Breaking News

कोरोना : ५ महिन्यातील सर्वात कमी बाधितांची संख्या तर मृतकांमध्ये पुन्हा वाढ ४ हजार २६ नवे बाधित, ६ हजार ३६५ बरे झाले तर ५३ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

मागील पाच महिन्यातील राज्यातील बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे दिसून येत असून आज ६ हजार ३६५ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १७ लाख ३७ हजार ८० झाली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ८० हजारावरून थेट ७३ हजार ३७४ वर इतकी कमी नोंदविण्यात आली आहे. तसेच ४ हजार २६ नवे बाधित आढळून आल्याने १८ लाख ५९ हजार ३६७ वर पोहोचली असून मागील दोन दिवस ४० संख्येवर असलेल्या संख्येत आज १३ ने वाढ होत ५३ मृतकांची नोद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ३.४२ % एवढे झाले आहे .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१३,७७,०७४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,५९,३६७ (१६.३४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,४८,९६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,६१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५८५ २८७१८२ १०९१४
ठाणे ७४ ३७२९० ९२४
ठाणे मनपा ११० ५२३०६ ११६१
नवी मुंबई मनपा ९९ ५२८४५ १०२४
कल्याण डोंबवली मनपा १२० ५९१४३ ९५४
उल्हासनगर मनपा १९ १११५९ ३३३
भिवंडी निजामपूर मनपा ६७०८ ३४२
मीरा भाईंदर मनपा ४१ २५७०८ ६३०
पालघर २९ १६२७७ ३१८
१० वसई विरार मनपा ५० २९५५७ ५७९
११ रायगड ५१ ३६७०७ ९१०
१२ पनवेल मनपा ३२ २७३८५ ५४२
  ठाणे मंडळ एकूण १२१२ ६४२२६७ १८६३१
१३ नाशिक १६६ ३२६४२ ६५४
१४ नाशिक मनपा ३३१ ७१३५८ ९४३
१५ मालेगाव मनपा ४४२१ १५३
१६ अहमदनगर १५५ ४५०७५ ६०४
१७ अहमदनगर मनपा ५१ १९९८७ ३६४
१८ धुळे ८०७६ १८४
१९ धुळे मनपा ६८२४ १५२
२० जळगाव २१ ४२४९१ १११९
२१ जळगाव मनपा १३ १२८६७ ३०३
२२ नंदूरबार ६३ ७३१५ १५४
  नाशिक मंडळ एकूण ८२२ २५१०५६ ४६३०
२३ पुणे १६४ ८५७८९ १९८६
२४ पुणे मनपा २८५ १८३००७ ४३३०
२५ पिंपरी चिंचवड मनपा १२७ ९०१४९ १२६६
२६ सोलापूर १०३ ३९६८३ ११२२
२७ सोलापूर मनपा १५ ११४४२ ५७४
२८ सातारा ५५ ५३४८४ १६९८
  पुणे मंडळ एकूण ७४९ ४६३५५४ २० १०९७६
२९ कोल्हापूर ३५०६८ १२४७
३० कोल्हापूर मनपा १४०१० ४०७
३१ सांगली ३१ २९४३३ १११४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १९५६३ ६१३
३३ सिंधुदुर्ग ११ ५६०९ १५३
३४ रत्नागिरी ११००९ ३७१
  कोल्हापूर मंडळ एकूण ५९ ११४६९२ ३९०५
३५ औरंगाबाद १४ १५३६१ २८३
३६ औरंगाबाद मनपा ४३ ३०५१६ ८००
३७ जालना ७१ १२२१० ३२१
३८ हिंगोली ४०१५ ८८
३९ परभणी ४०८८ १४३
४० परभणी मनपा ३२०८ १२२
  औरंगाबाद मंडळ एकूण १४५ ६९३९८ १७५७
४१ लातूर १८ १३३५० ४५१
४२ लातूर मनपा २७ ९२८३ २१३
४३ उस्मानाबाद १५ १६५६८ ५३७
४४ बीड ३४ १६५८३ ४९४
४५ नांदेड १० १०७९१ ३४५
४६ नांदेड मनपा २५ ९८०७ २६७
  लातूर मंडळ एकूण १२९ ७६३८२ २३०७
४७ अकोला ४२१५ १३४
४८ अकोला मनपा ११ ५५९२ २२७
४९ अमरावती १६ ६९८० १५८
५० अमरावती मनपा २४ १२०४० २०१
५१ यवतमाळ ७९ १२६४० ३६६
५२ बुलढाणा ४८ १२२६१ २१०
५३ वाशिम ११ ६४२२ १४९
  अकोला मंडळ एकूण १९६ ६०१५० १४४५
५४ नागपूर ४५ २७५१२ ६३३
५५ नागपूर मनपा ४०२ ८९८०० २४१७
५६ वर्धा ३७ ८६०८ २२१
५७ भंडारा ८० ११७११ २३८
५८ गोंदिया ३६ १२९६२ १३१
५९ चंद्रपूर ४४ १३४२६ १९५
६० चंद्रपूर मनपा २९ ८२०१ १५२
६१ गडचिरोली २४ ७८३७ ६५
  नागपूर एकूण ६९७ १८००५७ १२ ४०५२
  इतर राज्ये /देश १७ १८११ १२४
  एकूण ४०२६ १८५९३६७ ५३ ४७८२७

 

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २८७१८२ २६३२१३ १०९१४ ८२४ १२२३१
ठाणे २४५१५९ २२५६९४ ५३६८ ५८ १४०३९
पालघर ४५८३४ ४४०१५ ८९७ १५ ९०७
रायगड ६४०९२ ६११९७ १४५२ १४३६
रत्नागिरी ११००९ ९९८९ ३७१ ६४८
सिंधुदुर्ग ५६०९ ५०९२ १५३ ३६३
पुणे ३५८९४५ ३३५९८४ ७५८२ ३५ १५३४४
सातारा ५३४८४ ४९९१५ १६९८ १० १८६१
सांगली ४८९९६ ४६८९१ १७२७ ३७५
१० कोल्हापूर ४९०७८ ४६९६९ १६५४ ४५२
११ सोलापूर ५११२५ ४८००५ १६९६ ११ १४१३
१२ नाशिक १०८४२१ १०४३७६ १७५० २२९४
१३ अहमदनगर ६५०६२ ६११३६ ९६८ २९५७
१४ जळगाव ५५३५८ ५२९०८ १४२२ १९ १००९
१५ नंदूरबार ७३१५ ६५६० १५४ ६००
१६ धुळे १४९०० १४३५९ ३३६ २०२
१७ औरंगाबाद ४५८७७ ४४१४९ १०८३ १४ ६३१
१८ जालना १२२१० ११६१५ ३२१ २७३
१९ बीड १६५८३ १५२०२ ४९४ ८८०
२० लातूर २२६३३ २११५८ ६६४ ८०८
२१ परभणी ७२९६ ६८२५ २६५ ११ १९५
२२ हिंगोली ४०१५ ३७५२ ८८   १७५
२३ नांदेड २०५९८ १९४५५ ६१२ ५२६
२४ उस्मानाबाद १६५६८ १५४४५ ५३७ ५८५
२५ अमरावती १९०२० १७६७५ ३५९ ९८४
२६ अकोला ९८०७ ९०३९ ३६१ ४०२
२७ वाशिम ६४२२ ६०४० १४९ २३१
२८ बुलढाणा १२२६१ ११४०३ २१० ६४३
२९ यवतमाळ १२६४० ११५३८ ३६६ ७३२
३० नागपूर ११७३१२ १०९६७४ ३०५० १५ ४५७३
३१ वर्धा ८६०८ ७८४१ २२१ ५४२
३२ भंडारा ११७११ १०४७० २३८ १००२
३३ गोंदिया १२९६२ १२२६७ १३१ ५५८
३४ चंद्रपूर २१६२७ १९४५२ ३४७ १८२७
३५ गडचिरोली ७८३७ ७३४९ ६५ ४१८
  इतर राज्ये/ देश १८११ ४२८ १२४ १२५८
  एकूण १८५९३६७ १७३७०८० ४७८२७ १०८६ ७३३७४

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *