Breaking News

Tag Archives: uday samant

कुलगुरू नियुक्तीबाबत राज्यपालांचे अधिकार महाविकास आघाडीने कमी केले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विद्यापीठांचे प्र-कुलपती

मराठी ई-बातम्या टीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडीमधील संघर्ष काही केल्या मिटण्याची चिन्हे अद्यापही दिसत नाहीत. विद्यापीठांच्या कुलगुरू नियुक्तीचे असलेले राज्यपालांचे अधिकार कमी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला असून आता यापुढे राज्यपालांना कुलगुरू नेमताना राज्य सरकारच्या शिफारसीशिवाय करता येणार नाही. तशी दुरूस्ती विद्यापीठ अधिनियम २०१६ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय …

Read More »

बाजार समित्यांच्या बळकटीकरणासह राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे निर्णय फॉरेन्सिक सायन्स विद्यार्थी कौशल्य विकास मंडळासह ६ निर्णय घेतले

मराठी ई-बातम्या टीम बाजार समित्यांना बळकट करण्यासाठी पणन अधिनियमात सुधारणा करणार राज्यातील बाजार समित्यांना अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यानुसार बाजार समितीवर संचालक निवडून देण्यासाठी ज्या बहुउद्देशिय …

Read More »

राज्यातील महाविद्यालयांमध्ये इन्फोसिस देणार ३ हजार ९०० कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षणासाठी इन्फोसिस कंपनीसोबत सांमजस्य करार

Infosys will provide free courses

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने इन्फोसिस कंपनीसोबत सामंजस्य करार केल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच या कराराच्या माध्यमातून ३ हजार ९०० पेक्षा …

Read More »

पीएचडी-सेट-नेटधारकांसाठी खुषखबर: प्राध्यापक-प्राचार्य पदभरतीचा मार्ग मोकळा प्राध्यापकांची २०८८ तर प्राचार्यांची ३७० रिक्त पदे भरण्यास मान्यता- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई : प्रतिनिधी उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील ३७० प्राचार्य व २०८८ सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरोग्य विषयक कारणास्तव प्रलंबित असलेल्या भरती प्रक्रियेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसाठी गोड बातमी: मानधनात वाढ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी अनेक प्राध्यापकांच्या संघटनांकडून सातत्याने करण्यात येत होती. अखेर दिवाळीपूर्वीच महाविकास आघाडी सरकारने तासिका तत्वावरील प्राध्यापकांची ही मागणी मान्य करत त्यांचे तोंड गोड केले. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मान्य करत तासिका तत्वावर …

Read More »

विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम राबविणारः शिक्षकांना मिळणार खास प्रशिक्षण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई: प्रतिनिधी कोविडच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवस महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरू होती, आता ऑफलाइन पद्धतीने महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले विद्यार्थी ऑफलाईन उपस्थित राहू शकणार आहेत. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत …

Read More »

राज्यात महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरु होणार पण या अटींच्या पूर्ततेनंतर दोन्ही डोस घेतलेले विद्यार्थी/विद्यार्थींनी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग २० ऑक्टोबर, २०२१ पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली. ज्यांनी कोविड-१९ च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, ते विद्यार्थी/विद्यार्थीनी विद्यापीठ …

Read More »

मंत्र्यांचे स्पष्ट संकेत, “कॉलेज-महाविद्यालये सुरू होणार मात्र या सणाच्या सुट्टीनंतर” सीईटी निकाल आणि दिवाळीनंतर सुरु होण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी आणखी तीन दिवसानंतर राज्यातील शाळा प्रत्यक्ष सुरू होणार असताना कॉलेज-महाविद्यालये कधी सुरु होणार असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अतिवृष्टीमुळे परिक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा परिक्षा घेण्यात येत असून त्या परिक्षेचा निकाल जाहिर झाल्यानंतर सर्व …

Read More »

पावसामुळे एमएच- सीईटी परिक्षा न देता आलेल्यांसाठी नव्या तारखा जाहिर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

मुंबई: प्रतिनिधी मागील दोन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मराठवाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना सीईटीची परिक्षा देता आली नाही. त्यामुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सीईटी परिक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परिक्षा घेण्यात येणार असल्याची घोषणा सकाळी केली. त्यानंतर दुपारी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत त्या …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार संतपीठाची जबाबदारी आता डॉ.आंबेडकर विद्यापीठाकडे पैठणच्या संतपीठाचे अभ्यासक्रम सुरु होणार

मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला तेंव्हा त्यांनी पैठण येथील संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सोपविण्याची सुचना केली होती त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे संतपीठाच्या कामाला आता वेग मिळणार आहे. पैठण …

Read More »