलग तिसऱ्या दिवशी नविन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असून आज दिवसभरात १० हजार २२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८९६८ नविन रुग्णांची नोंद झाली. २ तारखेला ९९२६ तर १ ऑगस्टला १०७२५ जण बरे होवून घरी गेले. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील ॲक्टीव्ह रुग्णांची (उपचार सुरू असलेले) संख्याही कमी होत आहे. आतापर्यंत राज्यभरात २ लाख ८७ हजार ०३० रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६३.७६ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४७  हजार १७  रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यातील एकूण रूग्णांची संख्या ४ लाख ५० हजार १९६ वर पोहोचली आहे.

आज निदान झालेले ८९६८ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २६६ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-९७० (४६), ठाणे- २०३ (५), ठाणे मनपा-२४४ (५),नवी मुंबई मनपा-३२२ (७), कल्याण डोंबिवली मनपा-२४७ (२),उल्हासनगर मनपा-५४ (४), भिवंडी निजामपूर मनपा-२३ (२) , मीरा भाईंदर मनपा-१३० (४),पालघर-१३२, वसई-विरार मनपा-२२७ (३), रायगड-२३२ (३), पनवेल मनपा-१७३ (२), नाशिक-११४(३),नाशिक मनपा-३२३ (३), मालेगाव मनपा-२५, अहमदनगर-१८४ (१), अहमदनगर मनपा-१८६ (१), धुळे-१२ (१), धुळे मनपा-१२, जळगाव-२८० (६), जळगाव मनपा-१७३, नंदूरबार-३ (४), पुणे- २३१ (७), पुणे मनपा-७९६ (४०), पिंपरी चिंचवड मनपा-७३१ (१३), सोलापूर-२०२(४), सोलापूर मनपा-६२ (१), सातारा-१६३ (१), कोल्हापूर-३९५ (५), कोल्हापूर मनपा-१५६ (४), सांगली-११४ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-३६५ (५), सिंधुदूर्ग-१, रत्नागिरी-३१ (२), औरंगाबाद-८१, औरंगाबाद मनपा-२३७ (३), जालना-१९ (१), हिंगोली-१००, परभणी-१, परभणी मनपा-१०,लातूर-७६(५), लातूर मनपा-३१ (२), उस्मानाबाद-३५ (१), बीड-४१ (१), नांदेड-१२३ (१), नांदेड मनपा-१०३ (४), अकोला-२५ (१), अकोला मनपा-१७ (१), अमरावती- ३७ (२), अमरावती मनपा-६३, यवतमाळ-३ (२), बुलढाणा-५१, वाशिम-८ (१), नागपूर-१०८ (९) , नागपूर मनपा-१७६ (४१), वर्धा-३, भंडारा-७, गोंदिया-६१, चंद्रपूर-१३, चंद्रपूर मनपा-३, गडचिरोली-१०, इतर राज्य १० (३).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २२ लाख ९८ हजार ७२३ नमुन्यांपैकी ४ लाख ५० हजार १९६ नमुने पॉझिटिव्ह (१९.५८ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४० हजार ४८६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ००९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ९७० ११७४०६ ४६ ६४९३
ठाणे २०३ १४०९८ ३४९
ठाणे मनपा २४४ २१२५० ७३९
नवी मुंबई मनपा ३२२ १८१४१ ४६८
कल्याण डोंबवली मनपा २४७ २३५९४ ४५८
उल्हासनगर मनपा ५४ ७१८३ १६६
भिवंडी निजामपूर मनपा २३ ३८८७ २३६
मीरा भाईंदर मनपा १३० ९१९० २८७
पालघर १३२ ३९४०   ५०
१० वसईविरार मनपा २२७ १२६६८ ३१३
११ रायगड २३२ १०१३३ २४५
१२ पनवेल मनपा १७३ ७६२१ १६६
  ठाणे मंडळ एकूण २९५७ २४९१११ ८३ ९९७०
१३ नाशिक ११४ ४०७७ १२२
१४ नाशिक मनपा ३२३ १०५५९ २७७
१५ मालेगाव मनपा २५ १४४३   ९०
१६ अहमदनगर १८४ ३१४२ ५३
१७ अहमदनगर मनपा १८६ २७६४ २३
१८ धुळे १२ १६८७ ५८
१९ धुळे मनपा १२ १५५४   ५०
२० जळगाव २८० ८७२६ ४४३
२१ जळगाव मनपा १७३ ३०६९   १०३
२२ नंदूरबार ६५८ ३६
  नाशिक मंडळ एकूण १३१२ ३७६७९ १९ १२५५
२३ पुणे २३१ १०७५३ ३२५
२४ पुणे मनपा ७९६ ६२५५८ ४० १५४७
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७३१ २३३५८ १३ ४१४
२६ सोलापूर २०२ ४५६२ १४०
२७ सोलापूर मनपा ६२ ५२४० ३८८
२८ सातारा १६३ ४४५३ १५१
  पुणे मंडळ एकूण २१८५ ११०९२४ ६६ २९६५
२९ कोल्हापूर ३९५ ५१९६ ८५
३० कोल्हापूर मनपा १५६ १२१८ ४०
३१ सांगली ११४ १२७० ४३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३६५ १८८१ ४३
३३ सिंधुदुर्ग ४००  
३४ रत्नागिरी ३१ १८७० ६६
  कोल्हापूर मंडळ एकूण १०६२ ११८३५ २० २८४
३५ औरंगाबाद ८१ ३८४२   ६८
३६ औरंगाबाद मनपा २३७ १०६०९ ४३९
३७ जालना १९ २००९ ७८
३८ हिंगोली १०० ६६८   १५
३९ परभणी ४२६   १३
४० परभणी मनपा १० २७३   १२
  औरंगाबाद मंडळ एकूण ४४८ १७८२७ ६२५
४१ लातूर ७६ १४८२ ७०
४२ लातूर मनपा ३१ ९९७ ४३
४३ उस्मानाबाद ३५ ११२७ ५४
४४ बीड ४१ ९३२ २३
४५ नांदेड १२३ १२०० ३५
४६ नांदेड मनपा १०३ १०६५ ४८
  लातूर मंडळ एकूण ४०९ ६८०३ १४ २७३
४७ अकोला २५ ९२२ ४३
४८ अकोला मनपा १७ १७७१ ८०
४९ अमरावती ३७ ४३८ २०
५० अमरावती मनपा ६३ १८५७   ४८
५१ यवतमाळ १११० ३०
५२ बुलढाणा ५१ १४५५   ४२
५३ वाशिम ६३६ १७
  अकोला मंडळ एकूण २०४ ८१८९ २८०
५४ नागपूर १०८ १८६६ २१
५५ नागपूर मनपा १७६ ३८५० ४१ १०६
५६ वर्धा २२६  
५७ भंडारा २६०  
५८ गोंदिया ६१ ३८१  
५९ चंद्रपूर १३ ३८७  
६० चंद्रपूर मनपा १३५  
६१ गडचिरोली १० २९६  
  नागपूर एकूण ३८१ ७४०१ ५० १३८
  इतर राज्ये /देश १० ४२७ ५२
  एकूण ८९६८ ४५०१९६ २६६ १५८४२

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे-

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ११७४०६ ९००८९ ६४९३ २९६ २०५२८
ठाणे ९७३४३ ६२४४८ २७०३ ३२१९१
पालघर १६६०८ ९९९४ ३६३ ६२५१
रायगड १७७५४ १२४६९ ४११ ४८७२
रत्नागिरी १८७० ११६२ ६६ ६४२
सिंधुदुर्ग ४०० २८५ १०८
पुणे ९६६६९ ५२७१९ २२८६ ४१६६४
सातारा ४४५३ २५७७ १५१ १७२४
सांगली ३१५१ ११४८ ८६ १९१७
१० कोल्हापूर ६४१४ २२३३ १२५ ४०५६
११ सोलापूर ९८०२ ४९४७ ५२८ ४३२६
१२ नाशिक १६०७९ १००१९ ४८९ ५५७१
१३ अहमदनगर ५९०६ ३४१२ ७६ २४१८
१४ जळगाव ११७९५ ८१५५ ५४६ ३०९४
१५ नंदूरबार ६५८ ४३६ ३६ १८६
१६ धुळे ३२४१ २०३५ १०८ १०९६
१७ औरंगाबाद १४४५१ ९०६६ ५०७ ४८७८
१८ जालना २००९ १५१२ ७८ ४१९
१९ बीड ९३२ २७३ २३ ६३६
२० लातूर २४७९ १२१२ ११३ ११५४
२१ परभणी ६९९ ३५९ २५ ३१५
२२ हिंगोली ६६८ ४४२ १५ २११
२३ नांदेड २२६५ ८८१ ८३ १३०१
२४ उस्मानाबाद ११२७ ५२९ ५४ ५४४
२५ अमरावती २२९५ १५१३ ६८ ७१४
२६ अकोला २६९३ २०४० १२३ ५२९
२७ वाशिम ६३६ ४२९ १७ १९०
२८ बुलढाणा १४५५ ७८२ ४२ ६३१
२९ यवतमाळ १११० ५८३ ३० ४९७
३० नागपूर ५७१६ २१६४ १२७ ३४२४
३१ वर्धा २२६ १४६ ७५
३२ भंडारा २६० २०३ ५५
३३ गोंदिया ३८१ २४३ १३५
३४ चंद्रपूर ५२२ २७९ २४२
३५ गडचिरोली २९६ २४६ ४९
इतर राज्ये/ देश ४२७ ५२ ३७५
एकूण ४५०१९६ २८७०३० १५८४२ ३०६ १४७०१८

Check Also

कोरोना : अॅक्टीव्ह आणि बाधित मृतकांच्या संख्येत फक्त अठराशेचे अंतर ३ हजार ६९३ नवे बाधित, २ हजार ८९० बरे झाले तर ७३ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नव्या कोरोना बाधितांच्या संख्येवर आरोग्य विभागाने नियंत्रण मिळविण्यात बऱ्यापैकी यश मिळविले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *