Breaking News

गोव्यात महाविकास आघाडी लढणार की नाही? नवाब मलिकांनी केले स्पष्ट एकला चलो रेचा राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार

मराठी ई-बातम्या टीम देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मणिपूर, उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्षाबरोबर आघाडी करून तर गोव्यात तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेसोबत महाविकास आघाडी करून लढणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता गोव्यात एकला चलो रेचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »

मुंबई, ठाणे आणि पुण्यात जवळपास एकसारखे कोरोनाबाधित तर ओमायक्रॉनमध्ये वाढ ३३ हजार ३५६ बरे होवून घरी गेले तर १९ लाख होम क्वारंटाईन

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत कालच्या तुलनेत ३ हजाराची घट आलेली आहे. तसेच मुंबईतील संख्येतही चांगलीच घट आली असून आज मुंबईत ११ हजार ३१७ इतके, तर ठाणे शहर व जिल्ह्यासह नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निझामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल आदी ठिकाणी मिळून जवळपास १० हजार …

Read More »

देशाचा अर्थसंकल्प सादर होणार या तारखेला: मात्र अधिवेशन दोन टप्प्यात संसदेकडून वेळापत्रक जाहीर

मराठी ई-बातम्या टीम संपूर्ण देशात पुन्हा एकदा कोरोनाने उचल खाण्यास सुरु केल्यानंतर देशभरातील अनेक राज्यांनी आटोपशीर हिवाळी अधिवेशन घेतले. यापार्श्वभूमीवर संसदेचे अधिवेशन घेतले जाणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आज अखेर संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२२ रोजी संसदेत …

Read More »

एसटी संचालक चन्ने म्हणाले, ७५० कंत्राटी घेणार मात्र संपकऱ्यांना शेवटची संधी बडतर्फीची कारवाई करण्याआधी कामावर परतल्यास कारवाई नाही

मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, भाजपा आमदार गोपीनाथ पडळकर, सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याप्रश्नी बैठका घेवून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न झाले. परिवहन मंत्री अनिल परब यांनी अनेकवेळा कर्मचाऱ्यांना इशारे देवून संप मागे घेण्याचे आवाहन करूनही एसटी कर्मचाऱ्यांचा संप काही केल्या मिटण्यास तयार नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांना शेवटची …

Read More »

राज्यातील प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीत एक महिला कार्याध्यक्ष नियुक्त करणार मकर संक्रातीच्या शुभ दिनी राज्यातील महिलांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भेट

मराठी ई-बातम्या टीम काँग्रेस पक्षाने महिलांचा कायमच सन्मान करत त्यांना समान संधी दिली आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल या महत्वाच्या पदावर काँग्रेसने महिलांना संधी दिली. महिलांना राजकारणात महत्वाची जबाबदारी देण्याची काँग्रेसची परंपरा आहे. महिलांचा राजकारणातील सहभाग आणखी सक्रीय व्हावा यासाठी प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटीत एक महिला कार्याध्यक्ष नियुक्त करण्याचा निर्णय घेऊन …

Read More »

मुंबईतील कोळीवाडे आणि गावठाणातील घरांना सरसकट मालमत्ता कर माफ करा भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांच्या या मागणीच्या समर्थनासाठी भाजपाची स्वाक्षरी मोहीम

मराठी ई-बातम्या टीम मुळ मुंबईकर असलेल्या मुंबईतील गावठाण कोळीवाड्यातील घरांना सरसकट मालमत्ता कर माफ करा अशी मागणी भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केली असून त्याच्या समर्थनासाठी वांद्रे येथे भाजपातर्फे दोन दिवसांचे स्वाक्षरी अभियान हाती घेण्यात आले आहे. मुंबईचे मुळ रहिवासी असलेल्या आगरी, कोळी बांधवांची मुंबईत …

Read More »

जागतिक बँकेने भारतीय अर्थव्यवस्था आणि जीडीपीबाबत केले हे महत्वाचे भाकित जीडीपीत ८-९ टक्के वाढीचा अंदाज

मराठी ई-बातम्या टीम कोरोनाची तिसरी लाट असूनही देशाची अर्थव्यवस्था चमकेल. भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी असेल. तर चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताचा जीडीपी ८ ते ९ टक्के दराने वाढू शकतो, असा अंदाज आता वर्तवण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या मते, या वर्षात संपूर्ण जगाचा जीडीपी ५.५% दराने वाढू शकतो. …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे गुपित उघड करत पाटील म्हणाले, अन्य नेत्यांकडे पदभार द्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आग्रही मागणी

मराठी ई-बातम्या टीम राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काल कोरोनाच्या प्रश्नावर झालेल्या देशव्यापी बैठकीत मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सलाही उपस्थित राहू शकले नाहीत. ते सलग दोन अडीच तास एका जागी बसू शकत नाहीत, अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे तब्येत बरी होईपर्यंत मुख्यमंत्री उद्धव …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाने दिला दम, “फक्त अर्जंट केसेस आणा नाही तर…” वकील आणि याचिकाकर्त्यांना दिला इशारा

मराठी ई-बातम्या टीम दिल्लीतील वाढत्या कोरोना केसेसच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाने ऑनलाईन पध्दतीने याचिकांवर सुणावनी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यासाठी फक्त अर्जंट आणि महत्वाच्या याचिकांच्या सुणावनी घेण्याचा निर्णयही घेतला. त्याधर्तीवर मुंबईतील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे मुंबई उच्च न्यायालयाने याच पध्दतीने निर्णय घेतला. परंतु सुणावनीसाठी अनेक वकीलांकडून कमी महत्वाच्या याचिका आणण्यात …

Read More »

मोबाईलवर ४० टक्के तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ७० टक्के मिळणार सूट फ्लिपकार्ट, अॅमेझॉनकडून रिपब्लिक सेलची घोषणा

मराठी ई-बातम्या टीम तुम्हाला स्वस्तात स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, स्मार्टवॉच, इअरबड्स तसेच इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्याची आता संधी मिळणार आहे. कारण फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनने रिपब्लिक सेलची घोषणा केली आहे. Amazon चा ग्रेट रिपब्लिक डे सेल १७ जानेवारी ते २० जानेवारी पर्यंत चालेल. पण Amazon प्राइमचे सदस्य या सेलमध्ये १६ जानेवारीपासूनच खरेदी करू शकतील. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल देखील १७ जानेवारीपासून सुरू होईल. पण Flipkart चा हा सेल २२ जानेवारीला संपणार आहे. फ्लिपकार्ट प्लस सदस्यांसाठी हा सेल १६ जानेवारीपासून सुरू होईल. फ्लिपकार्टवर ऑफर आणि सूट फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये खरेदीदारांना ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर १०% ची झटपट सूट दिली जाईल. सध्या, फ्लिपकार्टने स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या विशिष्ट डीलबद्दल सांगितले नाही. तथापि, पोको, ऍपल, रिअॅलिटी, सॅमसंग आणि इतर ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर बंपर सूट दिली जाईल. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर ८०% सूट, स्मार्टवॉच, फिटनेस बँडवर ६०% आणि लॅपटॉपवर ४०% सूट असेल. Amazon ऑफर आणि सूट Amazon ‘ग्रेट रिपब्लिक डे सेल’ OnePlus, Xiaomi, Samsung, iQoo, Apple आणि इतर ब्रँडच्या मोबाईल आणि अॅक्सेसरीजवर ४०% पर्यंत सूट देत आहे. …

Read More »