Breaking News

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ख्रिसमस सणासाठी गृह विभागाने जाहीर केले हे नियम साध्या पद्धतीने साजरा करण्यासंदर्भात

मराठी ई-बातम्या टीम नाताळ सणानिमित्त ख्रिश्चन बांधवांनी आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी देखील नाताळचा सण पूर्णत: खबरदारी घेऊन साध्या पध्दतीने साजरा करण्यासंदर्भात शासनाच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये “ओमायक्रॉन” ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन …

Read More »

आयपीओतून कंपन्यांनी उभारले किती लाख कोटी माहित आहे का? मग वाचा ६३ कंपन्यांनी उभारले १.१८ लाख कोटी

मराठी ई-बातम्या टीम यंदा आयपीओमधून ६३ कंपन्यांनी १,१८,७०४ कोटी रुपये उभारले आहेत. ही रक्कम २०२० च्या तुलनेत ४.५ पट आहे. २०२० मध्ये १५ आयपीओमधून २६,६१३ कोटी रुपये उभारण्यात आले होते. यंदा आयपीओतून मोठी रक्कम उभारणाऱ्या कंपन्यांमध्ये तंत्रज्ञान कंपन्या आणि स्टार्टअपचा समावेश आहे. या कंपन्यांना गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शेअर बाजारातून २०२१ मध्ये आतापर्यंत सरासरी दोन लाख कोटी रुपयांचा …

Read More »

शेअर बाजारात गुंतवणूकदारांना आणखी संधी आगामी काळात येणार पाच लक्षवेधी आयपीओ

मराठी ई-बातम्या टीम भांडवली बाजारपेठेत आयपीओची हवा सध्या पसरू लागली आहे. २०२१ हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि हे आयपीओसाठी रेकॉर्ड वर्ष ठरले आहे. नोव्हेंबर २०२१ नुसार ५३ आयपीओंनी ११४.६५३ कोटी रूपये गोळा केले आहेत. पुढील काही महिन्यांत गुंतवणूकदारांना आपल्या प्रारंभीच्या सार्वजनिक ऑफरिंगसह अनेक नवीन कंपन्या येताना दिसतील. आकाश एज्युकेशनल …

Read More »

आणि महाविकास आघाडीने भाजपाला बेसावध ठेवत केला गेम अध्यक्ष निवडीतील दुरूस्ती विधेयक बहुमताने मंजूर

मराठी ई-बातम्या टीम मागील आठ महिन्यापासून विधानसभा अध्यक्षाचे पद रिक्त असून या पदासाठी या हिवाळी अधिवेशनातच निवडणूक होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. त्यानंतर ही निवडणूक फार क्लिष्ट न करता आवाजी मतदानाने घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी घेत तशी दुरूस्ती कायद्यात करण्याचा निर्णय घेत तसा प्रस्ताव विधिमंडळात मांडला. …

Read More »

मुखपट्टीवरून अजित पवारांनी सभागृहातच सर्वपक्षांच्या आमदारांना झापले रात्रीच्या लॉकडाऊनला गांभीर्याने विचार

मराठी ई-बातम्या टीम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिध्द आहेत. भले की ते एखाद्या सभेत बोलत असतील किंवा पक्षाच्या कार्यक्रमात जे मनात आहे ते स्पष्ट बोलून मोकळे होतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे साऱ्यांचेच लक्ष असते. अजित पवारांच्या याच स्वभाव वैशिष्ट्याचा अनुभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांबरोबर सर्वच पक्षिय आमदारांना आला. …

Read More »

फडणवीस म्हणाले, अन, मी बसलो असतो तर बोट बुडाली असती सभागृहात फडणवीसांच्या कोटीने हस्यकल्लोळ

मराठी ई-बातम्या टीम हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानसभेत मांडलेल्या प्रस्तावावर बोलण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली. मात्र बोलण्याच्या ओघात मी बसलो असतो तर बोटं बुडाली असती असा किस्सा सांगत प्रत्येक जिल्ह्यात एक उपसमिती असते पण या उपसमितीने अद्याप बोट खरेदीला का मान्यता दिली नाही असा सवाल केला. …

Read More »

विधानसभेत छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये रंगला कलगीतुरा ओबीसीच्या मुद्यावरून रंगला वाद अखेर तालिका अध्यक्षांच्या हस्तक्षेपानंतर विधेयक मंजूर

मराठी ई-बातम्या टीम ग्रामविकास विभागाने विधानसभेत मांडलेल्या ग्रांमपंचायत सुधारणा विधेयकावर बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत न्यायालयात राहुल वाघ यांने सादर केलेल्या याचिकेवर यासंदर्भात केंद्र सरकारने सादर केलेल्या अहवालातील म्हणणे वाचून दाखवित असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्येच हस्तक्षेप करत …

Read More »

तालिका अध्यक्षांनी माजी अध्यक्षांना विधानसभेतच सुणावले भास्कर जाधवांच्या वक्तव्यावर हरिभाऊ बागडेंनी घेतला आक्षेप

मराठी ई-बातम्या टीम अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी प्रथेप्रमाणे विरोधी पक्षांनी सादर केलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्याचा मुद्दा सभागृहासमोर उपस्थित झाल्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी विरोधकांच्या प्रस्तावाचा उल्लेख करत मला सभागृहाच्या निदर्शनास आणून द्यायचे की या प्रस्तावाचा १४ विभागांच्या मंत्र्यांशी संबध आहे. परंतु तेवढा वेळ सर्वच मंत्र्यांना उपस्थित रहावे लागणार आहे. त्यामुळे …

Read More »

नवाब मलिकांचे भाजपाला आव्हान, अविश्वास ठराव आणा म्हणजे किती सोबत आहे हे समजेल विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणूकीवरून दिले भाजपाला आव्हान

मराठी ई-बातम्या टीम महाविकास आघाडी सरकार हे बहुमताचे सरकार आहे. त्यामुळे हिंमत असेल तर भाजपाने सरकारवर अविश्वास ठराव आणावा म्हणजे त्यांना आधी किती आणि आता किती सोबत आहे हे समजेल असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपाला लगावला. दरम्यान विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक …

Read More »

१० वी- १२ वी परिक्षेच्या एक दिवस आधी पर्यंत परिक्षा अर्ज भरा विलंब शुल्क भरण्याची गरज नाहीः शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम कोरोना संसर्गजन्य आजार आणि ओमायक्रॉन या नव्या विषाणूमुळे राज्यातील एकही विद्यार्थी १० वी १२ वीच्या परिक्षेपासून वंचित राहू नये या दृष्टीकोनातून या दोन्ही परिक्षांच्या एक दिवस आधीपर्यंत परिक्षेचा अर्ज कोणत्याही विलंब शुल्काशिवाय भरून घेण्याचे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळास देण्यात आली आहे. त्यामुळे आता एकही …

Read More »