Breaking News

Tag Archives: v.d.savarkar

सावरकर गौरव प्रस्तावावरून विरोधकांचा गोंधळ कामकाज तहकूब झाल्यानंतर विधानसभेत विरोधकांकडून प्रतिविधानसभा

मुंबईः विशेष प्रतिनिधी विधानसभेत आज  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी दिनी सावरकर यांच्या गौरवपर प्रस्ताव सभागृहाने संमत करावा या मागणीसाठी विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या प्रस्तावास ज्येष्ठ भाजप चंद्रकांत पाटील यांनी समर्थन दिले. अध्यक्ष नाना पटोले यांनी अनुमती नाकारताच मी सावरकर अशा भगव्या टोप्या घातलेले  …

Read More »

विरोधकांचे वय ६ ते १८ असेल तर मोफत चष्मे वाटू मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विरोधकांना प्रतित्तुर

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आणि चांगल्या पध्दतीने काम करत आहे. मात्र विरोधकांना चांगली कामे दिसत नाहीत. त्यामुळे त्यांचे वय ६ ते १८ वयोगटातील असेल तर शालेय मुलांना ज्याप्रमाणे मोफत चष्मे वाटले तसे त्यांनाही मोफत चष्मे वाटू अशी उपरोधिक टीका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या …

Read More »

सावरकरांचे नातू राहीले वाट बघत मुख्यमंत्री गेले निघून मुख्यमंत्री ठाकरेंनी रणजित सावरकरांना भेट नाकारली

मुंबईः विशेष प्रतिनिधी नुकतेच स्वांतत्र्यवीर वि.दा सावरकर यांच्याविरोधात काँग्रेसने आपल्या पुस्तिकेत आक्षेपार्ह मजकूर छापल्याच्या निषेध व्यक्त करण्यासाठी आणि कारवाईच्या मागणीसाठी सावरकरांचे नातू रणजित सावरकर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या भेटीला गेले. मात्र मुख्यमंत्र्यांनी सावरकरांना भेटीसाठी बसायला सांगून दुसऱ्याबाजूने निघून गेले. स्वांतत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी कोणतेही अपमानजनक वक्तव्य शिवसेना सहन करणार नसल्याचा इशारा शिवसेनेचे …

Read More »

एकीकडे मराठीचा उदोउदो तर दुसरीकडे हिंदीत बॅनरबाजी भाजपाच्या दुटप्पी धोरणावर नवाब मलिक यांची टिका

नागपूरः प्रतिनिधी एकीकडे मराठीचा उदोउदो करायचा आणि दुसरीकडे सावरकरप्रकरणी आंदोलन करताना हिंदीत बॅनर झळकवायचे अशा प्रकारच्या भाजपच्या दुटप्पी धोरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली. महाराष्ट्रात भाजपा मराठी विषयी प्रेम व्यक्त करते मात्र आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर सावरकरप्रकरणी हिंदीमध्ये बॅनर झळकवण्यात आले …

Read More »

राहुल गांधींची भाजपकडून नाहक बदनामी काँग्रेस नेते आ. अशोक चव्हाण यांचा भाजपावर आरोप

नागपूर: प्रतिनिधी भाजपशासीत राज्यांमधील वाढते महिला अत्याचार आणि अशा प्रकरणांमध्ये गुंतलेल्या भाजप नेत्यांवर कारवाई होत नसल्यासंदर्भात काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी जोरदार आघाडी उघडली. मात्र, खा. राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देता येत नसल्याने भाजपने आता त्यांची नाहक बदनामी सुरू करून देशाचे लक्ष इतरत्र वळविण्याचा प्रयत्न चालविल्याचा आरोप माजी …

Read More »

स्वा. सावरकरांचा विषय रेकॉर्डवर नको म्हणताच भाजपाचा गोंधळ विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी घेतली हरकत

नागपूरः प्रतिनिधी विधानसभेत कलम २३ आणि ५७ अन्वये कामकाज बाजूला ठेवत स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत चर्चेस सुरुवात केली. मात्र अध्यक्ष नाना पटोले यांनी हे रेकॉर्डवर घ्यायचे नाही असे सांगताच भाजपाच्या सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या गोंधळाच सभागृहाचे …

Read More »