Breaking News

Tag Archives: upsc result

युपीएससी निकालात मुलींचा डंका, तर राज्यात ठाण्याची कश्मिरा संख्ये सर्वप्रथम उत्तीर्ण होण्यात मुलींची संख्या जास्त

केंद्रीय लोकसेवा आयोगाने अर्थात यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२२ चा अंतिम निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. त्यात इशिता किशोरने देशात पहिला क्रमांक मिळवला असून, अंतिम निकालात राज्यातील उमेदवारही यशवंत ठरले आहेत. महत्त्वाचे म्हणजे पहिल्या दहा क्रमांकामध्ये सहा मुली तर चार मुले आहेत. परीक्षेचा निकाल http//www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भारतीय …

Read More »

UPSC त पहिल्यांदाच महाराष्ट्रातील ६० हून अधिक उमेदवारांना घवघवीत यश यावर्षीच्या निकालात महिलांनी बाजी मारली

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण ६८५ उमेदवारांपैकी ६० हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास १० टक्के महाराष्ट्रातील आहेत. यावर्षीच्या निकालात महिलांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्रातूनही महिला उमेदवार पुढे आहेत. राज्यातून प्रियंवदा म्हडाळकर प्रथम तर अंजली श्रोत्रीय यांचा दूसरा क्रमांक आहे. देशभरातील गुणानूक्रमानुसार …

Read More »

ग्रामीण भागातील सुमित रामटेकेने मिळविले UPSC परिक्षेत यश ३५६ वी रँक मिळवित उत्तीर्ण

नव तरूणांनामध्ये आणि गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या मुलांना मोठे होण्याची आस असते. त्यासाठी ते अपार कष्टही घेत असतात. कधी आर्थिक अडचणीवर तर कधी इतर असलेल्या संकटावर मात करत जिद्दीने आपले ध्येय गाठताना काहीजणच यशस्वी होताना दिसून येतात. या काही जणांमध्ये वणी तालुक्यातील शिरपूर या गावातील सुमित सुधाकर रामटेके यांनी युपीएससी …

Read More »