Breaking News

कोरोना : ऐन दिवाळीत नव्या बाधित आणि मृतकांच्या संख्येत चांगलीच घट २ हजार ५४४ नवे बाधित, ३ हजार ६५ बरे झाले तर ६० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिवाळीनंतर पुढील १५ दिवस काळजीचे असतील असे सांगत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली. मात्र ऐन दिवाळीत कोरोना बाधितांच्या नव्या संख्येत चांगलीच घट झालेली असून तब्बल तीन ते चार महिन्यानंतर २ हजार ५४४ इतके नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १७ लाख ४७ हजार २४२ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ८४ हजार ९१८ इतकी खाली आहे. तर मागील २४ तासात ३ हजार ६५ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या १६ लाख १५ हजार ३७९ वर पोहोचली असून ६० बाधितांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.५ % एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे- 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५७७ २६९७१० १५ १०५७३
ठाणे ३८९ २३१२३९ ५३८९
ठाणे मनपा
नवी मुंबई मनपा
कल्याण डोंबवली मनपा
उल्हासनगर मनपा
भिवंडी निजामपूर मनपा
मीरा भाईंदर मनपा
पालघर ३७ ४४०६३ ९२९
१० वसईविरार मनपा
११ रायगड ४७ ६१२७० १४३८
१२ पनवेल मनपा
  ठाणे मंडळ एकूण १०५० ६०६२८२ २५ १८३२९
१३ नाशिक ८३ १००११७ १६४०
१४ नाशिक मनपा
१५ मालेगाव मनपा
१६ अहमदनगर १६३ ५९१८४ ९१९
१७ अहमदनगर मनपा
१८ धुळे १४५२२ ३३८
१९ धुळे मनपा
२० जळगाव १९ ५४१८८ १३७०
२१ जळगाव मनपा
२२ नंदूरबार २७ ६६७२ १४६
  नाशिक मंडळ एकूण २९५ २३४६८३ ४४१३
२३ पुणे २९९ ३४१८७७ ७१५६
२४ पुणे मनपा
२५ पिंपरी चिंचवड मनपा
२६ सोलापूर १३६ ४६७०१ १५६२
२७ सोलापूर मनपा
२८ सातारा ८१ ५०२२६ १५५८
  पुणे मंडळ एकूण ५१६ ४३८८०४ १०२७६
२९ कोल्हापूर १५ ४८१७७ १६६१
३० कोल्हापूर मनपा
३१ सांगली ३४ ४७८७३ १७०४
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग १२ ५२०७ १३६
३४ रत्नागिरी १००७८ ३७७
  कोल्हापूर मंडळ एकूण ६७ १११३३५ ३८७८
३५ औरंगाबाद ६९ ४३५०५ १०३४
३६ औरंगाबाद मनपा
३७ जालना २४ ११२५० ३०१
३८ हिंगोली ३८०३ ७६
३९ परभणी १८ ६९०१ २४८
४० परभणी मनपा
  औरंगाबाद मंडळ एकूण १११ ६५४५९ १६५९
४१ लातूर ३४ २१३७८ ६३८
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद २८ १५८२० ५१३
४४ बीड ५३ १५१३३ ४५५
४५ नांदेड १२ १९६४९ ५८९
४६ नांदेड मनपा
  लातूर मंडळ एकूण १२७ ७१९८० २१९५
४७ अकोला १८ ८८८६ २९१
४८ अकोला मनपा
४९ अमरावती १० १७६४७ ३५१
५० अमरावती मनपा
५१ यवतमाळ ११ ११५३१ ३३१
५२ बुलढाणा ३४ ११३०६ १८५
५३ वाशिम ५९२६ १४६
  अकोला मंडळ एकूण ७६ ५५२९६ १३०४
५४ नागपूर १४२ १०८७३३ २८८०
५५ नागपूर मनपा
५६ वर्धा ७२९४ २१८
५७ भंडारा १८ ९९२४ २१२
५८ गोंदिया १९ १०९२३ ११६
५९ चंद्रपूर ७९ १८२२७ २८६
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली ३५ ६४२२ ५१
  नागपूर एकूण ३०२ १६१५२३ ३७६३
  इतर राज्ये /देश १८८० १५७
  एकूण २५४४ १७४७२४२ ६० ४५९७४

आज नोंद झालेल्या एकूण ६० मृत्यूंपैकी ३५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २२ मृत्यू हे एक आठवडयापूर्वीच्या कालावधीतील आहेत. हे २२ मृत्यू हे नाशिक -७, पुणे -५,परभणी -४, चंद्रपूर -२,ठाणे -२, रायगड – १ आणि सोलापूर -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २६९७१० २४४८४३ १०५७३ ७६२ १३५३२
ठाणे २३१२३९ २११८३३ ५३८९ ४६ १३९७१
पालघर ४४०६३ ४२००१ ९२९ ११ ११२२
रायगड ६१२७० ५६७६९ १४३८ ३०५७
रत्नागिरी १००७८ ९१३४ ३७७   ५६७
सिंधुदुर्ग ५२०७ ४८०४ १३६   २६७
पुणे ३४१८७७ ३१८४६९ ७१५६ ३३ १६२१९
सातारा ५०२२६ ४४६८० १५५८ ३९७९
सांगली ४७८७३ ४४८५१ १७०४ १३१६
१० कोल्हापूर ४८१७७ ४६१५१ १६६१ ३६२
११ सोलापूर ४६७०१ ४३०५८ १५६२ २०७६
१२ नाशिक १००११७ ९५७९५ १६४० २६८१
१३ अहमदनगर ५९१८४ ५३९४५ ९१९ ४३१९
१४ जळगाव ५४१८८ ५१८४३ १३७० ९६७
१५ नंदूरबार ६६७२ ६०८७ १४६ ४३८
१६ धुळे १४५२२ १३९८६ ३३८ १९६
१७ औरंगाबाद ४३५०५ ४१२८६ १०३४ १३ ११७२
१८ जालना ११२५० १०५८७ ३०१ ३६१
१९ बीड १५१३३ १३५६१ ४५५ १११२
२० लातूर २१३७८ १९८०४ ६३८ ९३३
२१ परभणी ६९०१ ६०७३ २४८ ११ ५६९
२२ हिंगोली ३८०३ ३२११ ७६   ५१६
२३ नांदेड १९६४९ १७५२० ५८९ १५३५
२४ उस्मानाबाद १५८२० १४३१५ ५१३ ९९१
२५ अमरावती १७६४७ १६१२० ३५१ ११७४
२६ अकोला ८८८६ ८३०८ २९१ २८२
२७ वाशिम ५९२६ ५६७७ १४६ १०१
२८ बुलढाणा ११३०६ १०२३७ १८५ ८८०
२९ यवतमाळ ११५३१ १०७०७ ३३१ ४८९
३० नागपूर १०८७३३ १०३१५२ २८८० १५ २६८६
३१ वर्धा ७२९४ ६५७८ २१८ ४९६
३२ भंडारा ९९२४ ८६४६ २१२   १०६६
३३ गोंदिया १०९२३ ९९३९ ११६ ८६२
३४ चंद्रपूर १८२२७ १५११६ २८६   २८२५
३५ गडचिरोली ६४२२ ५८६५ ५१ ५०५
  इतर राज्ये/ देश १८८० ४२८ १५७ १२९४
  एकूण १७४७२४२ १६१५३७९ ४५९७४ ९७१ ८४९१८

Check Also

कोरोना : बाधितांबरोबरच आता मृतकांची नोंदही सर्वाधिक ६८ हजार ६३१ नवे बाधित, ४५ हजार ६५४ बरे झाले तर ५०३ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत असून प्रादुर्भाव पसरण्याचे प्रमाणही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *