Breaking News

Tag Archives: taxi

६५४ रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांचे परवाने निलंबित

ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे याविरुद्ध तक्रार करायची असल्यास व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. त्यासाठी 9152240303 क्रमांक व [email protected] ई-मेल आयडी प्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व) यांनी उपलब्ध करून दिला आहे. ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांविरुद्ध आतापर्यंत १६५० तक्रारी प्राप्त झाल्या असून ६५४ …

Read More »

भारतात हवेत उडणाऱ्या टॅक्सी २०२६ पर्यंत सुरू होणार इंडिगो एअरलाइन आणि अमेरिकेच्या आर्चर एव्हिएशनची भागीदार

भारतात २०२६ पर्यंत पहिली इलेक्ट्रिक एअर टॅक्सी म्हणजे हवेत चालणार टॅक्सी सुरू होणार आहे. यासाठी देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगो चालवणारी कंपनी इंटरग्लोब एंटरप्रायझेसने अमेरिकेच्या आर्चर एव्हिएशनशी भागीदारी केली आहे. निवेदनावर स्वाक्षरी केल्यानंतर दोन्ही कंपन्यांनी एक निवेदन जारी केले की, इलेक्ट्रिक एअर टॅक्सी चालवणे नियामक मंजुरी आणि मंजुरीवर अवलंबून असेल. …

Read More »

ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारकांविरूद्ध करा आता व्हॉट्सॲपवर तक्रार आरटीओने जारी केला व्हॉट्सअॅप नंबर आणि ई-मेल आयडी

ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे या विरुद्ध तक्रार करायची असल्यास व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. त्यासाठी 9152240303 क्रमांक व [email protected] ईमेल आयडी प्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व) यांनी उपलब्ध करून दिला आहे. या कारवाई अंतर्गत ३१ जुलै पर्यंत परिवहन कार्यालयात एकूण १५४ …

Read More »

ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकाने भाडे नाकारले तर या व्हॉट्सॲपवर नंबरवर करा तक्रार पहिवहन विभागाकडून व्हॉट्स अॅप नंबर जारी

शहर व उपनगरातील ऑटोरिक्षा अथवा टॅक्सी चालकाने भाडे नाकारले, जादा भाडे आकारले, गैरवर्तन केल्यास 9152240303 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे तक्रार करण्याचे आवाहन मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय अहिरे यांनी केले आहे. मुंबई व मुंबई उपनगरातील बहुतांशी प्रवाशांची वाहतूक ही काळी पिवळी टॅक्सी व ऑटोरिक्षा मधून …

Read More »

ऑटो रिक्षा व टॅक्सीचा प्रवास महागला, जाणून घ्या कितीची झाली भाडेवाढ

ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधरकांनी वाहनाचे इलेक्ट्रॉनिक फेर मीटर ३० नोव्हेंबर, २०२२ पर्यंत रिकॅलिब्रेट करुन घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) यांनी केले आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाची नुकतीच बैठक झाली. ऑटो रिक्षा व टॅक्सी धारकांनी आकारावयाच्या भाडेदर वाढीस मान्यता दिली आहे. यामध्ये ऑटो रिक्षांसाठी प्रथम १.५ …

Read More »

रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ? राज्य सरकारकडून अधिकृत माहिती नाही पण प्रवास महागणार रिक्षा, टॅक्सी युनियनच्या प्रतिनिधींसोबत उद्योगमंत्र्याची सकारात्मक चर्चा

रिक्षा आणि टॅक्सी युनियनच्या प्रश्नांसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात बैठक घेतली. रिक्षा स्टॅन्ड, पार्कींगची समस्या, चालकांचा विमा, कल्याणकारी मंडळ, महिला रिक्षा चालकांच्या समस्या, कोविड कालावधीतील दंड, वाहन कर्ज यासारख्या अनेक विषयांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी परिवहन विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल, वाहतूक पोलीस सहआयुक्त राजवर्धन तसेच विविध रिक्षा, टॅक्सी …

Read More »