Breaking News

Tag Archives: state bank of india

SBI ने ठेवींवरील व्याजदर वाढवले आता ०.१० टक्के अधिक व्याज मिळणार

मराठी ई-बातम्या टीम देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. आता ग्राहकांना ०.१० टक्के जास्त व्याजदराचा लाभ घेता येणार आहे. नवीन दर १५ डिसेंबरपासून लागू झाले आहेत. एसबीआयने आपल्या वेबसाइटवर ही माहिती दिली आहे. वास्तविक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सर्व बँकांसाठी किमान …

Read More »

एसबीआय म्युच्युअल फंड आणणार आयपीओ ७,५०० कोटी रुपये उभारणार

मराठी ई-बातम्या टीम स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) म्युच्युअल फंड कंपनी SBI Mutual Fund आता आयपीओ (IPO) आणण्याची तयारी करत आहे. आयपीद्वारे कंपनी ७,५०० कोटी रुपये उभारू शकते. म्युच्युअल फंड उद्योगातील हा सर्वात मोठा IPO असेल. यासंदर्भात बँकेच्या मध्यवर्ती मंडळाची कार्यकारी समिती मंजुरीसाठी तयारी करत आहे. एसबीआय फंड हाऊसमधील ६ …

Read More »

एसबीआय आणि आरबीआय बँकेकडून अहवाल प्रसिध्द, गुंतवणूक वाढली तर ठेवी कमी झाल्या शेअर बाजारातील तेजीचा परिणाम, FD मधून पैसे काढून IPO मध्ये गुंतवणूक

मराठी ई-बातम्या टीम गेल्या १२-१८ महिन्यांपासून भारतीय बाजारपेठेत आयपीओला (IPO) गुंतवणूकदारांना मोठा प्रतिसाद मिळत आहेत. लोक त्यांच्या मुदत ठेवी मोडत आहेत आणि त्यांचे पैसे बाजारात गुंतवत आहेत. त्यामुळे गेल्या पंधरवड्यात बँकांच्या ठेवींमध्ये २.६७ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. आरबीआयच्या …

Read More »

सप्टेंबर तिमाहीत एसबीआयला ७६२७ कोटींचा नफा एसबीआय मार्केटच्या कॅपमध्ये वाढ

मुंबईः प्रतिनिधी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) सप्टेंबर तिमाहीत ७,६२७ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत नफ्यात ६६.७३ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये बँकेला ४,५७४ कोटी रुपयांचा नफा झाला होता. निकालानंतर बँकेच्या शेअर्सचा भाव ३ टक्क्यांनी वाढून ५३२ रुपयांवर गेला. …

Read More »

१ नोव्हेंबरपासून बदलणार अनेक नियम, जाणून घ्या कोणते असतील बदल व्हॉट्सअॅप होणार यावर फोनवर बंद

मुंबई: प्रतिनिधी देशभरात १ नोव्हेंबरपासून अनेक बदल होणार आहेत. पुढील महिन्यापासून काही आयफोन आणि अँड्रॉइड फोनमध्ये व्हॉट्सअॅप काम करणार नाही. याशिवाय १ नोव्हेंबरपासून SBI ग्राहकांना व्हिडिओ कॉलद्वारे जीवीत असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधाही मिळणार आहे. याशिवाय १ नोव्हेंबरपासून अनेक बदल होणार आहेत. गॅस सिलिंडर महाग होऊ शकतो एलपीजी सिलिंडरची नवीन …

Read More »

बँकेच्या पैशातून कामाचा शिणवटा घालवायला एससी आयोग गेला क्रुजने गोव्याला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पैशातून गोवा दौऱ्याचा खर्च

मुंबई : विशेष प्रतिनिधी विविध शासकिय यंत्रणांच्या कार्यालयामध्ये अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या होतात का?, त्यांना पदोन्नतीत डावलले तर जात नाही ना, समाजात या जातीतील महिलांवर कोणता अन्याय तर होत नाही ना यासह या जातीतील कर्मचाऱ्यांवर अन्याय होण्यापासून अनुसूचित कायद्याची अंमलबजाणी होत की नाही यासाठी स्थापन करण्यात आलेल्या केंद्रीय अनुसूचित जातीचे …

Read More »

या बँका देणार शासकिय अधिकाऱ्यांना वेतन खात्याबरोबर अपघात विम्याचे कवच राज्य सरकारकडे बँकांनी सादर केले प्रस्ताव

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राष्ट्रीयकृत बँकामधील आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच काही बँकामधील गंगाजळी कमी झाल्याचे चर्चा ऐकायला मिळत आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील चार बँकांनी आपल्या बँकातील आर्थिक व्यवहार वाढविण्याच्यादृष्टीने शासकिय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बँकांमध्ये पगाराची खाती उघडल्यास अपघात विम्याचा मोफऱत लाभ देण्याची घोषणा केली. तसेच त्यासंदर्भातचा एक …

Read More »