Breaking News

Tag Archives: union public service commission

MPSC विद्यार्थ्यांचे परीक्षेतील बदलाच्या विरोधात पुणेसह अनेक शहरात आंदोलन एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा

लोकसेवा आयोगाने नुकतीच राजपत्रित अधिकारी वर्ग एक आणि वर्ग दोन साठीच्या मुख्य परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला. आयोगामार्फत घेतली जाणारी ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या धर्तीवर वर्णनात्मक अर्थात लेखी परीक्षा करण्याचा असून याची अंमलबजावणी याच वर्षापासून म्हणजे २०२३ ला होणाऱ्या मुख्य परीक्षेपासून करण्याचे ठरवले आहे. नवीन पद्धत आत्मसात करण्यास …

Read More »

युपीएएस्सी परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणाकरीता ७ जानेवारीपर्यंत अर्ज करा सामायिक ऑनलाईन प्रवेश परीक्षा १६ जानेवारी २०२२ रोजी होणार

मराठी ई-बातम्या टीम केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२२ च्या परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात ९ डिसेंबर २०२१ पासून करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ७ जानेवारी २०२२ अर्ज करावे. सामायिक ऑनलाईन प्रवेश परीक्षा रविवार, १६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत घेण्यात येणार …

Read More »