Breaking News

कोरोना : नव्या बाधित रूग्णाची संख्या एक महिन्यापूर्वीइतकी; बरे होण्याचे प्रमाण वाढले १० हजार २४४ नवे बाधित, १२ हजार ९८२ बरे झाले तर २६३ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात नवे बाधित रूग्ण आढळून येण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसत येत असून साधारणत: ऑगस्ट महिन्यात आढळून येणारी रूग्णसंख्या मागील २४ तासात आढळून आली आहे. ऑगस्ट महिन्यात नवे बाधित आढळून येणारे रूग्ण ९ ते १२ हजार दरम्यान आढळून येत होते. त्यानुसार आज १० हजार २४४ इतके रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रूग्णसंख्या १४ लाख ५३ हजार ६५३ इतके तर अॅक्टीव्ह २ लाख ५२ हजार २७७ वर पोहोचली आहे. तर १२ हजार ९८२ इतके रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ११ लाख ६२ हजार ५८५ वर पोहोचले असून २६३ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८० % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७१,६९,८८७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४,५३,६५३ (२०.२७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात २२,००,१६० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,७४९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १८३६ २१५४८८ ४७ ९१५५
ठाणे १९७ ३०७५५ ७५९
ठाणे मनपा २५२ ३९७९८ ११८१
नवी मुंबई मनपा ३८१ ४१६१९ ९१९
कल्याण डोंबवली मनपा २६८ ४७८१०   ९०१
उल्हासनगर मनपा २५ ९५२३   ३१७
भिवंडी निजामपूर मनपा २२ ५५९६   ३४८
मीरा भाईंदर मनपा १८८ २०२२४ ५९८
पालघर ५० १४११८ २८४
१० वसई विरार मनपा ११३ २४२४२ ६२६
११ रायगड १३० ३२०५० ८२१
१२ पनवेल मनपा १४१ २१३६० ४६७
  ठाणे मंडळ एकूण ३६०३ ५०२५८३ ७९ १६३७६
१३ नाशिक २८५ २०७९१   ४३३
१४ नाशिक मनपा ६५४ ५६६६० ७८४
१५ मालेगाव मनपा ३८१५ १४४
१६ अहमदनगर ३९७ ३०१०६ ४२५
१७ अहमदनगर मनपा १६१ १५४२४   २८७
१८ धुळे ६८६५   १८३
१९ धुळे मनपा २६ ५९१४   १५२
२० जळगाव १३८ ३८१७५ १००७
२१ जळगाव मनपा ७४ १०८६८   २७१
२२ नंदूरबार ३९ ५५४२   १२३
  नाशिक मंडळ एकूण १७८५ १९४१६० १५ ३८०९
२३ पुणे ३९९ ६५७५३ १२८८
२४ पुणे मनपा ३९५ १६०४५६ २१ ३६३२
२५ पिंपरी चिंचवड मनपा ४२१ ७८१४४ १०८२
२६ सोलापूर १३३ २८६७२ ६९९
२७ सोलापूर मनपा ५० ९२७१ ४८९
२८ सातारा ४८६ ३९७५५ १५ ११२३
  पुणे मंडळ एकूण १८८४ ३८२०५१ ५१ ८३१३
२९ कोल्हापूर १३२ ३१९१५ २१ १०५०
३० कोल्हापूर मनपा ५० १२९२९ ३४९
३१ सांगली २३७ २२४०१ ७६७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ८४ १८०५१ ४८९
३३ सिंधुदुर्ग १० ४१४१   १०३
३४ रत्नागिरी ५२ ८८७९ २८९
  कोल्हापूर मंडळ एकूण ५६५ ९८३१६ ३७ ३०४७
३५ औरंगाबाद ७० १३१७१   २४४
३६ औरंगाबाद मनपा १७२ २४४८०   ६६९
३७ जालना १८ ८०९७ १४ २११
३८ हिंगोली २४ ३१९७ ६२
३९ परभणी ३१ ३१७५   ९५
४० परभणी मनपा १० २५९५   १०६
  औरंगाबाद मंडळ एकूण ३२५ ५४७१५ १५ १३८७
४१ लातूर ४९ ११०७६ ३४४
४२ लातूर मनपा ५३ ७२५७ १७५
४३ उस्मानाबाद १२३ १३२५४   ३८२
४४ बीड १६० ११२५२ २९८
४५ नांदेड ९६ ९१६७ २३१
४६ नांदेड मनपा ८४ ७६६५ १९४
  लातूर मंडळ एकूण ५६५ ५९६७१ १८ १६२४
४७ अकोला ३५४८ ९४
४८ अकोला मनपा ४१३२ १४२
४९ अमरावती ४३ ५११३ १२२
५० अमरावती मनपा ८१ ९३६७ १६७
५१ यवतमाळ ५५ ९३१४ १२ २४८
५२ बुलढाणा ११६ ८५९६ १२५
५३ वाशिम ५६ ४७६० ९४
  अकोला मंडळ एकूण ३६९ ४४८३० २१ ९९२
५४ नागपूर २०२ १९५७५ ३६३
५५ नागपूर मनपा ४५२ ६२८२१ १४ १८३४
५६ वर्धा ६७ ४९३८   ८१
५७ भंडारा १०१ ६३९० ११५
५८ गोंदिया ८१ ७६९४   ८९
५९ चंद्रपूर ५८ ६४७३   ६९
६० चंद्रपूर मनपा ५४ ४९७७ ८५
६१ गडचिरोली ११९ २७८९   १६
  नागपूर एकूण ११३४ ११५६५७ २७ २६५२
  इतर राज्ये /देश १४ १६७०   १४७
  एकूण १०२४४ १४५३६५३ २६३ ३८३४७

आज नोंद झालेल्या एकूण २६३ मृत्यूंपैकी १३३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ७२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ७२ मृत्यू  पुणे – १७, कोल्हापुर- १२, नागपूर -९, जालना – ९, यवतमाळ – -७, सातारा – ५, ठाणे – ५, नाशिक -२, रायगड – २, बीड – १, भंडारा -१, हिंगोली -१ आणि  सांगली -१. असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २१५४८८ १७९५१९ ९१५५ ४२२ २६३९२
ठाणे १९५३२५ १५९७३८ ५०२३ ३०५६३
पालघर ३८३६० ३०७५६ ९१०   ६६९४
रायगड ५३४१० ४४८५० १२८८ ७२७०
रत्नागिरी ८८७९ ६४७१ २८९   २११९
सिंधुदुर्ग ४१४१ ३०५७ १०३   ९८१
पुणे ३०४३५३ २३९०६६ ६००२ ५९२८४
सातारा ३९७५५ ३०७४८ ११२३ ७८८२
सांगली ४०४५२ ३१७७८ १२५६   ७४१८
१० कोल्हापूर ४४८४४ ३६९६६ १३९९   ६४७९
११ सोलापूर ३७९४३ ३१०२३ ११८८ ५७३१
१२ नाशिक ८१२६६ ६३६१९ १३६१   १६२८६
१३ अहमदनगर ४५५३० ३६१३८ ७१२   ८६८०
१४ जळगाव ४९०४३ ४२४४२ १२७८   ५३२३
१५ नंदूरबार ५५४२ ४७२२ १२३   ६९७
१६ धुळे १२७७९ ११७१८ ३३५ ७२४
१७ औरंगाबाद ३७६५१ २६६८० ९१३   १००५८
१८ जालना ८०९७ ६२२६ २११   १६६०
१९ बीड ११२५२ ८०५३ २९८   २९०१
२० लातूर १८३३३ १४१७२ ५१९   ३६४२
२१ परभणी ५७७० ४१५९ २०१   १४१०
२२ हिंगोली ३१९७ २५२२ ६२   ६१३
२३ नांदेड १६८३२ १०८२७ ४२५   ५५८०
२४ उस्मानाबाद १३२५४ ९५९८ ३८२   ३२७४
२५ अमरावती १४४८० १२१३२ २८९   २०५९
२६ अकोला ७६८० ६४३६ २३६ १००७
२७ वाशिम ४७६० ३९९५ ९४ ६७०
२८ बुलढाणा ८५९६ ५६३८ १२५   २८३३
२९ यवतमाळ ९३१४ ७३१३ २४८   १७५३
३० नागपूर ८२३९६ ६८९६७ २१९७ १० ११२२२
३१ वर्धा ४९३८ ३१७८ ८१ १६७८
३२ भंडारा ६३९० ४४९८ ११५   १७७७
३३ गोंदिया ७६९४ ५७४१ ८९   १८६४
३४ चंद्रपूर ११४५० ७४०१ १५४   ३८९५
३५ गडचिरोली २७८९ २०१० १६   ७६३
  इतर राज्ये/ देश १६७० ४२८ १४७   १०९५
  एकूण १४५३६५३ ११६२५८५ ३८३४७ ४४४ २५२२७७

 

Check Also

कोरोना : आठवडाभरात दुसऱ्यांदा आधीच्यापेक्षा सर्वाधिक बाधित ६३ हजार ७२९ नवे बाधित, ४५ हजार ३३५ बरे झाले तर ३९८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन आठवड्यात तिसऱ्यांदा ६० हजार रूग्ण आढळून आल्यानंतर आज चार दिवसांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *